Submitted by च्रप्स on 27 May, 2022 - 10:34
अरबाज खान, सई ताम्हणकर,स्वप्नील जोशी फॅन क्लब वगैरे दिसले.. नंतर शिव ठाकरे पेज देखील आहे इथे मग विचार केला आवडत्या डायरेक्टर बद्धल एकही पन्ना नाही इथे...
डेव्हिड च्या फॅन्स साठी हा धागा... त्याचे तुम्हाला आवडलेले चित्रपट, आवडते सीन्स, ट्विस्ट्स वगैरे वगैरे चर्चा करू...
धागा फारच स्पेसिफिक होत असेल तर पूढे आवडते डायरेक्टर असा बदलता देखील येईल...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला - एकही फॅन नाही इथे...
हायला - एकही फॅन नाही इथे...
माझ्या गूगललाही सापडत नाहीये
माझ्या गूगललाही सापडत नाहीये च्रप्स
डायरेक्टर डेविड टाकला तर सगळा डेविड धवन आला
Se7en, फाईट क्लब, सोशल
Se7en, फाईट क्लब, सोशल नेटवर्क आवडतात. झोडीयाक बोअर झाला. बेंजामिन बटन दिखाऊ वाटला. इतका नाही आवडला.
Se7en सगळ्यात खतरनाक आहे.
गॉन गर्ल ?
गॉन गर्ल ?
अरेच्चा, हो कि. गॉन गर्ल
अरेच्चा, हो कि. गॉन गर्ल जब्बर आहे. एक नंबर थ्रिलर-सस्पेन्स.
मला फक्त हाउस ऑफ कार्ड्स मुळे
मला फक्त हाउस ऑफ कार्ड्स मुळे माहीत आहे. बाकीचे शोधावे लागले. फाइट क्लब, बेंजामिन बटन, गॉन गर्ल बघितलेले आहेत. पण स्टाइल माहीत व्हावी व फॅन वगैरे व्हावे इतकी माहिती नाही.
झोडीयाक, फाईट क्लब, Se7en,
झोडीयाक, फाईट क्लब, Se7en, गॉन गर्ल, माईंड हंटर, हाउस ऑफ कार्ड्स, Mank(CK fan असल्याने), The Girl with the Dragon Tattoo(ओरिजनल बेस्ट असूनही)