पठाण - शाहरूख खान
हमारे देश मे हम नाम रखते है हमारे धर्म या जाती से
पर उस के पास ईन मे से कुछ नही था
यहा तक के उस के पास कोई नाम रखनेवाला भी नही था
अग कुछ था...... तो बस यही एक देश, ईंडिया !
तो उसने अपने देश को ही अपना धर्म मान लिया,
और देश के रक्षा को ही अपना करम..
(हो, आज आपल्या देशाला अश्याच विचारांची गरज आहे. आणि हे विचार घेऊन येतोय........ )
और जिनका नाम नही होता, उनका नाम करन उनके साथी कर देते है
और ये नाम क्यू पडा कैसे पडा..
ईस के लिये थोडा सा ईंतजार किजिये
जल्द ही मिलते है.....
पठाण से !!!!
............
हो, तो येतोय.
हिंदुस्तान की आन बान शान, खानों मे खान, किंग खान शाहरूख खान, बॉलीवूडचा देव आता खुद्द पठाणच्या रुपात येतोय.
खान के घर मे देर है पर अंधेर नही.. कोरोनाच्या लाटांवर मात करून तो आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा येतोय.. शाहरूख संपला अश्या अफवा उठवणार्यांना चोख उत्तर द्यायला येतोय
पठाण
https://www.youtube.com/watch?v=Ymu9wVN7pWs
फक्त तारीख सांगितलीय, आणि त्याला १० मिलियन व्यूज पडलेत
तुम्हीही बघा, अंगावर शहारा येतो
पठाण चित्रपटावर आणि शाहरूखच्या मोठ्या पडद्यावरील दमदार आगमनावर चर्चा करायला हा धागा हे सुज्ञ मायबोलीकरांना वेगळे सांगायला नको
धन्यवाद,
ऋन्मेष
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/shahrukh-khan-deepika-padu...
वरील रिव्हूनुसार न पाहिलेला बरा असे वाटते.
त्या रिव्यूत तर शाहरूखचे
त्या रिव्यूत तर शाहरूखचे कौतुक केलेय.
त्याच्या लूक ॲटीट्यूड संवादफेकीचे कौतुक करत पठाणला शाहरूख शो म्हटले आहे.
पटकथा नसे ना दमदार..
चित्रपट चांगला असेल तर हिट
चित्रपट चांगला असेल तर हिट होवो, किंबहुना होईलच.
केवळ धार्मिक संकुचितपणा आणि बॉयकॉट कल्चर उलथून पडावे म्हणून हिट होवो अशी सदिच्छा मी देणार नाही, लोक त्या कांगाव्याला अजिबात बळी न पडता एरव्ही जसे चित्रपट बघावा की नाही ठरवतात तसेच ठरवो आणि चित्रपट कसा आहे यावरून तो चालो ही सदिच्छा.
खूप गरीबी आणि हलाखीची
खूप गरीबी आणि हलाखीची परिस्थिती असल्याने तासाचे उत्पन्न रूपये 8500 च्या वर जात नाही. अशाही परिस्थितीत जर कुणी तीन तासांचे 25000 रूपये ( 500 रूपये डिस्काउंट) + चार जणांची एलिगान्झा हॉलची तिकीटे + इंटरवलला धाकट्या मुलाला 15000 रूपये देत असेल (त्या बदल्यात जाण्यायेण्याच्या खर्चाची फी माफ. वर खर्च झालाच तर करू मग आमचा आम्हीच उधारीवर ) तर बॉयकॉट ग्यांगचे नाक ठेचण्यासाठी अवश्य जाईन.
( एलिगान्झा फ्री वाय फाय च्या सौजन्याने वायरलेस इयरफोन वापरून टॅबवर सनीचा तुफान एक्शन असलेला मूवी पाहिला तर पैसे परत मागू नयेत).
मैं हूं ना चा दुसरा भाग आहे
मैं हूं ना चा दुसरा भाग आहे असे दिसतय !
त्यात सुनील शेट्टी गुप्तचर असून देखील देशा विरुद्ध युद्ध पुकरतो , आणि सारुक प्रोफेसर असून टेररिस्ट सुनील शेट्टी पासून देशाला वाचवतो !
यात देखील एक गुप्तचर देशा विरुद्ध युद्ध पूकारतो आणि सारुक मैं हूं ना प्रमाणे हिरो ची देशभक्ति दाखावून त्या करवाया हाणून पाडतो , ते ही आय एस आय ची मदत (?) घेवून !
पाकिस्तान बद्दल भारतातील नकारात्मक वातावरण पाहता किती दर्शकांना रॉ एजेंट टेररिस्ट आणि आय एस आय सद्गुणी पाहायला आवडेल कोणास ठावूक ?
लोक वेडे होताहेत.https://news
लोक वेडे होताहेत.
https://news.rediff.com/commentary/2023/jan/25/srks-pathaan-opens-to-big...
शहाण्या लोकान्चे रिव्युज -
शहाण्या लोकान्चे रिव्युज
- https://www.imdb.com/title/tt0176010/reviews
IT सेल !!!
IT सेल !!!
https://twitter.com
https://twitter.com/Justice62467857/status/1618170011465711619?s=19
याने तर सारुक प्रेमापोटी ८०० तिकीटे घेवून पब्लिक ला फुकट देण्याची तयारी केली आहे .
मायबोलीवर कुणी असा पुढाकार
मायबोलीवर कुणी असा पुढाकार घेईल का? 50000 तर आहेत सदस्य.
मेडीया मुद्दाम हून पठाण
मेडीया मुद्दाम हून पठाण हाऊसफुल्ल अश्या बातम्या पेरत आहे. आत्ताच बोरीवली-कांदीवली-गोरेगाव ची थेटर बुकिंग परीस्थिती बूकमायशो वर पाहिली. भरपूर रिकामी थेटरे आहेत.
उद्द्या सुट्टी असल्यामुळे बुकींग चांगले होईल असे म्हणतात .. प्ण बरेच जण बाहेर जातात लाँग विकेंड - त्यामुळे कदाचित बुकींगवर परीणाम नाही का होणार?
मायबोलीवर कुणी असा पुढाकार
मायबोलीवर कुणी असा पुढाकार घेईल का? 50000 तर आहेत सदस्य. ------- छे इतका मोठा फॅन माबो वर तरी नाही.....
My daughter watched in the
My daughter watched in the morning as part of work. And is now going to watch again with friends at parel 8.30 show. Super Fun is her review. Bur I will wait for Runmesh review.
शाहरूख खानाला शुभेच्छा !
शाहरूख खानाला शुभेच्छा ! बिचारा चार वर्षांनी येतोय तर त्याला नाट नको लावायला. पण यशराज फिल्म्सचा अनुभव वाईट आहे. टायगर पैसे घालवून थेटरला पाहिला होता. फुसका बार निघाला. त्या आधी पण काही सिनेमे पाहिलेले. पण अगदीच दळण दळणारे होते. मुहब्बते हा सर्वात वाईट सिनेमा असेल असे वाटलेले पण एक जान है हम ने त्यालाही मागे टाकले. वीरझाराही खूपच सपक होता. शाहरूखचा अभिनय अजिबात आवडलेला नव्हता. जर्क असलेल्या स्क्रीप्ट्स, बेगडी भावनिक सीन्स तर अॅक्शन पटात अॅक्शन सिक्वेन्सला सुद्धा पटकथा असते याचा गंध नसल्याप्रमाणे बिनडोक पणे घुसडलेले सिक्वेन्सेस.
याच मंडळींनी तो भयानक असा ठग्ज ऑफ बॉलिस्तान काढलेला होता. त्या बद्दल तर कधीच माफ करू शकणार नाही, पन दु:खात सुख इतकेच की थेटरला पैसे घालवलेले नव्हते.
अशा मंडळींचा सिनेमा घाईत बघण्याची काही गरज नाही. निवांत ओटीटीवर बघून आवडला आणि जर यदाकदाचित रीरन ला आलाच तर पडद्यावर पाहू. यशराजवाल्यांनी ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर अशा विश्वासघात झालेल्या कोट्यवधी प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा रिलीज करायला हरकत नाही.
The audience cheered,
The audience cheered, whistled, clapped through the film.
Then at the end, as Jhoome Jo Pathaan was playing on the screen, a group of young men suddenly began to dance in front of the screen.
It felt like a Nattu Nattu moment in the heart of Noida.
------------------ from rediff.com review
काही ओळखीच्या लोकांनी पाहिला,
काही ओळखीच्या लोकांनी पाहिला, मस्त पैसा वसूल अनुभव आहे म्हणतायत.
आता बघणार.
स्पायडी नो वे होम पाहताना तिन्ही स्पायडर मॅन समोर आल्यावर मनात जे फटाके फुटले तसे इथे पण एक दोन स्पाय आल्यावर फुटावेत इतकी बेसिक अपेक्षा तरी पूर्ण होईलच. जर तो सिनेमा बघितला तर शारुखने काय घोडे मारले आहे ? हा पण पाहू.
पिक्चर चांगला असेल तर नक्की
पिक्चर चांगला असेल तर नक्की चालेल. सम्बंधितांना शुभेच्छा!!
मी ओटीटी वरही पाहणार नाही. एक ॲंकर म्हणुन शाहरुख आवडतो पण हिरो म्हणुन कधीच आवडला नव्हता. सेम विथ दिपिका. त्यामुळे लांबुनच टाटा बाय बाय.
सिनेमा रंजक असेल तर चालायला
सिनेमा रंजक असेल तर चालायला हवा. कुठल्याही वादामुळे वा चर्चेमुळे चालला तर फेअर नसेल. आजकाल इतके स्ट्रक्चर्ड प्रमोशन्स करतात की इंटेलिजेंंट करमणूक हवा असलेला एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला put off केल्यासारखे वाटते. कपिल शर्मात किंवा चला हवा येऊ द्यात येणे/ अचानक पहा शहारुखचा चित्रपटातील प्रवास या ईन्स्टा रील्स/ त्याच्या मुलीचेे-सुहानाचे कायली जेनर सोबत दुबईतल्या पार्टीचे फोटो, गौरीने फराह खानच्या घराचे केलेले मेकओव्हर , दीपिकाचा पहिल्या वाढदिवसाचा फोटो मगं रणवीरने त्याला दिलेल्या हार्ट ईमोजी, अनन्या शर्माने दीपूला दिलेल्या शुभेच्छा, मधेच उकरुन काढलेले धार्मिक वाद आणि ते चहाच्या कपातल्या वादळासारखे अचानक शांत होणे( यातल्या दोन्ही पार्टीला वहात्या गंगेत हात धुवायचे असतात ), मगं हा रोल कसा आयुष्य बदलणारा होता हे त्या सिनेमाच्या स्पॉट बॉय पासून दिग्दर्शकापर्यंत बोलल्याचे मेकिंगचे पॉपअप व्हिडिओ , या गाण्याच्या वेळेस हा किंवा ही पडूनही कसे कंटिन्यू केलेले नाच , काय हे समर्पित जीवन. मला द्या २० करोड मी पण होईन समर्पित. आपल्याच कलेला बेकिंमत करत आहेत असं वाटत रहातं. हा ट्रेंड अंगावर येतो व सामान्य प्रेक्षक म्हणून मला कुणावरही विश्वास टाकता येत नाही. हे ह्या सिनेमाबाबतच नाही जनरली लिहिलेयं. हे नैसर्गिक वाटत नाही. आजकाल सिनेमाच नाही तर त्याभोवतीचे हे वलयही अतिरंजित झालंय. शेवटी हा एक करोडोंचे टर्न ओव्हर असलेला बेभरवशाच्या बिझनेस आहे , जिथले कस्टमर्स लॉयल नाहीत व त्यांचा अटेन्शन स्पॅन ४ वर्षाच्या मुलाचा आहे हेही खरंय. हाकानाका.
पठाण व त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा!
अस्मिता..
अस्मिता..
अतिशय उत्तम प्रतिसाद..
माझे ही तसेच फिलिंग !
माझे ही तसेच फिलिंग !
पूर्वी त्याचे मूव्ही पाहताना अभिनयाचा कस दिसायचा पण आता त्याच्या स्टार डम् चा अतिरेक होतोय असे वाटते .
त्यात पठाण चे रिविव्ह पाहताना मूव्ही तोंडावर पडण्याची चिन्हे जास्त दिसत आहेत.
प्रेक्षकांनी श्टोरी चे जे पोस्टमार्टेम केलंय त्याच्यावरून तरी काँट्रोवर्सी क्रियेट करण्यासाठीच ( ज्याची शाहरूख सारख्या स्टार ला गरजच नाही ) भगवा रंग घातलाय असे वाटतयं !
टॉम क्रुझ ने येणाऱ्या मिशन
https://youtu.be/9LPkmeY-0w0
टॉम क्रुझ ने येणाऱ्या मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट मध्ये हा मोटार सायकलचा जीवघेणा स्टंट केलाय त्याला तोड नाही ,ते ही साठीत पदार्पण केलेले असताना !
म्हणूनच त्याचे मूव्ही जगभर रिलीज होऊन कोट्यवधी डॉलर्सचा गल्ला गोळा करत असतील.
तलवारबाजी , प्रोफेशनल कलायंबिंग, स्काय डाईव्हींग ,हॉर्स रायडिंग , मार्शल आर्ट्स किंवा बाईक रायडिंग असू द्या ,
हा माणूस स्वतः शॉट देत असतो .
नाहीतर आपले हिरो .......
अक्षय चे मार्शल आर्ट्स तर भयानक बोअर होत चाललय !
एक ही आश्वासक अभिनेता शिल्लक राहिलेला नाही जो बॉलीवुड ला दिशा देवू शकतो असे वाटतयं .
While 'KGF 2' sold
While 'KGF 2' sold approximately 5.15 lakh tickets, 'War' sold over 4.10 lakh tickets. SS Rajamouli’s 'Baahubali' is the highest advance booking grosser with 6.50 lakh sales, and 'Pathaan' has now created a new record in its advance booking with a total of 5.6 lakh tickets, which makes it the second-highest advance booking grosser.
Box Office Day 1 (Early Trends): Shah Rukh Khan ‘The King’ Is Back With A Bang, Creates History By Giving Bollywood Its First Ever 50 Crore Non-Holiday Opener!
पठाणने लोकांना वेड लावलेय.
पठाणने लोकांना वेड लावलेय.
वाचा
https://scroll.in/video/1042567/watch-shah-rukh-khan-returns-with-pathaa...
अरे जिथे तिथे फुल्ल राडा चालू
अरे जिथे तिथे फुल्ल राडा चालू आहे भाऊ..
ईलेक्शनचे रिझल्ट डिक्लेअर होतात तसा माहौल आहे..
रिव्यू म्हणजे एक्झिट पोल आहेत फक्त..
स्वतः थिएटरला जा आणि खराखुरा निकाल बघून या...
आता हा विकेंड पठाणचे एकेक रोचक आकडे वाचायचे काम करायचे फक्त
पठाणने लोकांना वेड लावलेय.
पठाणने लोकांना वेड लावलेय.
वाचा
https://scroll.in/video/1042567/watch-shah-rukh-khan-returns-with-pathaa...
>>>>..
अरे काय आहे हे.. फुल्ल धमाल यार फुल्ल धमाल...
जलने वाले जला करें, किस्मत
जलने वाले जला करें, किस्मत शाखाके साथ है.
जलने वाले जला करें
जलने वाले जला करें
>>>>>
देन फायरब्रिगेड मंगवा दे तू ...
https://www.youtube.com/watch?v=kPmAJPUVY8I
पाच पन्नास टाळकी स्टेज वर
पाच पन्नास टाळकी स्टेज वर जाऊन नाचू लागली म्हणजे तो मूव्ही हिट समजायचा का ?
कांतारा , बाहुबली , ट्रिपल आर सिनेमा वेळी स्टेज वर जाऊन डान्स केला गेला नाही तरी ते सिनेमे हिट कसे काय झाले ?
सर्वात महत्त्वाची गोष्ट , अशा आरडाओरड मूव्ही ला कुटुंबासमवेत जाणे सुरक्षित असेल का ?
चक दे सारखा गंभीर शाहरूख वाला
चक दे सारखा गंभीर शाहरूख वाला सिनेमा असता तर पळतपळत गेले असते कारण शाहरुखबद्दल आदर आहे व त्याचे काम एकंदरीत आवडते. पण पठाणबद्दल अपेक्षा नाहीत त्यामुळे अजुनतरी आवर्जुन पहावासा वाटत नाहिये. आणि भर म्हणजे त्यात भावनाशुन्य जॉन अब्राहम आहे व नंतर तर अजुन एक सगळंच शुन्यवाला सलमान पण अवतरतोय सिनेमात हे कळल्यावर पहायची अजुनच इच्छा संपली. इथे वाचत मात्र राहिन.
पठाणचा ट्रेलर घरी एकदाच
पठाणचा ट्रेलर घरी एकदाच मोठ्या आवाजात बघितला.. बघताच मुलगी म्हणाली मम्मा, मला हा पिच्चर थिएटरला बघायचाय.. तीने ट्रेलर नसता बघितला तरी मी थिएटरला जाऊन हा पिच्चर बघितलाच असता.. फुल्लटू पैसा वसूल असणार आहे.. गेल्या वर्षी तीने सांगितलेले जे जे पिच्चर थिएटरला बघितले ते ते सगळेच आवडलेले .. खास करून वकांडा आणि टॅाप गन.. ह्यांच्या जोडीला आता पठाणही आला पाहिजे
Pages