Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
![आयपीएल](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/03/26/images.jpeg)
आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ये छक्का मुझे देदे ठाकूर!!
ये छक्का मुझे देदे ठाकूर!!
एक नंबर!
अक्षर नी पण!! नाईस!
काय करतोय यादव?!
काय करतोय यादव?!
पण एक बरय मध्ये ब्रेक लागले रनांना. नाहीतर २३५-२४० म्हणजे वन साईडेड झाली असती.
आता चुरशीची होऊ शकते.
ऊमेश यादवला डेथ बॉलिंगला
ऊमेश यादवला डेथ बॉलिंगला ठेवले म्हणजे तुम्ही डेड झालात.
२०० साठी २ ओवर २४ हवे होते.
एका ओवरमध्येच २३ आले.
भारी!! ठाकूर माय मॅन!!!
भारी!! ठाकूर माय मॅन!!! जागेवरुन ओढ्तो राव सिक्स! वंडरफुल बॅलन्स!
गेले तीन आयपीएल सलग प्लेऑफला
गेले तीन आयपीएल सलग प्लेऑफला जाणारा एकमेव संघ दिल्ली आहे. यंदाही जाईल का?
आता बोल्ड झाला तरी अंपायर आऊट
आता बोल्ड झाला तरी अंपायर आऊट नाही द्यायचा.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आजच्या सामन्याआधी शार्दुल
आजच्या सामन्याआधी शार्दुल ठाकूरचा आयपीएल रेकॉर्ड
६४ सामने १६ ईनिंग
७७ धावा ७.७ सरासरी
रहाणे, दिल्ली आणि अंपायर
रहाणे, दिल्ली आणि अंपायर
पहिल्या दोन बॉलला अंपायरने दोन वेळा चुकीचे आऊट दिले. रिव्यू घेऊन रहाणे वाचला.
तिसऱ्या बॉलला रहाणे आऊट होता. कोणी अपीलच केली नाही. अंपायरनेही अर्थात आऊट दिले नाही.
सनसनाटी सुरुवात.
बहुधा दिल्लीलाही हवेय २१६ च्या टारगेटला रहाणेचे खेळणे आणि बॉल खाणे.
८३ ची आठवण येणारी कॅच पकडली
८३ ची आठवण येणारी कॅच पकडली ठाकूरने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रहाणेला बाद करायला आज काही स्पेशल गरजेचे होतेच
लेट्स गो केकेआर भाई लोग!
लेट्स गो केकेआर भाई लोग! स्टेप ईट अप. नाहीतर मग टेन्सन आ जाता है भई लास्ट मे. मग विकेटी पडतात दणादणा.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
डूल मला वाटतं काझीरंगा ला हासारंगा म्हणत होता
ज्जे बात राणा! लेट्स गो!
ज्जे बात राणा! लेट्स गो!
मस्त खेळतायत राणा आणि अय्यर!
मस्त खेळतायत राणा आणि अय्यर! रिस्की नाही वाटत आहेत शॉट. जे बसले ते क्लीन होते एकदम. अर्धे मुर्धे नाही.
रिव्यु. मला नाही वाटत आउट आहे.
केकेआर च्या लागोपाठ २ विकेट्स
केकेआर च्या लागोपाठ २ विकेट्स!! पण अजून रसेल आणि बिलिन्ग्ज आहेत. मॅच चुरशीची होऊ शकते.
गेला! कमिंग्सला यून द्या आता!
गेला! कमिंग्सला यून द्या आता! जल तू जला तू आयी बला को टाल तू!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गेला! गेलाय बहुतेक.
गेला! गेलाय बहुतेक.
स्वरूप, राजस्थान ने आज
स्वरूप, राजस्थान ने आज जैस्वाल ला ड्रॉप करून ड्युसेन ला घेतलाय.
अय्यर आणि राणा अजून थोडे
अय्यर आणि राणा अजून थोडे टिकले असते तर भारी झाली असती मॅच. असो.... ऑन टु द नेक्स्ट वन! काल पासून लागोपाठ मॅचेस बघतोय.
बटलर सरळ बॉलवर आऊट झाला.
बटलर सरळ बॉलवर आऊट झाला. किंचित आत आला बॉल, पण तसा निरूपद्रवी बॉल होता.
येस! कंप्लिट बीट.
येस! कंप्लिट बीट.
अरारारारा…. काय गेट मधून
अरारारारा…. काय गेट मधून घुसून राहिलेत बॉल सरळ. अवघड आहे आता!
अग्री वित भोगले. पराग असताना
अग्री वित भोगले. पराग असताना अश्विनला का पाठवला?
अबाबाबाबा… जब्री हेट्मायर!
अबाबाबाबा… जब्री हेट्मायर!
पुन्हा तेच.. बॅटींग डेप्थ
पुन्हा तेच.. बॅटींग डेप्थ नाही. ती जास्त वाटायला आश्विन आधी आला असावा. आता त्याला दिड ओवर शिल्लक असताना रिटायर्ड आऊट केले. पण प्रश्न आहे की पराग तरी मारू शकतो का.. अर्थात आता त्याची गरजही नाही म्हणा.. हेटमायरचा पत्ता चालतोय.. त्याने आज वाचवला.. त्याची १४ वर सोडलेली कॅच महागात पडली
(मी अजून कालच्या मॅचेस मधेच
(मी अजून कालच्या मॅचेस मधेच अडकलोय
, पण तरीही)
बॉल बॅट ला लागला होता तरी lbw दिला- हे योग्य आहे का.. >>> मलाही आश्चर्य वाटले. टोटल खाल्ला त्याला. थर्ड अंपायरला जराही शंका न येता अगदी लगेच आउट दिला. एलबीडब्ल्यू असा देत नाहीत. तरी तो अंपायर रिव्यू मधे म्हणतो की "सायमल्टेनियस" आवाज आला आहे. म्हणजे नक्कीच शंका होती.
तरी तो अंपायर रिव्यू मधे
तरी तो अंपायर रिव्यू मधे म्हणतो की "सायमल्टेनियस" आवाज आला आहे. म्हणजे नक्कीच शंका होती.
>>>>
शंका होती म्हणूनच ऑनफिल्ड अंपायरचे डिसीजन कायम ठेवले. ते पलटले नाही.
खुपच महागात गेला तो ड्रॉप्ड
खुपच महागात गेला तो ड्रॉप्ड कॅच! अचानक आता रिस्पेक्टेबल वाटतोय स्कोअर. खरं तर फार नाहीये पण हे पिच जरा वेगळं आहे.
आता बोल्ट अन चहल काय करतायत बघू!
बाकी कधी कधी थर्ड मॅन किंवा फाईन लेग पोजिशन वरुन कॅमेरा व्ह्यु दाखवतात. तेव्हा खरं फास्ट बॉलर नी टाकलेला बॉल किती फास्ट येतो त्याचा अंदाज येतो. फ्रंट अॅंगल मध्ये इतका अंदाज नाही येत. फास्ट बॉलर रुटिनली १२०, १३० नी टाकतात. सिराजनीतर १४५ चे टाकले आहेत.
)![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
इथे काही महिन्यांपुर्वी आम्ही बॉलिंग मशिनवर खेळायचो. एकदा का स्पीड ६५ mph म्हणजे साधारण १०४ Kmph च्या वर जायला लागला फार अवघड जायला लागतं! ( म्हणजे एका सामान्य माण्साच्या दृष्टिनी
आपण बॅट फिरवायच्या आत बॉल केव्हाच निघून गेलेला असतो
Exactly Fa, he said, to him it looks simultaneous and then he proceeded to Ball tracking. In ball tracking he saw wickets were hitting and then he told the on field umpire it’s your decision. The on field umpire obviously retained the review. It was very difficult to judge and that’s why I’m saying खाल्ला नाही म्हणता येणार.
आबाबाबाबाबा!! बोल्ट थैमान घालतोय रे बाबा!
मुंबईच्या जखमेवर मीठ चोळतोय
मुंबईच्या जखमेवर मीठ चोळतोय बोल्ट![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकी हे पिच डेफिनेटली वेगळं
बाकी हे पिच डेफिनेटली वेगळं आहे. बॅट्समनचे अंदाज चुकत आहेत. het Meyer Saïd it too. The ball is not coming on to the bat.
लखनौ ची स्ट्रॅटेजी फारशी
लखनौ ची स्ट्रॅटेजी फारशी लक्षात आली नाही (किंवा आली पण it didn’t make a whole lot of sense). होल्डर आणि गौथम ल पुढे पाठवून हूडा, स्टॉयनिस आणि बदोनीला पाचव्या बॉलरवर अॅटॅक करायला मागे ठेवायचा वगैरे प्लॅन असावा.
आता खरी परिक्षा आहे बडोनीची.
आता खरी परिक्षा आहे बडोनीची. लेट्स गो!!
Pages