Submitted by बिचुकले on 21 July, 2022 - 23:26
मनाला न भावलेली गाणी या धाग्यावरुन प्रेरणा घेउन हा धागा काढला आहे. काहि गाणी एकायला तर गोडच असतात पण एकतानाच पाहिल्याशिवाय समाधान न होणारी असतात.
उदा.
रिम्झिम गिरे सावन - लताच्या आवाजातले - जुन्या मुबैचे चित्रीकरण आहे पावसातले, अमिताभ आणी मौसमी चे सहज अभिनय ह्यामुळे हे गाणे नुसते एकण्यातच नाहि तर पहाण्यातहि मजा येते
अजुन अशिच आठवणारी गाणी म्हणजे -
आवाज दे के हमे तुम बुलाओ
रात के हमसफर
तुम्हालाहि अशी काहि गाणी वाटत अस्तील तर पोस्ट करा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एका झटक्यात माझ्या मनात आलेले
पहिल्या फटक्यात माझ्या मनात आलेले गाणे. इंग्रजी आहे, पण अफलातून सिनेमॅटोग्राफी
आणि हे अजून एक. मस्त अॅनिमेशन.
ही दोन्ही माझी all time आवडती आहेत.
इथे हा धागा आधीपासून आहे
इथे हा धागा आधीपासून आहे.
https://www.maayboli.com/node/12051
तो धागा फक्त हिंदी
तो धागा फक्त हिंदी गाण्यांच्या संदर्भात आहे.
बरोबर. म्हणजे या धाग्यावर
बरोबर. म्हणजे या धाग्यावर हिंदी सोडून इतर गाणी देता येतील. तसे शीर्षकात बदल केले तर लगेच फरक कळेल.
ये कहां आ गये हम... सिलसिला..
ये कहां आ गये हम... सिलसिला...
https://youtu.be/43wT0xhvfsA
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=uCbRzYRIljM&ab_channel=ClassicSuperhitMusic
तमिळ गाणं..96 चं. ऐकायला आणि
तमिळ गाणं..96 चं. ऐकायला आणि पाहायलाही सुंदर, ह्रदयस्पर्शी गाणं..वीथ सबटायटल्स गाणं पाहिलं कि अर्थ समजतो..
https://youtu.be/b3-lyX9O6kY
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=D1ZYhVpdXbQ&ab_channel=lbarnard86
सिंगिंग इन द रेन .
My alltime favourite!
आणि हे ' श्री ४२०' च
आणि हे ' श्री ४२०' च पाउसातले
What a beauty!
https://www.youtube.com/watch?v=oXLzfldeDcM&ab_channel=Shemaroo
आणि हे ' श्री ४२०' च पाउसातले
आणि हे ' श्री ४२०' च पाउसातले >> येस नक्किच !
तमिळ गाणं..96 चं. ऐकायला आणि
तमिळ गाणं..96 चं. ऐकायला आणि पाहायलाही सुंदर, ह्रदयस्पर्शी गाणं..वीथ सबटायटल्स गाणं पाहिलं कि अर्थ समजतो.. >> छान आहे, पहिल्यांदाच पाहिले
काफिराना - केदारनाथ
काफिराना - केदारनाथ
https://youtu.be/ZmcBC9-wAXM
हे गाणे बघायला मला छान वाटते.
केदारनाथचे निसर्गरम्य वातावरण. आणि त्यात फुलणारी लव्हस्टोरी. त्याला साजेशी म्युजिक. दोघेही यात फार गोड वाटतात. शीर्षकात जे गोड आहे त्याला साजेसे..
साऊंड ऑफ म्युसिक सर्व गाणी
साऊंड ऑफ म्युसिक सर्व गाणी.
https://www.youtube.com/watch?v=5fH2FOn1V5g&ab_channel=Rodgers%26Hammers...
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ZnZqB5Z75zI&t=1s&ab_channel=TopMovieClips
Quicksilver Saves Everyone - Sweet Dreams - X-Men: Apocalypse (2016) Movie
क्या गाना है
एवढे सुंदर गाणे चित्रपटात का
एवढे सुंदर गाणे चित्रपटात का घेतले नाही.
फक्त प्रमोशनसाठी का बनवतात असली गाणी
https://www.youtube.com/watch?v=L1yeukkQTOg
कोरस गाणी करावीत तर ओनली
कोरस गाणी करावीत तर ओनली राजकपूर ने
श्री ४२०
https://www.youtube.com/watch?v=Vpq7YrgKNVs&ab_channel=SEPLVintage
झूठ बोले कौवा काटे | डिंपल कपाड़िया और ऋषि कपूर
https://www.youtube.com/watch?v=Fr-BGUxAF1o&ab_channel=ZeeMusicClassic
असा गोडवा !
असा गोडवा !
Supercalifragilisticexpialidocious - Julie Andrews & Dick Van Dyke in Mary Poppins 1964
https://www.youtube.com/watch?v=UR4uLNFEauw&ab_channel=JeanBelmondo
Quicksilverhttps://www
Quicksilver
https://www.youtube.com/watch?v=fn-6kpc_c9A&ab_channel=bc
काही गाणी आपल्या आठवणीशी बांधील असतात. त्यातले हे एक.
९६ अलिकडेच पाहिला मृणाली.
@मृणाली ९६ अलिकडेच पाहिला. मस्तच आहे. हे गाणे पण.
केशवकूल : साउंड ऑफ म्युझिक, येस्स... सगळीच गाणी छान.
चोरी चोरीमधलं 'ये रात भीगी भीगी' - शीअर रोमान्स
https://youtu.be/f1DZxkiMjRo
आम्रपालीमधलं 'नील गगन की छांव मे'
https://youtu.be/55LRrp3XNA4
जोधा अकबरमधले 'कहने को जश्ने बहारा'
https://youtu.be/OoFZ5v4bUv8
साथियामधलं ‘मेरा यार मिला दे साईयां’
https://youtu.be/dj64cIE9c2E
पतियाळा हाऊसमधलं ‘क्यों मै जागू’
https://youtu.be/lN1m7zLBbSU
दिल है छोटासा.
दिल है छोटासा.
चोरी चोरीमधलं 'ये रात भीगी
चोरी चोरीमधलं 'ये रात भीगी भीगी' - शीअर रोमान्स
https://youtu.be/f1DZxkiMjRo>>>अगदी अगदी सहमत.
तू ही रे - बॉम्बे
तू ही रे - बॉम्बे
"टाईम इन द बॉटल"
"टाईम इन द बॉटल"
If I could save time in a bottle
The first thing that I'd like to do
Is to save every day till eternity passes away
Just to spend them with you
हे क़्विक सिल्वर वर चित्रित केलेले गाणे. त्याचे लिरिक्स आहेत
https://www.azlyrics.com/lyrics/jimcroce/timeinabottle.html
ज्यांची प्रियजानांशी कायमची ताटातूट होते त्यांचे हे गाणे.
https://youtu.be/sl_Z8w_WsLo
https://youtu.be/sl_Z8w_WsLo
केहना ही क्या... मनीषा कोईराला अन् आमच्या काळातला क्रश अरविंद स्वामी.
तसे तर बॉम्बे, रोजा सिनेमातील सगळीच गाणी नेत्रसुखद.
मैने प्यार कियाची बहुतांशी गाणी पण सुंदर.
त्यातल्या त्यात,
https://youtu.be/qK4JugKwzbw
आजा शाम होने आई
https://youtu.be/tqF7Hm2MdB8 - चांदनी सिनेमातील " तेरे मेरे होठो पे.."
हम है राही प्यार के मधील, " घुंघट की आड से दिलबर का, आणि "मुझसे मोहब्बत का इजहार करता.. "
जुहीच्या अवखळ गोड चेहरा..
हे आणखी एक आवडीचे, तेलुगू ,
हे आणखी एक आवडीचे, तेलुगू - कर्णमधुर आणि नेत्रसुखद.
https://youtu.be/fGJA4Z_wqHw
96 मधलं हे आणखी एक, ऐकायला
96 मधलं हे आणखी एक, ऐकायला छानच आहे बघायला त्याहून छान आहे.
https://youtu.be/6LD30ChPsSs
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=aR3wrIa1Iis&ab_channel=ashutoshvashist
Raat Akeli Hai, Bhuj Gaye Diye(HQ) JEWEL THIEF (1967)
अशी तनुजा पुन्हा दिसणे नाही!
आजा सनम मधुर चांदनी में हम -
आजा सनम मधुर चांदनी में हम - राज कपूर - नरगिस - लता मंगेशकर - मन्ना डे
https://www.youtube.com/watch?v=A2fWHqH3w08&ab_channel=GaaneNayePurane
मिस्टर नाणे कलरमध्ये आहे!
तेरी ओर
तेरी ओर - https://www.youtube.com/watch?v=GLEx6bhPu7s
सिंग इज किंग मधले कटरिना आणि अक्षय कुमारचे गाणे. कतरीना इतकी सुंदर दिसली आहे यात आणि अक्षयही छान हँडसम वाटतो. त्यावेळी ती टॉपला होती.
मुख्य म्हणजे श्रेयाचा गोड आवाज व राहत फते अली खानची तितकीच मोलाची साथ.
आणि इजिप्तच्या पिरॅमिडस चे बॅकग्राऊंड.
हे गाणे मी तेव्हा रोज लूप वर ऐकत असे. विडिओ तर कित्येकदा पाहिला ह्याची गणतीच नाही.
कमाल आहे. शम्मीकपूर कसा
कमाल आहे. शम्मीकपूर कसा विसरलो?
हे घ्या आता जुनी गाणी कलर मध्ये.
बास. नाहीतर सगळी रात्र ह्याच धाग्यावर जाईल.
मुझे कितना प्यार है तुमसे - Black & White Song in Colour Version | Lata | Rafi | Dil Tera Deewana
https://www.youtube.com/watch?v=EYiM7LIHEKs&ab_channel=GaaneNayePurane
Pages