कथा शंभरी २ - त्या दोघी - बिपीन सांगळे
-----------------------------------------------
अंगणात येऊन रघूने , गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिलं आणि ...
अचानक एकीचं लक्ष तिकडे गेलं , ‘अरे, हे काय ? ‘ ती बोलली.
‘ आलं हे येडं बाहेर ! ‘ दुसरी म्हणाली .
त्या दोघी मोकळ्याच होत्या . त्यांना वेळच वेळ होता .
पहिली म्हणाली , ‘ हे आधीच नादिष्ट ! त्यात माबोकरांनी याला घराकडे बघायची सवय लावलीये आणि हे बघतं पहिलीच्या पोरासारखं ! - रघू घर बघ. बूड खाजवायचं विसरेल पण घराकडे बघायचं नाही.
रघूचं त्यांच्याकडे लक्ष होतंच. त्याला वाटलं हे घर म्हणजे माबो गणेशोत्सव उपक्रम आहे . तीस खोल्यांचं. प्रत्येक खोलीमध्ये कित्येक निर्मिक वास करत आहेत . पण काही चुकचुकणाऱ्या वळचणीच्या पाली असतातच !
अन तो झाडू घेऊन त्या पालींच्या मागे लागला - च्या मारी !
कथा शंभरी २ - त्या दोघी - बिपीन सांगळे
Submitted by बिपिनसांगळे on 11 September, 2022 - 09:19
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तरी म्हटले त्या दोघी अजून
तरी म्हटले त्या दोघी अजून पाली का झाल्या नाहीत. झाल्या एकदाच्या
हाहा आभार
हाहा
आभार
रघू पालींकडे 'घूर' के देख रहा
रघू पालींकडे 'घूर' के देख रहा था.
(No subject)
मी त्या दोघींच्या मध्ये पाल
मी त्या दोघींच्या मध्ये पाल आणणार होते, पण वेळच झाला नाही फायनली लिहायला..
पाल आलेली बघून बर वाटलं..
(No subject)
पाल आलेली बघून बर वाटलं >>
पाल आलेली बघून बर वाटलं >> अयाई गं!
मिश्किलपणे लिहायला छान जमतं
मिश्किलपणे लिहायला छान जमतं तुम्हांला बिपिनजी..!!
मस्त जमलीयं कथा..!!
च्या मारी..
च्या मारी..