Submitted by अतुल. on 11 September, 2022 - 10:41
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय? समीर? हा इथे कसा?
बघता बघता समीरने भेसूरपणे हसत प्रीतीचा गळा पकडला व तिला पुलावरून खाली ढकलून देऊ लागला.
“समीर, स्टॉप इट. प्लीज. संपलंय सगळं”, प्रिया ओरडली, “पाच वर्षे होऊन गेलीत. ती जिवंत नाही आता. आणि मी सुद्धा”
“तू मूर्ख आहेस. ती जिवंत आहे”
“आम्हा दोघींनाही तूच मारले आहेस”
“मेलो तर मी आहे. तुम्ही दोघींनी मारलेय मला. नाटक करू नकोस”
आणि ते सगळे ऐकून पुलाखालच्या पोलीस स्टेशनमध्ये गणपत हवालदाराची दातखीळ बसली होती.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे देवा , गणपत हवालदार तरी
अरे देवा , गणपत हवालदार तरी माणूस आहे की
छान.
एकदम भारी!
एकदम भारी!
: हाहा: हे भारीए
हे भारीए
मस्तच.
मस्तच.
वाचणारे आपण तरी नक्की.. .... :-
भारी जमलीय
भारी जमलीय
मै जिंदा हू, मार्क यहा है
भारी आहे.
भारी आहे.
बाय द वे, गणपत हवालदाराला लाडाने रघू म्हणता येईल का? तेवढ्यात लूप कम्प्लीट करता येईल.
रघू हवालदार
रघू हवालदार
कथा छान.
कथा छान.
हपा, रघू आता सर्वनाम होणार आहे.
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी...
सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक
सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार _/\_
अत्यंत घाई गडबड असताना पट्कन लिहून गेलो व नंतर प्रतिसाद पहायचे विसरलो. दिरंगाई साठी क्षमस्व.
छान आहे.
छान आहे.
बाय द वे, गणपत हवालदाराला लाडाने रघू म्हणता येईल का? तेवढ्यात लूप कम्प्लीट करता येईल. >>>
@मामी धन्यवाद
@मामी धन्यवाद
होय, रघु ला जोडायला हवी होती कथा.