Submitted by मोहिनी१२३ on 3 September, 2022 - 10:35
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
तिच्या घशाला कोरड पडली, हात-पाय थरथरू लागले,पोटात गोळा आला.
हे बघून आश्चर्याने दुसरी पुढे झाली आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारीच आली. शेजारच्या भिंतीला हात धरून ती कशी-बशी बसली आणि तिने घटाघटा पाणी प्यायलं.
ठार बहिर्या सासूबाईंना ऐकायला जाणार नाही म्हणून दोघी जावा बिनधास्त इतका वेळ उखाळ्या-पाखाळ्या काढत होत्या. तिथेच सासूबाई त्यांचं कानाचं भारीतील नवीन यंत्र घालून शांतपणे रेडिओ ऐकत बसल्या होत्या.
त्यांच्या दोन्ही लाडक्या मुलांनी मिळून दिलेले सरप्राइज गिफ्ट होते ते !
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमलीये
जमलीये
हाहाहा ! मस्तच
हाहाहा ! मस्तच
अर्र! मस्त!
अर्र! मस्त!
हाहाहा! मस्तच!
हाहाहा! मस्तच!
(No subject)
छुप गए सारे नजारे ओय क्या बात
छुप गए सारे नजारे ओय क्या बात हो गई, सासूने यंत्र लगाया दिनमें रात हो गयी ....
जबरी!
जबरी!
भारी
भारी
बार्सिलोना
बार्सिलोना
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
Lol छुप गए सारे नजारे ओय क्या बात हो गई, सासूने यंत्र लगाया दिनमें रात हो गयी ....हाहा मस्तच बार्”सी” लोना…
मस्तच.. डेंजरच झालं हे
मस्तच.. डेंजरच झालं हे सुनांच्या बाबतीत..
(No subject)
भारी आहे कथा.
मस्त
मस्त
(No subject)
मस्त आहे ही!
मस्त आहे ही!
(No subject)
(No subject)
हायला! भारीच
हायला! भारीच
मस्त जमलीये!
मस्त जमलीये!
(No subject)
धन्यवाग सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
Ha ha ha.. bhaareech.
Ha ha ha.. bhaareech.
भारी आहे
भारी आहे
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
हाहा अफलातून
हाहा अफलातून
बापरे नंतर धडगत नसेल सुनांची!
बापरे नंतर धडगत नसेल सुनांची!
(No subject)
धन्यवाद बिपिन, सान्वी,लंपन.
धन्यवाद बिपिन, सान्वी,लंपन.
बापरे नंतर धडगत नसेल सुनांची!- हो आणि नंतर नवर्यांचीःहाहाः
मस्त!!!
मस्त!!!
लागली वाट सुनांची..
लागली वाट सुनांची..
Pages