पठाण - शाहरूख खान
हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था
यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था
अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !
तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..
(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )
और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है
और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये
जल्द ही मिलते है.....
पठाण से !!!!
............
हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्यांना चोख उत्तर द्यायला येतोय
पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो
पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको
धन्यवाद,
ऋन्मेष
आणि बाकीच्यांचे पिक्चर पाहुन
आणि बाकीच्यांचे पिक्चर पाहुन काय दुख झाले काय?
>>>
असे कुठे म्हटले ओ मी..
शाहरूख आवडतो म्हटले की अमुकतमुक नावडतो हे लेबल कश्याला?
हे क्रिकेटमध्येही अनुभवले आहे. एखादा खेळाडू आवडतो तर त्याचा मैदानावरचा प्रतिस्पर्धी वा त्याच्याशी न पटणारा एखादा खेळाडू नावडीचा असलाच पाहिजे असा निष्कर्श काढून लोकं मोकळे होतात. असो वेगळ्या धाग्याचा विषय आहे. काढतो सावकाश.
वेगळ्या धाग्याचा विषय आहे.
वेगळ्या धाग्याचा विषय आहे. काढतो सावकाश.>> सावकाश कशाला. लवकर काढा ओ.
इथे धागा सुरु असताना पुणे
इथे धागा सुरु असताना पुणे मेट्रो आणि कोथरूड पार्ले वर का गोंधळ घातला आहे?
@ च्रप्स, लग्न झाले. मुले
@ च्रप्स, लग्न झाले. मुले झाली की फरक पडतो. भारतीय वंशाच्या महिलांबाबत हा फरक जास्त पडतो असे निरीक्षण आहे. त्यामानाने पाश्चात्य देशातील महिला सुडौल राहतात. (निरीक्षण चुकीचेही असू शकेल.) पण अश्यात जर आपल्याकडची एखादी हिरोईन लग्न आणि पोराबाळांनंतरही मेहनत घेत सुडौल बांधा राखत असेल तर तिचे एक्स्ट्रा कौतुकही व्हायला हवे.
शांत माणूस,
शांत माणूस,
पठाणच्या धाग्यावर स्वागत आहे. सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता आहे हेच यातून दिसून येते.
शांत माणूस साठी बाल्कनी तिकिट
शांत माणूस साठी बाल्कनी तिकिट बुक करू... तिकडे जास्त
मजा आहे...
हो, बाल्कनीत नाचायला मजा येते
हो, बाल्कनीत नाचायला मजा येते. गाणी रिलीज व्हायला हवेत. ती थिएटरमध्ये नाचण्यासारखी आहेत का बघायला हवे. शाहरूखच्या डायलॉगवर टाळ्या आणि शिट्ट्या आहेतच हे नुसते टीझर बघूनच समजते...
भारतीय वंशाच्या महिलांबाबत हा
भारतीय वंशाच्या महिलांबाबत हा फरक जास्त पडतो असे निरीक्षण आहे.>> नवीन धागा येऊ द्या तुमच्या निरीक्षणावर.
इथे धागा सुरु असताना पुणे
इथे धागा सुरु असताना पुणे मेट्रो आणि कोथरूड पार्ले वर का गोंधळ घातला आहे?
>>> विषयान्तर नको कृपया.. धागा शाहरुख बद्धल आहे...
सरांचा उत्साह पाहुन सातआठशे
सरांचा उत्साह पाहुन सातआठशे कोटींचा गल्ला मिळवेल पिक्चर.
शाहरूखची आणि त्याच्या
शाहरूखची आणि त्याच्या चित्रपटांची किंमत पैश्यात करू नका..
भारताबाहेर सर्वाधिक लोकप्रियता असलेला भारतीय कलाकार आहे तो
>>>>>सामो अगं तो ५६ वर्षांचा
>>>>>सामो अगं तो ५६ वर्षांचा असूनही असा दिसतोय..कम्मॅान यार
निरर्थक पोस्टी टाकण्यापेक्षा
निरर्थक पोस्टी टाकण्यापेक्षा पुणे मेट्रोचा धागा सुसाट सुटला आहे. तिकडे भेटूयात. सोफा (सीटस) बुक केला आहे.
आपल्यासाठी कुणीतरी खपून धागे काढतो ही कल्पना कुणीतरी आपल्यासाठी सिनेमे काढतो इतकीच सुखद आहे. प्रत्येक सिनेमा काही चालत नाही तसंच धाग्यांचंही. चालणा-या धाग्यावर या.
@ शांत माणूस,
@ शांत माणूस,
पठाणचा फक्त टीझर आलाय. नव्हे फक्त डेट अनाऊन्स केलीय. अजून ट्रेलर बाकी आहे. गाणी बाकी आहेत. कथा पटकथा कळायची बाकी आहे. आणि मग नंतर पिक्चर येणार आहे.. आता तर कुठे सुरुवात झालीय.. आणि तुमचे आताच बॉयकॉट पठाण सुरू झाले
आशूचॅंप / शांत माणूस यांना
आशूचॅंप / शांत माणूस यांना शब्द दिल्यानुसार पठाण हिट होईल याची जबाबदारी मी घेतली आहे. न झाल्यास तुम्ही मला जबाबदार धरू शकता हे या धाग्यावर नमूद करून ठेवतो
उकसवणारे प्रतिसाद देऊन पण इथे
उकसवणारे प्रतिसाद देऊन पण इथे फक्त कुत्रेच फिरत आहे.
(आता येतील धडाधडा प्रतिसाद).
आशूचॅंप / शांत माणूस यांना
आशूचॅंप / शांत माणूस यांना शब्द दिल्यानुसार
>>> म्हणजे हे एकच आहेत?
ऊप्स तसे नव्हते म्हणायचे. मी
ऊप्स तसे नव्हते म्हणायचे. मी कोण कोणाचा आयडी या वादात पडत नाही. फक्त या दोघांपैकी कोणाशी बोलणे झालेले हे लक्षात येत नव्हते. म्हणून किंवा या अर्थाने ती रेघ ओढलेली. दोघे माझ्याशी सेम सेमच बोलतात त्यामुळे गोंधळ होतो
रडत खडत इथपर्यंत आणला
रडत खडत इथपर्यंत आणला कसाबसा. यानंतर एक प्रतिसाद झाला कि अर्धसुतक होईल.
चित्रपट दीड वर्षांनी येणार असल्याने बहुतेक लोकांना प्रतिसादात इंटरेस्ट नसेल.
हो, बाल्कनीत नाचायला मजा येते
हो, बाल्कनीत नाचायला मजा येते. गाणी रिलीज व्हायला हवेत.>>>>>> खालच्या लिंक मध्ये तुझ्या बरोबर जो उजडा चमन नाचलाय त्यालाच पिक्चरला घेऊन जा. शाहरुखच्या नाही तर कमसे कम तुमच्या नाचाने तरी लोकांचे पैसे वसुल होतील.
https://www.maayboli.com/node/79761?page=1
पठाण म्हटलं की धट्टाकट्टा
पठाण म्हटलं की धट्टाकट्टा धिप्पाड माणुस डोळ्यासमोर येतो. (कालच काश्मीर फाईल्स पाहिला त्यामुळे उदाहरणा दाखल पुनीत इस्सार ) कॉलेजमध्ये असताना ग्रुपमध्ये दोन पठाण/अफगाणी भाऊ होते, तेही असेच सव्वा सहा फूट आणि तगडे होते. शिवाय अमृता सिंगचं पोस्टर पाहिल्यावर आजीने नाक मुरडुन म्हटलं होतं ही काय मुलगी आवडते तुम्हाला, पठाण आहे नुसता.
तर या सगळ्यामुळे पठाण शब्दाला सूट होणारं व्यक्तिमत्त्व शाहरुख खान अजिबात नाही.
(मी SRK फॅन नाही, पण तो मला चांगला entertainer नक्कीच वाटतो.)
पठाण म्हणले की माझ्या
पठाण म्हणले की माझ्या डोळ्यासमोर इम्रान खान नियाझीच येतो. वोईच पठान बाकी सारे खानपान.
पठाण मुसलमान आता झाले आहेत.
पठाण मुसलमान आता झाले आहेत.
ऋग्वेदात हिमालयाच्या आसपास रहाणार्या अनेक जमातींची नावे आहेत. त्यात पख्त जमातीचा उल्लेख आहे, ते म्हणजे आजचे पठाण. त्यांच्या प्रांताला तेंव्हा पख्तुनिस्थान असे नाव होते.
https://en.m.wikipedia.org/wiki/Pashtuns
अल्लाउद्दीन खिलजी, अब्दाली दोघेही पठाण होते.
दाशराज्ञ युद्धात सुदासाविरुद्ध ज्या टोळ्या लढल्या त्यापैकी एक पख्त होते.
https://hindi.webdunia.com/sanatan-dharma-history/hindu-history-dasarajn...
यावरून आठवलं, कुठेतरी सुका
यावरून आठवलं, कुठेतरी सुका आलूबुखार असलेला बिर्याणी मसाला बद्दल वाचले होते.. कोणता आहे तो?
पेशावर अफगणिस्तानला भिडलेला
पेशावर अफगणिस्तानला भिडलेला आहे ना. पठाण मुळात पेशावर मध्ये जास्त आहेत.
शाहरूख स्वतः पठाण आहे
शाहरूख स्वतः पठाण आहे
.
Shahrukh Khan described himself on Twitter as "half Hyderabadi (mother), half Pathan (father), and some Kashmiri (grandmother)".
पेशावर अफगणिस्तानला भिडलेला
पेशावर अफगणिस्तानला भिडलेला आहे ना. पठाण मुळात पेशावर मध्ये जास्त आहेत.
>>>
शक्य आहे
Khan's father, Meer Taj Mohammed Khan, was an Indian independence activist from Peshawar who campaigned alongside the Khudai Khidmatgar, a nonviolent resistance movement led by Abdul Ghaffar Khan (also known as Bacha Khan or the "Frontier Gandhi") that sought a united and independent India.
Khan's paternal family was still living in the Shah Wali Qataal area of Peshawar's Qissa Khwani Bazaar.
जेंव्हा काही लोक स्वातंत्र्य
जेंव्हा काही लोक स्वातंत्र्य संग्रामात भाग न घेता अहिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या माहत्म्यावर गोळी झाडत होते तेंव्हा शाहरुख खानचे वडील अहिंसेच्या मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते.
आता त्या गोळी झाडणाऱ्याचेच चेले शाहरुख खानला देश सोडून जायला सांगत आहेत. ऐरणीच्या देवा तुला...
( नंध्या सारखे काही चेले देश सोडून जाऊन तिकडे बसून देशवासीयांबद्दल काहीबाही लिहीत आहेत)
अल्लाउद्दीन खिलजी >>>>>>>
अल्लाउद्दीन खिलजी >>>>>>> म्हणजे रणवीर सिन्ग का?
चित्रपट दीड वर्षांनी येणार
चित्रपट दीड वर्षांनी येणार असल्याने बहुतेक लोकांना प्रतिसादात इंटरेस्ट नसेल. >>>>>>>>>>>>
पण पब्लिक खानावळ च्या मुव्हीची आतुरतेने वाट पाहत असते !
अमीर ने नुकतेच स्वतःच्या लाल सिंग चड्डा मुव्ही साठी काश्मिरी फाइल्स चे तोंड फाटेस्तो कौतुक केले !
बाकीच्यांनी नाके मुरडली तशी यानेपण करायला हवे , तरच याला तत्ववादी म्हणता आले असते .
बॉलीवूड मधील खानावळ च जर अशी डबल स्टॅंडर्ड गुण ठेवत असेल तर पब्लिक खानावळ भिंगातून बघणारच ना ?
Pages