Submitted by रायगड on 8 September, 2022 - 02:33
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि परत एकदा त्याच्या अंगावर काटा आला.
सहा महिन्यापूर्वी सकाळी सुमनच्या फोननी आलेली जाग - " मी इथे कामानिमित्त बाहेर आणि सौरभ गेले २-३ दिवस फोन ऊचलत नाहीये, जरा घरी जाऊन बघ " ही विनवणी. त्याच्याकडील किल्लीने रघूने ऊघडलेले सौरभ-सुमनच्या घराचे दार. आतमध्ये अस्ताव्यस्त पडलेले सामान, झटापटीच्या खुणा...सुकलेल्या रक्ताचा, असह्य दुर्गंधीचा माग घेत सापडलेले प्रेत – सुमनचे!!! ….. त्यानंतर पोलिस, पोस्ट-मार्टेम…अहवाल: सुमनचा ३ दिवसापूर्वी चाकूच्या वाराने मुत्यू!!! ….बेपत्ता सौरभवर खुनाचा आरोप...
आजदेखील रघूला कळत नाहीये. सुमन तीन दिवस आधी मृत पावलेली...पण त्या सकाळी आलेल्या फोनवरचा आवाज तर नक्कीच सुमनचा होता!
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बापरे!
बापरे!
जमलेय
जमलेय
ओह...
ओह...
भारी!
भारी!
जमलीय कथा!
जमलीय कथा!
जमलीये
जमलीये
ओह.
ओह.
मस्त
मस्त
भारी जमलीय!
भारी जमलीय!
मस्त जमली आहे.
मस्त जमली आहे.
(No subject)
मस्त!
मस्त!
ही डेंजर आहे!! भारीच!
ही डेंजर आहे!! भारीच!
जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त
मस्त.
मस्त.
कडक
कडक
मस्त.
मस्त.
भारी!
भारी!
सही!
सही!
डेंजर!
डेंजर!
मस्त आहे. पण आणखीन एक गूढ
मस्त आहे. पण आणखीन एक गूढ भयकथा, गणपती उत्सवात केवढ्या भयकथा! रायगड नाव वाचून काहीतरी खुसखुशीत हसवणारे असेल म्हणून उघडले तर डबल धक्का!
भारी आहे.
भारी आहे.
धन्यवाद सगळ्या वाचकांना.
धन्यवाद सगळ्या वाचकांना.
@वंदना, धक्का दिल्या बद्दल सॉरी हं! माझं दुसरी शशक वाचा बरं तुम्ही: https://www.maayboli.com/node/82314
आवडलीच
आवडलीच