Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भिंगरी चित्रपटातील 'आड वाटेनं
भिंगरी चित्रपटातील 'आड वाटेनं जाता जाता तोल माझा सुटला ... गोऱ्या गोऱ्या काखेत काटा रुतला' लहानपणी मला अगदी असच ऐकू यायचं ...
अनेक दिवस माझी बहीण पुकार
अनेक दिवस माझी बहीण पुकार चित्रपटातील 'के सेरा सेरा' हे गाणं , 'देखे जरा जरा' असे गायची. के सेरा सेरा हा स्पॅनिश वाक्प्रचार आहे - 'जे होईल ते होईल' या अर्थाचा.
के सेरा सेरा हा स्पॅनिश
के सेरा सेरा हा स्पॅनिश वाक्प्रचार आहे - 'जे होईल ते होईल' या अर्थाचा.
>> हे mahit नव्हते.. धन्यवाद..
एकेक भन्नाट किस्से, हाहाहा.
एकेक भन्नाट किस्से, हाहाहा.
माझी मुलगी एक गाणं चुकीचं
माझी मुलगी एक गाणं चुकीचं म्हणते, पण मला तिची चूक सुधारावीशी वाटत नाही.
" हर एक फ्रेंड जमींदा बोलता है"
योग्य शब्द सांगितला तर, अर्थ विचारत बसेल.
चुरा के दिल मेरा.... गोलियाँ
चुरा के दिल मेरा.... गोलियाँ चलीं.)))))

. के सेरा सेरा हा स्पॅनिश
. के सेरा सेरा हा स्पॅनिश वाक्प्रचार आहे - 'जे होईल ते होईल' या अर्थाचा. >>पण मग त्याच्या पुढचं वाक्यसुद्धा त्याच अर्थाने आहे,के सरा सरा, जो भी हो सो हो,
म्हणजे ते सिरीयल मध्ये एकच वाक्य इंग्लिश आणि मग मराठीत म्हणतात तसेच झालं की हे
उदा गेट आऊट ,चालता हो इथून
किंवा what happen xyz काय झालं??
असं
इंग्रजीत ते लोकप्रिय गाणं आहे
इंग्रजीत ते लोकप्रिय गाणं आहे ना डोरीस डेचं 'के सेरा सेरा, व्हॉटेव्हर विल बी विल बी' - ही देखिल द्विरुक्तीच म्हणायला हवी. पण गाणं खूप गोड आहे, मला खूप आवडतं.
व्हेन आय वॉज जस्ट अ लिट्ल गर्ल,
आय आस्क्ड माय मदर - व्हॉट विल आय बी,
विल आय बी प्रिटी, विल आय बी रिच?
हियर'ज व्हॉट शी सेड टू मी....
के सेरा सेरा,
व्हॉटेव्हर विल बी विल बी...'
...... डोक्यात चालू झाली ही टेप आता. ऐकलं नसल्यास नक्की ऐका, तुम्हालाही आवडेल.
इंग्रजीत ते लोकप्रिय गाणं आहे
इंग्रजीत ते लोकप्रिय गाणं आहे ना डोरीस डेचं 'के सेरा सेरा, व्हॉटेव्हर विल बी विल बी' - खूप गोड गाणं आहे ते.
Dekha na hay re.. bombay to
Dekha na hay re.. bombay to goa movie, nit aika te bulbul hai kaun ks gayla ahe
आजचं ताजं ताजं..
आजचं ताजं ताजं..
शाळेत दांडिया डान्स बसवत आहेत.. गाण्याचे बोल खालील प्रमाणे
आई गयी रात, तो बोलो मेरे साथ,
प्रेमीय मौसम छिला
मिल जाये मुझको अंधेर तो भूलूँ मैं सारा जहां
तू काला पडा, तू मीना पडा

रंगबे बुढे तारी वाटरे
क्क्क्कायययय्य ?????
क्क्क्कायययय्य ?????
होच्च मुळी.. अस्संच आहे
होच्च मुळी.. अस्संच आहे गाणं (U KG च्या लेकीच्या नजरेतून (कानातून))
मनिम्याऊ अगदी अस्सच ऐकू येतं
मनिम्याऊ अगदी अस्सच ऐकू येतं ते
फक्त ते शेवटाला ओ तारा तारा, होय रंगिला तारा होय छबिला तारा रंग दे .. असं ऐकू
येतं.
मनिम्याऊ>>>
मनिम्याऊ>>>

ते 'चोगाडा तारा' गाणे आहे. 'प्रेमनियां मौसम' वरून ओळखले. अशा लिरिक्स काय लक्षात राहणार म्हणा? तुमच्या लेकीने तरी बर्यापैकी सांगितल्या.
मम्या,
मम्या,
मला तर 'पेल दिया मौसम तुने' वाटलेलं
हो आवी गयी रात
हो आवी गयी रात
अने भूलो भद्दी वात
प्रेम नियां मौसम छे
अब आओ मेरे पास
रह जाओ मेरे साथ
प्रेम नियां मौसम छे
मिल जाये मुझको अगर साथ तेरा
तो भूलूं मैं सारा जहां
छोगाड़ा तारा
छबीला तारा
रँगीला तारा
रंगभेरू जुवे तारी वाट रे, हाँ!
छुप छुप के तुम्हें
देखा मैं करूँ
सारी सारी रात
सारी सारी रात
छुप छुप के मुझे
देखा तू करे
सारी सारी रात
सारी सारी रात
मिल जाये अगर साथ तेरा '
तो भूलूं मैं सारा जहां
छोगाड़ा तारा
छबीला तारा
रँगीला तारा
रंगभेरू जुवे तारी वाट रे, हाँ!
एकच कडवं आहे बाकी स्टार्ट आणि
एकच कडवं आहे बाकी स्टार्ट आणि एन्ड तेच तेच। सॉंग रायटर ला जास्त विचार करायचा त्रासच नाही
ओ शेरोंवाली, ऊँचे डेरों वाली
ओ शेरोंवाली, ऊँचे डेरों वाली
बिगड़े बना दे मेरे काम, नाम रे
छोगाड़ा तारा
छबीला तारा
रँगीला तारा
रंगभेरू जुवे तारी वाट रे, हाँ!
हो. चोगाडा वरच डान्स बसवत
हो. चोगाडा वरच डान्स बसवत आहेत. टीचर कडून कन्फर्म केलं. (आज बोल जरा बदलले आहेत..
)
तू काला पडा, तू नीला पडा, रंगीला पडा.. रंग बे बूढे....
अर्थ असा की काला नीला हे सगळे रंग लावलेले आजोबा हे गाणं म्हणत असतील ..
घरी आमची ह ह पु वा होते आहे रोज..
>> एकेक भन्नाट किस्से, हाहाहा
>> एकेक भन्नाट किस्से, हाहाहा.
अगदी
@च्रप्स, सही पकडे है. मला सुध्दा हेच गाणे आठवते.
मला ते काला तारा नीला तारा असं ऐकू यायचं पण कधीच नाही ऐकायला आवडलं ते गाणं. कारण नाही सांगता येत.
आम्ही लहान असताना " फुले सा
आम्ही लहान असताना " फुले सा चेहरा तेरा मध्ये पुढे, रंग तेरा देख के रूप तेरा देख के गुदरत भी हैरान है" म्हणायचो आम्ही. नंतर कळलं ते कुदरत आहे
मानव आणि मनीमाऊ,
मानव आणि मनीमाऊ,
'एक कमोड आया मै उत्ते दिल छोड आया' मुळे 'दिल' शब्दाला एक अतिशय नवं परिमाण लाभलं आहे
एक कमोड आया मै उत्ते दिल छोड
कमोड
कमोड
(No subject)
गाण्याचा क्लास लावल्यामुळे
गाण्याचा क्लास लावल्यामुळे सध्या आमच्याकडे मज्जा मज्जा चालू आहे. आताच चालू आहे..
अच्युतम् केचपम् कृष्णदामोदरम्
केचपम् , सो क्युट!
केचपम् , सो क्युट!
केचपम म्हणजे भूक लागली
केचपम म्हणजे भूक लागली

आमच्याकडे आताच
"श्याम,डोन्ट टॉक टू मी.यु आर टू टायमिंग विथ कुबजा' झालं.
मला त्या निमित्ताने टू टायमिंग हा नवा वाक्प्रचार कळला.आम्ही पारंपरिक लोक याला 'तू फ्लर्ट करतोस' असं म्हणायचो
फ्लर्टिंग वेगळं. टु टाय मिंग
फ्लर्टिंग वेगळं. टु टाय मिंग म्हणजे तुमच्या भाषेत मूनलायटिंंग
Pages