Submitted by अतुल. on 11 September, 2022 - 09:27
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तो पुन्हा हताश झाला. अजून किती काळ योग्य सवारीची वाट पहायची?
---x---
"केवळ घोडे सवारीयोग्य असणे पुरेसे नाही. करकचून मांड मारून बस", प्रशिक्षक जवळजवळ ओरडलाच. त्यासरशी घोड्याला मांड आवळून रघुने टाच मारली. धुळीचे लोट उडाले. अन् उधळलेल्या घोड्यासहित रघु समोरच्या दरीत गायब झाला! भयाण किंकाळी हवेत विरली.
---x---
नवीन घर. प्रिया-अनिकेत किती आनंदले होते! प्रियाने आतुरतेने कुलूप काढून दार उघडले. आणि तिला भोवळ आली. अचानक हिला काय झाले? घाबरलेल्या अनिकेतने कसेबसे तिला सावरले. आणि डोळे गरगरा फिरवून भेसूरपणे हसून पुरुषी आवाजात प्रिया बोलली,
“माझ्याच घरात येण्यासाठी किती वाट पाहू? सवारी खासच जमलीय! मांड भक्कम आहे. आता सुटणार नाही”
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीच.मस्त आहे.
भारीच.मस्त आहे.
जबरदस्त !
जबरदस्त !
मस्तच.
मस्तच.
जबरदस्त !
जबरदस्त !
@देवकी, @अस्मिता., @मृणाली,
@देवकी, @अस्मिता., @मृणाली, @कुमार सर
आपले सर्वांचे मःपूर्वक आभार
मस्त जमलीये.
मस्त जमलीये.
आवडली
आवडली
बापरे!!
बापरे!!
@मामी, हरपा, Barcelona...
@मामी, हरपा, Barcelona... खूप खूप धन्यवाद!
बापरे ! उगीच रात्री वाचली .
बापरे ! उगीच रात्री वाचली . सही जमलीये गोष्ट.
भारीच. प्रियाच्या जागी मला
भारीच. प्रियाच्या जागी मला मोंजोलिकाचा आवाज इमॅजिन झाला.
भारी आहे.
भारी आहे.
अरे.. कडक जमलीय !
अरे.. कडक जमलीय !
@धनुदी
@धनुदी
धन्यवाद
@मी चिन्मयी
धन्यवाद
हो विद्या बालन... जबरदस्त भूमिका!
@प्राचीन
धन्यवाद
@ऋन्मेऽऽष
धन्यवाद