मराठी भाषा दिवस : अभिवाचन - आनंदाचे डोही - रुपाली विशे पाटील

Submitted by संयोजक-मभादि on 28 February, 2022 - 13:33

उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः रुपाली विशे पाटील
लेखः आनंदाचे डोही

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो आभार..!!

मभादि संयोजक,
तुमचे काम खूप कौतुकास्पद आहे... मनःपूर्वक धन्यवाद तुम्हांला..!!

सुस्पष्ट खणखणीत आवाज, योग्य चढ-उतार.
पात्रांच्या तोंडातील संवाद काही ठिकाणी जरा सावकाश (टेम्पो कमी) हवे होते असे वाटले.
एकंदरीत मस्त अभिवाचन.

छान, खणखणीत आवाज +७८६
एखादी वीररसातील, महाराजांची, मावळ्यांची, पोवाड्यासारखी अंगात उर्जा आणि उत्साह संचारणारी कथा घेऊन बघा. आणखी भारी वाटेल.

शांन्त माणूस, प्राचीन, मृणाली, मानवजी, लावण्या.. अभिप्रायासाठी धन्यवाद..!!

मानवजी, अगदी योग्य निरिक्षण आहे तुमचे... मलाहि ऐकताना जाणवते ते.. दहा मिनिटांत कथा वाचून पूर्ण करायला हवी म्हणून माझ्या हे लक्षातच आले नाही... पण पुढील वाचनाच्या वेळी नक्की लक्षात घेईन.

एखादी वीररसातील, महाराजांची, मावळ्यांची, पोवाड्यासारखी अंगात उर्जा आणि उत्साह संचारणारी कथा घेऊन बघा. आणखी भारी वाटेल.>>> ऋन्मेष धन्यवाद..!! नक्की प्रयत्न करून पाहीन.. मस्त सुचवलंत तुम्ही...!

परत परत बरेचदा ऐकले. सुरुवातच गाण्याच्या ओळी गाऊन केल्याने एकदम हटके आणि मस्त वाटते. Happy

रुपाली
जोरकस , सळसळतं वाचन , ऐकत राहावंसं !
कथा आणि भावना छान पोचवल्या .
पुवाशु

बिपिनजी धन्यवाद..!!

सामो, तुला परत ऐकावंसं वाटलं अभिवाचन.. त्यासाठी धन्यवाद..! पुन्हा ऐकताना माझ्या चुकाच मला जास्त जाणवतात..