Submitted by बिपिनसांगळे on 7 September, 2022 - 13:43
घर
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि ...
त्याने गालात हसून , खुशीत डोळे मिचकावले . त्या घरावर त्याचा डोळा होता . अगदी आधीपासून . एवढं मोठं, चांगलं घर. घरात रहायला राधाबाई एकटीच . तिला रघूची नियत माहिती होती .
तिचा पोरगा शहरात होता . तिला गाव सोडायचं नव्हतं .
ती आजारी पडल्यावर पोरगा तिला शहरात घेऊन गेला ... अन आज ती गचकल्याचीच बातमी आली होती .
त्याच्यासाठी पुढचं काम सोपं होतं . त्याला तिचं घर पाहिजे होतं. काही करून .
तो घराकडे पहात उभा होता . अचानक त्याच्या छातीत कळ आली . तो जागेवरच पडला . खेळ खलास !
तो राधाबाईच्या घरात राहणार होता ... नियतीचा हिसाब ! .... तिचं घर आता स्वर्गात होतं .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बापरे! सह्हीच.
बापरे! सह्हीच.
वाह
वाह
रघूचं काही खरं दिसत नाही!
रघूचं काही खरं दिसत नाही! जिवावर उठलेत मायबोलीकर!
भारी!
भारी!
रघूचं काही खरं दिसत नाही!
रघूचं काही खरं दिसत नाही! जिवावर उठलेत मायबोलीकर
>>>>
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
वाचक हो आभार
वाचक हो आभार
जबरीच
जबरीच
RMD आभार
RMD
आभार
मस्त
मस्त
राधाबाईच्या घरात... छान..
राधाबाईच्या घरात... छान..
रघूचं काही खरं दिसत नाही!
रघूचं काही खरं दिसत नाही! जिवावर उठलेत मायबोलीकर>> भारी...
कथा मस्तच
छान. क्लायमॅक्स उत्तम!
छान. क्लायमॅक्स उत्तम!