Submitted by निल्सन on 5 September, 2022 - 07:21
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. "अरे हे काय आज बिछडे यार भेटण्याचा योग आहे वाटतं" ती दुसरीला बघत म्हणाली.
म्हणजे? दुसरीने विचारले.
"अगं तो बघ ना तिकडे. खरंतर तुला आता सांगायला हरकत नाही. आपल्या farewell पार्टीच्यावेळी तो आणि मी गपचूप पार्टीमधून बाहेर सटकलो होतो आणि संपूर्ण रात्र आम्ही दोघे एकत्र होतो." तिने डोळे मिचकावत सांगितले.
साला, त्यानंतर तो पुन्हा भेटलाच नाही. कुठे असतो काय माहित? अरे कुणालातरी शोधतोय वाटतं तो इथे?
"हो मलाच" दुसरी थंडपणे उत्तरली. "माझा नवरा आहे तो"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
बापरे. कठीण आहे सिच्वेशन.
बापरे. कठीण आहे सिच्वेशन.
भन्नाट..
भन्नाट..
:हाहाः
:हाहाः
(No subject)
काय खरं नाही त्याचं आता
काय खरं नाही त्याचं आता
आगाया मरतंय आता
आगाया मरतंय आता
अरे देवा...बंदा गया कामसे...!
अरे देवा...बंदा गया कामसे...!!
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
भारी!
भारी!
(No subject)
अरेरे. ये तो गजब हुई गवा
अरेरे. ये तो गजब हुई गवा (घोवा) :फिदी :
आई ग्ग
आई ग्ग
मस्त
मस्त
(No subject)
भारी कथा..
भारी कथा..
अगागा.. मरतय आता!
अगागा.. मरतय आता!
मस्त
मस्त
धन्यवाद :स्मितः
धन्यवाद :स्मितः
भारीच!!
भारीच!!
मस्त
मस्त