Submitted by मामी on 5 September, 2022 - 06:59
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि लगबगीने तो चावी घेऊन त्या घरात गेला.
गेल्यागेल्या त्याने दार आतून व्यवस्थित लावून घेतले आणि तो थेट शेवटच्या खोलीत गेला. खोलीला एक भलीमोठी काचेची खिडकी होती.
रघूने अंगावरचे कपड्यांचे थर ओरबाडून काढून टाकले, घड्याळात बघून काहीएक आकडेमोड केली आणि समोरच्या फडताळाचे दार उघडून त्यातील चोरकप्प्यातील एक कळ दाबली.
आवाज न करता घर वर उचलले गेले आणि अंतराळात झेपावले. पृथ्वीवरचे काम संपवून आज रघू तब्बल ५०० पृथ्वीवर्षांनी त्याच्या मातृग्रहाकडे परत जात होता.
...... उडणारं घर आणि त्यांना टाटा करणारा तो हिरवा प्राणी पाहून शेजारच्या अंगणातल्या ज्योत्स्नाबाई चक्कर येऊन पडल्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सह्ही!!
सह्ही!!
कडक. जमलीय,
कडक. जमलीय,
मस्त
मस्त
मस्त
मस्त रघू नावाचा हिरवा प्राणी या कल्पनेने हसू आलं!
भारी!
भारी!
मस्त! रघु दामले असेल.
मस्त!
रघु दामले असेल.
मामी, भारी जमलीये :))
मामी, भारी जमलीये :))
>>> रघु दामले असेल.
>>> रघु दामले असेल.
भारी
भारी
मस्त!!!
मस्त!!!
भारी जमलीये.
भारी जमलीये.
मस्त!
मस्त!
Sahi!
Sahi!
भारीच
भारीच
१ नं मामी
१ नं मामी
(No subject)
मस्तच
मस्तच
भारी आहे.
भारी आहे.
भारी जमलीये
भारी जमलीये
मस्त जमलीयं कथा..!!
मस्त जमलीयं कथा..!!
मस्त!
मस्त!
झकास!
झकास!
(No subject)
जमलेय जमलेय
जमलेय जमलेय
छान
छान
alien रघू भारीये!
alien रघू भारीये! ज्योत्साबाईंचं बिचार्यांचं काय झालं पुढे?
एलियन ची शशक मस्त
एलियन ची शशक मस्त
मस्त कथा...आणि कथेत माझं नाव
मस्त कथा...आणि कथेत माझं नाव पण आहे....:D
मस्त कथा लावण्या
मस्त कथा
लावण्या
मस्त!
मस्त!
Pages