Submitted by बिचुकले on 21 July, 2022 - 23:26
मनाला न भावलेली गाणी या धाग्यावरुन प्रेरणा घेउन हा धागा काढला आहे. काहि गाणी एकायला तर गोडच असतात पण एकतानाच पाहिल्याशिवाय समाधान न होणारी असतात.
उदा.
रिम्झिम गिरे सावन - लताच्या आवाजातले - जुन्या मुबैचे चित्रीकरण आहे पावसातले, अमिताभ आणी मौसमी चे सहज अभिनय ह्यामुळे हे गाणे नुसते एकण्यातच नाहि तर पहाण्यातहि मजा येते
अजुन अशिच आठवणारी गाणी म्हणजे -
आवाज दे के हमे तुम बुलाओ
रात के हमसफर
तुम्हालाहि अशी काहि गाणी वाटत अस्तील तर पोस्ट करा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अजून एक
अजून एक
मै तो हू पागल ----- बादशहा!
First and last Absurd song of Bollywood.
संगीताशी कोओर्डीनेट केलेल्या
संगीताशी कोओर्डीनेट केलेल्या स्लो जंप्स...
>>>
अगदी अगदी.
मी मागे माझ्या लेकीचा स्विमिंगपूल मध्ये जंप करतानाचा आणि पाण्यावर तरंगतानाचा विडिओ स्लोमोशनमध्ये करून त्यावर हे गाणे टाकलेले.. कसले भारी वाटत होते..
हे गाणे त्या स्लो मोशन तरंगणाऱ्या फिलींगशीच जोडले गेले आहे.. प्रेमातच ही भावना येते.. बेस्ट कोरीओग्राफ साँग !
मै तो हू पागल ----- बादशहा!
मै तो हू पागल ----- बादशहा!
First and last Absurd song of Bollywood.
>>>
जिम कॅरीच्या मास्कवरून उचललेली कन्सेप्ट.. वेड्यासारखे नाचून पोलिसांना गुंगवून पसार..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्थात त्यातल्या पोलिसबाईचे असे नाचणे फार आवडले नव्हते काही लोकांना..
मी तर शाहरूख असताना त्यालाच बघत असल्याने आजूबाजूच्या स्क्रीनवर काय चालते फारसे कळत नाही
जिम कॅरीच्या मास्कवरून
जिम कॅरीच्या मास्कवरून उचललेली कन्सेप्ट.>>>
ओरिजनल द मास्क चे गाणे इथे आहे.
https://www.youtube.com/watch?v=A8VqdhNnwdY&ab_channel=everlastcro
मै तो हु पागल
https://www.youtube.com/watch?v=nd_xICZ3Cwc&ab_channel=VenusMovies
पहा आणि तुम्हीच ठरावा कुठले गाणे चांगले आहे.
Only Shahrukha Khan!
ताल मधलं प्रेयसी... ती सोडून
ताल मधलं प्रेयसी... ती सोडून जातेय.. मनात खळबळ माजली आहे.. हरिहरन चा आवाज.. AR च संगीत अन धुमाकूळ पावसात फिरणारा अक्षय खन्ना. मला फार आवडत गाणं हे.
दुसर्या एका बाफावरून आठवले.
दुसर्या एका बाफावरून आठवले. लम्हेमधिल 'मोहे छेडो ना नंद के लाला'. शिव-हरींची लाडिक चाल, श्रीदेवीचे ग्रेसफुल नृत्य व अप्रतिम मुद्राभिनय, खूपच सुंदर गाणे आहे.
जीन्स मधलं ऐश्वर्या चं अजूबा
जीन्स मधलं ऐश्वर्या चं अजूबा ,, सात आश्चर्य आणि तिचे सगळे पेहराव फार मस्त वाटतं बघायला. म्युझिकही छान आहे..
https://youtu.be/UK2m68xCJbA
जब वी मेट चं ये इश्क हाये , उत्साहाने सळसळणारी करीना आणि मनालीचे सीन्स.
https://youtu.be/dXpG0kavjUo
आतापर्यंत बेस्ट चित्रण असलेलं
आतापर्यंत बेस्ट चित्रण असलेलं गाणं कुणी विचारल तर डोक्यात एकच नाव येतं...कार्निवल ऑफ रस्ट - पोएट्स ऑफ द फाॅल्स
https://youtu.be/MKk1u5RMTn4
Pages