Submitted by संयोजक on 31 August, 2022 - 15:30
नमस्कार मायबोलीकर,
ज्या आतुरतेने तुम्ही बाप्पाची प्रतीक्षा करत होतात ती आता संपली आहे. टाळ, मृदूंगाच्या नादात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचे आगमन झाले आहे. मागील कित्येक दिवस तुम्ही बाप्पाच्या आगमनाच्या , सजावटीच्या कामात मग्न झाले असाल. त्यामुळे जर तुम्हाला काही थकवा आला असेल तर तो बाप्पाचे लोभसवाणे रूप पाहून कधीच निघून गेला असेल. मन एकदम प्रसन्न होऊन अंगात नवचैतन्य आल्यासारखे वाटले असेल.
तर अशा तुमच्या घराच्या बाप्पाचे दर्शन इतर मायबोलीकरांनासुद्धा होण्यासाठी आणि त्यांचे सुद्धा डोळे दिपून जावेत म्हणून तुम्ही काढलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे ,सजावटीचे, देखाव्याचे फोटो इथे पाठवा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! आम्हीच पयले
अरे वा! आम्हीच पयले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
आमचे बाप्पा
आमचे बाप्पा![IMG-20220831-WA0003.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23591/IMG-20220831-WA0003.jpg)
(No subject)
हा बघा आमचा बाप्पा आणि मोदक
हा बघा आमचा बाप्पा कसा मोदक पाहुन खुश झालाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![IMG_20220831_152027_853.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u25127/IMG_20220831_152027_853.jpg)
(No subject)
IMG_20220901_111914.jpg
.
आहाहा सुरेख मनमोहक सगळेच
आहाहा सुरेख मनमोहक सगळेच बाप्पा आणि सजावट. मोदक नैवेद्यही मस्त मस्त.
(No subject)
(No subject)
(No subject)
सगळ्यांचे गणपती बाप्पा मस्त!
सगळ्यांचे गणपती बाप्पा मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सार्वजनिक भलेमोठे कितीही चांगले दिसले तरी घरचा गणपती बघुन एकदम प्रसन्न वाटतं.
अमित + १
अमित + १![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
अमित+१.
अमित+१.
बहुतेकांच्या सजावटी पर्यावरणस्नेही आहेत !
आमच्या घरचे बाप्पा !
आमच्या घरचे बाप्पा !
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
![IMG_20220831_191013 (003).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u77554/IMG_20220831_191013%20%28003%29.jpg)
सर्वांच्या घरच्या बाप्पांना
सर्वांच्या घरच्या बाप्पांना नमस्कार _/\_
हे सोसायटीतले काही घरचे बाप्पा. दोन्ही फार सुंदर वाटले. राहावले नाही म्हणून फोटो काढले.
.
.
.
आणि हा आमचा सोसायटीचा बाप्पा
आणि हा आमचा सोसायटीचा बाप्पा _/\_
.
(No subject)
आमचा बाप्पा
https://www.youtube.com
https://www.youtube.com/shorts/Lydw-9iw3Xs
आमचा बाप्पा
आमचा बाप्पा
![IMG_20220906_174449.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/IMG_20220906_174449.jpg)
पंचधातू गणेश
माझ्या माहेरी कुलदैवत श्री गणेश असल्याने विसर्जनाची पद्धत नाही. त्यामुळे दरवर्षी हेच पंचधातू पासून बनलेले बाप्पा असतात..
,
सर्व आराशी मस्त आहेत. गणपती
सर्व आराशी मस्त आहेत. गणपती बाप्पा मोरया.
सगळे गणपती बाप्पा सुंदर!
सगळे गणपती बाप्पा सुंदर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फुलांच्या केलेल्या रचना, सजावटी विशेष आवडल्या
सार्वजनिक भलेमोठे कितीही चांगले दिसले तरी घरचा गणपती बघुन एकदम प्रसन्न वाटतं. + १
किती सुंदर बाप्पा आणि आराशी!
किती सुंदर बाप्पा आणि आराशी!
(No subject)
___
___
काय सुंदर बाप्पा आहेत एकेक.
काय सुंदर बाप्पा आहेत एकेक.
आमचा बाप्पा
आमचा बाप्पा
![WhatsApp Image 2022-08-31 at 11.06.51 AM(1).jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u108/WhatsApp%20Image%202022-08-31%20at%2011.06.51%20AM%281%29.jpeg)
![WhatsApp Image 2022-08-31 at 11.06.52 AM.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u108/WhatsApp%20Image%202022-08-31%20at%2011.06.52%20AM.jpeg)
हे घरचे बाप्पा!
हे घरचे बाप्पा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages