Submitted by संयोजक-मभादि on 28 February, 2022 - 13:33
उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः रुपाली विशे पाटील
लेखः आनंदाचे डोही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख 'इमोट' केले आहेस गं.
सुरेख 'इमोट' केले आहेस गं. खूप छान. किती स्कोप आहे 'इमोट' करायला. चीज केलयस.
सामो आभार..!!
सामो आभार..!!
मभादि संयोजक,
तुमचे काम खूप कौतुकास्पद आहे... मनःपूर्वक धन्यवाद तुम्हांला..!!
दणदणीत आवाज आणि खणखणीत वाचन
दणदणीत आवाज आणि खणखणीत वाचन आहे. कथा पण चांगली आहे.
अभिनंदन !
स्पष्ट शब्दांत अभिवाचन.
स्पष्ट शब्दांत अभिवाचन. आवाजातील चढउतारही छान.
मस्त केलेय अभिवाचन रूपाली!
मस्त केलेय अभिवाचन रूपाली!
सुस्पष्ट खणखणीत आवाज, योग्य
सुस्पष्ट खणखणीत आवाज, योग्य चढ-उतार.
पात्रांच्या तोंडातील संवाद काही ठिकाणी जरा सावकाश (टेम्पो कमी) हवे होते असे वाटले.
एकंदरीत मस्त अभिवाचन.
सुंदर
सुंदर
छान, खणखणीत आवाज +७८६
छान, खणखणीत आवाज +७८६
एखादी वीररसातील, महाराजांची, मावळ्यांची, पोवाड्यासारखी अंगात उर्जा आणि उत्साह संचारणारी कथा घेऊन बघा. आणखी भारी वाटेल.
शांन्त माणूस, प्राचीन, मृणाली
शांन्त माणूस, प्राचीन, मृणाली, मानवजी, लावण्या.. अभिप्रायासाठी धन्यवाद..!!
मानवजी, अगदी योग्य निरिक्षण आहे तुमचे... मलाहि ऐकताना जाणवते ते.. दहा मिनिटांत कथा वाचून पूर्ण करायला हवी म्हणून माझ्या हे लक्षातच आले नाही... पण पुढील वाचनाच्या वेळी नक्की लक्षात घेईन.
एखादी वीररसातील, महाराजांची,
एखादी वीररसातील, महाराजांची, मावळ्यांची, पोवाड्यासारखी अंगात उर्जा आणि उत्साह संचारणारी कथा घेऊन बघा. आणखी भारी वाटेल.>>> ऋन्मेष धन्यवाद..!! नक्की प्रयत्न करून पाहीन.. मस्त सुचवलंत तुम्ही...!
खूप खूप छान अभिवाचन. बुलंद
खूप खूप छान अभिवाचन. बुलंद आवाज आहे.
ऋन्मेषला अनुमोदन !!
वा,वा,मस्त.खूप छान.
वा,वा,मस्त.खूप छान.
छान..
छान..
छान खणखणीत वाचलंय.
छान खणखणीत वाचलंय.
उन्नतीचे डोहाळे ऐकायला मजा आली.
वरील सर्व प्रतिसादांना
वरील सर्व प्रतिसादांना अनुमोदन.
रानभुली, वीरूजी, मोहिनी,
रानभुली, वीरूजी, मोहिनी, स्वाती, धनुडी... अभिप्रायासाठी खूप धन्यवाद..!!
परत परत बरेचदा ऐकले.
परत परत बरेचदा ऐकले. सुरुवातच गाण्याच्या ओळी गाऊन केल्याने एकदम हटके आणि मस्त वाटते.
रुपाली
रुपाली
जोरकस , सळसळतं वाचन , ऐकत राहावंसं !
कथा आणि भावना छान पोचवल्या .
पुवाशु
बिपिनजी धन्यवाद..!!
बिपिनजी धन्यवाद..!!
सामो, तुला परत ऐकावंसं वाटलं अभिवाचन.. त्यासाठी धन्यवाद..! पुन्हा ऐकताना माझ्या चुकाच मला जास्त जाणवतात..