Submitted by च्रप्स on 4 August, 2022 - 01:07
Lic घ्या म्हणून मागे लागणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करावे? एक जण फारच मागे लागला आहे.. व्हाटसप मुळे अमेरिकेत कॉल सोपा झालाय आणि वारंवार फोन करतोय... ऑनलाईन काढा अमेरिकेतून असा पिच्छा पुरवलाय .. नको म्हटले तर थोडेसे डॉलर टाका.. काकाची मदत होईल अशी विनवणी असते... कंटाळून मी विचार करायला थोडे दिवस द्या म्हणालोय...
कसे हॅन्डल करावे? नकोय पॉलिसी.. इकडे आहे आल्रेडी...
फोन न उचलणे पर्याय आहे पण त्यांनी फोनच करू नये यासाठी काय करता येईल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< तसे उदाहरण द्या मग ठरवू. >
<< तसे उदाहरण द्या मग ठरवू. >>
मी २ वेळा विचारले की प्रीमियम किती ते सांगा. मग calculation करू.
@बिचुकले
@बिचुकले
हा गंभीर विषय आहे. कृपया राजकारण आणून विचका करू नका, ही नम्र विनंती. पाहिजे तर भरत, विकु, साहिल शहा, मोद सगळी नावे काढतो माझ्या प्रतिसादातून. _/\_
जे आधी घेतलेले आहे तेच घेऊ
जे आधी घेतलेले आहे तेच घेऊ शकता... किती प्रिमीअम घ्यायचा हे विचारलेला प्रश्न मला दिसला नाही, क्षमा करा.
ओके, दुसरा किंवा तिसरा टप्पा पण आहे ना..?
Sovereign guarantee साठी Lic जास्त पैसे लावते आणि RBI तो स्वतः भरते का?
ebay वरून CFP ची पुस्तके
ebay वरून CFP ची पुस्तके स्वस्तात घ्या आणि अभ्यास करा. मी तेच केले. परीक्षा दिली नाही तरी चालेल.>>>>
उ बो, तुमचा हा प्रतिसाद खुप चांगला आहे, माहिती साठी धन्यवाद.
<< Sovereign guarantee साठी
<< Sovereign guarantee साठी Lic जास्त पैसे लावते आणि RBI तो स्वतः भरते का? >>
तुम्ही मुद्दाम नेहमी फाटे फोडता का ओ? सांगायचा मुद्दा इतकाच की Sovereign guarantee ही फक्त LIC ची मक्तेदारी नाही. Debt instrument चे, इतकेच कशाला पॉलिसी इश्यू करणाऱ्या कंपनीचे पण क्रेडिट रेटिंग बघावे.
I am telling my experience
I am telling my experience with LIC
I took two policies long back one in 1996 and other in 2002. That time I was not having much knowledge of investment. Both are of small values 1 and 5 lacs. For 1 lac policy I got around 2.27 on maturity not that bad. For 5 I think I will get around 12. Later I stopped investing in LIC and just got term insurance of 1 cr for the coverage upto 70 years.
५. आम्ही Sovereign guarantee
५. आम्ही Sovereign guarantee देतो असे म्हणतात, पण rbi bonds तशी खात्री देते का हे विचारतात. LIC च्या या गॅरंटीचा भुर्दंड पॉलिसीहोल्डरना पडतो, ते सांगायला त्या सोईस्करपणे विसरतात.
त्यांचा conflict of interest आणि अर्थसाक्षरतेचे अज्ञान इथे दिसून येत आहे.>>>>
तुम्ही यात स्पष्ट फक्त LIC चा भुर्दंड उल्लेख केला आहे,
तुम्ही मक्तेदारी नाही असे लिहिले असते तरी चालले असते.
https://zeenews.india.com
https://zeenews.india.com/marathi/india/trending-news-more-than-2-bank-a...
लेख वाचून किती हसू झाले.
लिहिणारा नक्की कुठला तरी एजंट आहे
Please study policy issue
@mandad
Please study policy issue dates, maturity dates, premium amounts for both policies. Then compare against term life insurance policy premium. (Comparison should be between 1 term policy and the other whole life policy; same policy amount, same duration)
You will note that term life insurance + investment of excess premium savings, in other instruments (considering risk-reward) will win hands down.
सुहृद,
सुहृद,
<साहिल शहा, कृपया काही प्रश्नांची उत्तरे दिलीत तर बरे होईल.
हे उदाहरण तुम्ही दिलेले आहे म्हणून,
१. RBI bond चे हे जे व्याजदर धरले आहेत ते कायम स्वरूपी तेच राहतील का? नविन बॉंड्स घेताना, जे पुढिल पंधरा वर्षे गुंतवणूक करायची आहे, तेंव्हा नवे व्याजदर लागु होतील का जुने?
२. RBI bond चे व्याज करमुक्त आहे का? त्याला काही लिमीट आहे का?
३. त्याला सोवेरिअन गॅरंटी आहे का?
हा प्रश्न तुम्ही आधी विचारला आहे.
भरत, विकु, साहिल शहा, मोद
भरत, विकु, साहिल शहा, मोद सगळी नावे काढतो माझ्या प्रतिसादातून >> साहिल शहा आणी विकु काढा ना मग ! त्याबद्द्ल लिहिले आहे.
त्यांची अर्थ साक्षरता दिसली आहे . खरोखरीच गंभीर विषय आहेत त्यामुळे ज्याना अ, ब, क हि समजत नाहि अशांना तरी कोट करु नका
@mandad
@mandad
Please study policy issue dates, maturity dates, premium amounts for both policies. उ बो you are right. That's why later I stopped investing in LIC. पण ही उशीरा आलेली अक्कल होती
भरत, त्याला साहिल शहा यांनी
भरत, त्याला साहिल शहा यांनी नीट सोवेरिअन गॅरंटी आहे असे सांगितले होते, मग मी याबद्दल काहीच विचारले नाही.
आम्ही Sovereign guarantee देतो असे म्हणतात, पण rbi bonds तशी खात्री देते का हे विचारतात. LIC च्या या गॅरंटीचा भुर्दंड पॉलिसीहोल्डरना पडतो, ते सांगायला त्या सोईस्करपणे विसरतात.
हा उ बो चा मुद्दा आहे,
यावर मी विचारले कि , Sovereign guarantee साठी Lic जास्त पैसे लावते आणि RBI तो स्वतः भरते का?
तर उ बो म्हणत आहेत कि तुम्ही फाटे फोडतात.. मला कळले नाही.
लिहिणारा नक्की कुठला तरी एजंट
लिहिणारा नक्की कुठला तरी एजंट आहे >>> झी न्युज वरिल लेख आहे तो. असलाच असणार
हे सगळं पुढे झालं. आर बी आय
हे सगळं पुढे झालं. आर बी आय बाँड्सना सोव्हेरिन गॅरंटी आहे का हा मुद्दा सगळ्यात आधी तुम्ही आणलात.
मुळात ज्याला आर बी आय बाँड्स म्हणतो ते भारत सरकारच इश्यु करतं. तिथेही तुम्ही सोव्हेरिन गॅरंटी मागत असाल तर कठीण आहे. याचसाठी अर्थसाक्षरतेची गरज आहे.
तुलना करण्यासाठी काही मुद्दे
तुलना करण्यासाठी काही मुद्दे जे सहज सुचले ते मी लिहीले, त्यातील काही समान असतील काही नसतील इतकच आहे.
या मध्ये भुर्दंड चा मुद्दा बगल देण्यात आलेला आहे.
तुम्हांला मी लिहिलेलं कळत
तुम्हांला मी लिहिलेलं कळत नाहीए की कळून घ्यायचं नाहीए?
It is difficult to get a man
It is difficult to get a man(woman) to understand something, when his(her) salary depends on his(her) not understanding it.
- Upton Sinclair, I,
Submitted by उपाशी बोका on 7 August, 2022 - 09:24
+१
अवांतर - आर्थिक साक्षरतेचा
अवांतर - आर्थिक साक्षरतेचा विषय निघालाय म्हणून. सीए रचना रानडे यांचे मराठी माणसाच्या सबळीकरणासाठी मराठी चॅनल https://youtube.com/channel/UChnK-EoSW6er1qtWkwnJDRw
रचना रानडे किंवा दुसरे
रचना रानडे किंवा दुसरे कोणीहि जे कोर्स विकते - फुकट काहि असेल तर वाचा वा पहा (यु ट्युब वगैरे) पण कधीहि कोर्स विकत घेउ नका.
यांचे फुकट चे विडिओ , आधी फुकट देउन मग मासा गळाला लाउन , फालतु कोर्स गळ्यात मारण्याकडेच जातात शेवटी
यांचे फुकट चे विडिओ , आधी
यांचे फुकट चे विडिओ , आधी फुकट देउन मग मासा गळाला लाउन , फालतु कोर्स गळ्यात मारण्याकडेच जातात शेवटी
>>>+ 1. एक मित्र असाच विकत घेऊन गंडला आहे...
सुहृद- एक प्रश्न होता..
सुहृद- एक प्रश्न होता...अमेरिकेतून पॉलिसी घ्यायची असेल तर एजेंट ला डॉक्युमेंटस द्यावे लागतात का? आपण जे बँक स्टेटमेंट किंवा सॅलरी स्लिप अपलोड करू ते एजेंट बघू शकतो का?
विकु, एजंट ला टर्म प्लान आणि
विकु, एजंट ला टर्म प्लान आणि मनी बॅक ला सारखेच कमिशन आहे.~~खरंच ?
तरी सुद्धा मनी बॅक चे ३ ते ६
तरी सुद्धा मनी बॅक चे ३ ते ६ हफ्ते भरणारे प्रतिनिधी अर्धा हफ्ता पण टर्म चा भरायला तयार होत नाहीत
या धाग्यावर LIC आणि
या धाग्यावर LIC आणि परताव्याबद्दल चर्चा झाली होती, ज्या मध्ये साहिल शहा यांनी जीवन लाभ वरील परताव्याची तुलना केली होती, त्यात मी जीवन लाभ चा मिळणारा बोनस बद्दल सांगितले होते. या वर्षी बोनस रेट मध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे परतावा सांगितला आहे तसाच मिळेल. LIC चा फायनल ऍडिशनल बोनस पण बदललेला नाही.
एजंटलाच विचारले की "तुम्हाला
एजंटलाच विचारले की "तुम्हाला या पॉलिसीचे किती कमिशन मिळते?" हे सांगतात का?
सांगु शकतात, अर्थात तुम्ही
सांगु शकतात, अर्थात तुम्ही कोणाकडे विचारायला जाताय हे फार महत्वाचे आहे.
बाकीचे जाऊ दे, पण तुम्ही ईथे
बाकीचे जाऊ दे, पण तुम्ही ईथे उगा धोपटत बसलात, पण धागा काढणारा HDFC life ची, तुलनेने कमी रिटर्न्स ची पॉलिसी काढून मोकळा झाला, सगळ्यांचेच नुकसान.
आणि वर कधी भारत सरकार ला गरज असली फंडिंग ची तर HDFC life देणार नाहीच.
कधी शेअर मार्केट क्रॅश झाले तर सीप आणि म्युच्युअल फंड काय करतील?
<< एजंटलाच विचारले की
<< एजंटलाच विचारले की "तुम्हाला या पॉलिसीचे किती कमिशन मिळते?" हे सांगतात का?
Submitted by Srd on 18 October, 2023 - 14:00 >>
------ एजंट लोकांना पॉलिसीचे किती % कमिशन मिळते हे या बद्दलची माहिती सहज उपलब्द आहे. LIC च्या एजंटना पहिल्या वर्षी premium रकमेच्या २५ - ३५ % कमिशन मिळते, नंतर च्या वर्षांत कमी (पण ५ % तरी असावे).
गुगल करुन बघा.
काही एजंट पहिल्या वर्षाच्या कमिशनचा एक छोटा हिस्सा रिटर्न ( १-२ महिन्याचे प्रोमियम पर्यंत रक्कम असते) गिफ्ट म्हणून परत करतात.
देनेवाले का मला और लेनेवाले
देनेवाले का मला और लेनेवाले का भी. पण त्यांनी सांगितले तर भारीच.
Pages