पठाण - शाहरूख खान
हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था
यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था
अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !
तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..
(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )
और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है
और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये
जल्द ही मिलते है.....
पठाण से !!!!
............
हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्यांना चोख उत्तर द्यायला येतोय
पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो
पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको
धन्यवाद,
ऋन्मेष
नाही नाही! त्या ह्याचा तो,
नाही नाही! त्या ह्याचा तो, तुमचा हा .... सीन बद्दल टीपाप्यांना २ -२ पैसे पेटंट फी मिळालीच पाहिजे.
ठीक च वाटला मला.. ग्रुप मध्ये
ठीक च वाटला मला.. ग्रुप मध्ये गेल्यामुळे आपापली मजा केली आम्ही.. आपापले जोक मारून.. पिक्चर मधले जोक बघून तर.. ओके ईथे हसायचं होतं का.. असं झालं खूपदा... माझ्या शेजारची १० मिनिट झोपली.. शेवटी डिंपल च्या फोटोपाशी शारुख बोलत असताना म्हणाली.. अगं ही कधी मेली...
बाकी शारूख दिपू आणि जॉन जबरी दिसलेत... Cast वर च पैसे खर्च झाल्यामुळे VFX अगदीच उरकलेले आहेत असं वाटलं.. शरूख च्या ओव्हर अक्टिंग ची इतकी सवय झालिये की कधीतरी भसकन हात फैलावून डायलॉग बाजी करेल असं वाटत राहिलं... पण नशीब तसं काही झालं नाही.. क क क क caran सोडून.. गाणी प्रेक्षणीय आणि श्रवणीय!! मोस्टली predictable.. अगदीच एखादा ट्विस्ट unpredictable वाटला..
पण त्याचे टिपिकल एसार्के
पण त्याचे टिपिकल एसार्के ह्यूमर मोमेन्ट्स, वन लायनर्स आहेत
>>>>
याच कारणासाठी तर आपण फॅन आहे त्याचा..
माझ्या तर अपेक्षाही वाढल्या आता ईथले सकारात्मक पोस्ट बघून. त्यामुळे आता वाढलेल्या अपेक्षा पुर्ण होताहेत का याचे एक वेगळेच टेंशन
याच कारणासाठी तर आपण फॅन आहे
याच कारणासाठी तर आपण फॅन आहे त्याचा.. >>> अजून पाहिला नाही पठाण ?
आक थू, आSSक थू, आSSSSSSSSSथू
आSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSक थू
ऑSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSक थू
थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू: थू:थू:
फॅन आहे का भुसनळा ?
बाकिच्या सगळ्यांनी पाहिला.
एखाद्या सच्च्या फॅननं जीव दिला असता
आत्ताच पठाण पाहून आले. मला
आत्ताच पठाण पाहून आले. मला जाम आवडला. विद्या बालन म्हणून गेलीच आहे - एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट! आणि हा पिक्चर छान एन्टरटेन्मेंट करतो. सगळ्यांची कामं चांगली आहेत. शाहरुख सुपर्ब
आमच्या इथे शाहरुख आणि सलमानच्याही एन्ट्रीला शिट्ट्या पडल्या.
दीपिका एकदम फिट. एजंट शोभते. आणि जॉनचा खलनायक केवळ भारी. काय personality आहे त्याची! आणि सलमान असलेला सगळा सिक्वेंस केवळ आहे! भाई रॉक्स!!
Vfx उत्तम आहेत. स्टंट्स अप्रतिम. Almost मिशन इम्पॉसिबल च्या लेव्हलला नेला आहे पिक्चर. फुल पैसा वसूल!!
माझ्या तर अपेक्षाही वाढल्या
माझ्या तर अपेक्षाही वाढल्या आता ईथले सकारात्मक पोस्ट बघून. >> पब्लीक थेटरात जाऊन फटाके काय फोडतं, नाचतं काय, मारामाऱ्या काय करतं!! आणि तुम्ही म्हणता अपेक्षा वाढल्या!!
अहो सगळे रेकॉर्ड ब्रेक होणार आहेत महाराज!!कोणत्या जगात वावरता तुम्ही? या शतकातली सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून इतिहासात नोंद होईल.
ऑस्कर तर फॉरमॅलीटी उरली आहे.
आता थेटरात नाही तर मोकळ्या मैदानात शो लागणार आहेत , आपआपला डीजे घेऊन नाचत गात पिक्चरला जायचं, फटाके वाजवायचे.. फुल टु धमाल!!
झुमे जो पठाण इथे ही बघु शकता
झुमे जो पठाण इथे ही बघु शकता >>
https://www.youtube.com/watch?v=2_oPvtDL9hY
हो.. सेम आहेत बीटस्
हो.. सेम आहेत बीटस्
मला फार आवडत नव्हते हे गाणे.. तरी मुलीला आवडतं असल्याने अध्येमध्ये गात नाचत असते अजूनही.. त्यामुळे जरा बरे वाटते.
Pages