Submitted by साशा on 1 August, 2022 - 23:30
कॉलेज चे ते..... दिवस
त्यात आम्हि अती उस्ताहि आणि मौज,मजा ,धमाल, मूवि, फोटो ,भटकन्ति म्हंजे..... पैसा हा पहिजेच.
मग त्यासाठी ना ना नाहि नको नको त्या आइडिया, नसलेल्या स्किम,नको तिथे डीयरिंग , आनि मुख्य म्हनजे ओळखींचा सदउपयोग करून घेने जे ओघाने आलेच.
ठरल तर मग गोव्याला जायच असेल तर महेश ने आनलेल्या त्या तीन बकरया स्वारी studant चि अडमिशन कराविच लागणार शिवा बोलला. कारण प्रत्त्येकी ₹.५०,००० म्हनजे टोटल ₹.१,५०,००० येनार. आनि रेट चालु आहे ₹.७०,०००प्रत्त्येकी.
म्हनजे म्हनजे म्हनजे लावा नगर सेवक सहेबाला फोन.
ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग आनि ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग लागला Shhhhuuu कोन आप्पा, आप्पा मारु नका गप्पा भाऊना फोन द्या.
नमस्कार भाऊ,
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान ! पण भुत कुठेय ?
ओके ! पण भुत कुठेय ?
बालिश.
बालिश.
पोरकट
पोरकट
भूत , भूत किस्से पुढे काय भूत
भूत , भूत किस्से पुढे काय भूत कथा मग भूत कादंबरी ????
खरे आणि मस्त भूतांचे किस्से
खरे आणि मस्त भूतांचे किस्से वाचायचे असतील तर इथे जा (जहिरात),
https://www.maayboli.com/node/80579
कथा लेखन चालू आहे अजुन.
कथा लेखन चालू आहे अजुन.
१०-१२ वर्षांपुर्वी मी इथेच
१०-१२ वर्षांपुर्वी मी इथेच प्रसिध्द केलेल्या भुतकथा
५) http://www.maayboli.com/node/14421 राखण
६) http://www.maayboli.com/node/14500 बोलका
२१) http://www.maayboli.com/node/38587 चकवा
२२ ) http://www.maayboli.com/node/18721 अघटीत
२३) http://www.maayboli.com/node/49213 अघटीत -- २
२४) http://www.maayboli.com/node/49231 अघटीत -- ३
अरे! काय हे!! सगळेच
अरे! काय हे!! सगळेच भुतकथांच्या लींक देताहेत. लोकहो साशासरांनी कथा लिहायला घेतली. त्यांना प्रोत्साहन द्या.
साशासर लिहा हो तुम्ही.