Submitted by मोहिनी१२३ on 3 September, 2022 - 05:59
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
एक खडखड वाजणारी निळी सनी गेटमधून आत येत होती. २०२२ मधे कोणी सनी चालवत असेल या गोष्टीचं फिसक्कन हसूच आलं सीमाला.
टेरेसमधे थोडं पुढे जाऊन तिने बघितलं आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.
तेवढ्यात मुग्धा पुढे आली आणि म्हणाली “अगं, हा समीर, माझा नवरा”.
सीमाच्या चेहर्यावरचे विचित्र भाव पाहून ती पुढे म्हणाली “अगं, हा दर १४ फेब्रुवारीला त्याची जुनी-पानी सनी चालवायला बाहेर काढतो”
सीमाला मात्र त्या गाडी (चालकाच्या!) बरोबरच्या अनेक आठवणी दाटून आल्या होत्या.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख ट्विस्ट.
सुरेख ट्विस्ट.
छान ट्विस्ट आहे.
छान ट्विस्ट आहे.
ट्विस्ट जबरदस्त !
ट्विस्ट जबरदस्त !
लिओनी बद्दल आहे की काय असं
लिओनी बद्दल आहे की काय असं वाटून धागा उघडला. पण कथा वाचून अजिबात निराश झालो नाही. ट्विस्ट आवडला.
आवडली!
आवडली!
आवडली
आवडली
छान कथा
छान कथा
छान कथा
छान कथा
आवडली
आवडली
आवडेश!
आवडेश!
धन्यवाद सर्वांना.७२ शब्दच
धन्यवाद सर्वांना.७२ शब्दच आहेत यावेळी उपलब्धःहाहाः
क्यूट!
क्यूट!
छान आहे गोष्ट. ते कंसातलं
छान आहे गोष्ट. ते कंसातलं नसतं लिहीलं तरी चाललं असतं.
मस्त!
मस्त!
छान
छान
Mast ट्विस्ट!
Mast ट्विस्ट!
कंसातलं नसतं लिहीलं तरी चाललं असतं...... +१.
धन्यवाद सर्वांना. मी,१४
धन्यवाद सर्वांना. मी,१४ फेब्रुवारी आणि सनी याची एक वेगळी गंमत आहे. ती महित असणार्यांचं confusion होऊ नये म्हणून कंसातील खुलासा.
जुनी-पानी सनी कातिल आठवणी मनी
जुनी-पानी सनी
कातिल आठवणी मनी
छान..
छान..
धन्यवाद बिपिन, अ’निरू’ध्द.
धन्यवाद बिपिन, अ’निरू’ध्द.
कहानीमे ट्विस्ट एकदम मस्त!
कहानीमे ट्विस्ट एकदम मस्त!