Submitted by therising on 9 February, 2022 - 06:15
नमस्कार,
मराठीत भरपूर भयकथा लेखन झालं आहे. पण त्यावर काही अपवाद वगळता अजूनही चित्रपटनिर्मिती झाली नाही.
मायबोलीवर असणाऱ्या भयकथा वाचकांकडून अशा काही कथांची माहिती मिळू शकेल का ज्यावर अत्यंत चांगला भयपट बनू शकतो?
धन्यवाद!
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/55370
गानु आज्जीची अंगाई
गानु आज्जीची अंगाई
तुम्ही बनवणार आहात का भयपट?
तुम्ही बनवणार आहात का भयपट?
थरारक कथांचा खजिना. यावर
थरारक कथांचा खजिना. यावर चित्रपट बनला तर ऑस्कर जिंकेल.
https://www.maayboli.com/node/73262
सोनेरी टोळी संपूर्ण वाचा
सोनेरी टोळी संपूर्ण वाचा कादंबरी.
चंद्रकांत काकोडकर यांच्या कथा
चंद्रकांत काकोडकर यांच्या कथा पण भीतीदायक असतात.
गाल आरक्त झाले वगैरे ट्रान्सफॉर्मेशन च्या सुरूवातीलाच भय वाटू लागते.
तुंबाडचे खोत
कादंबरीची साईझ भयप्रद आहे.
हृषिकेष गुप्ते ह्या लेखकाची
हृषिकेष गुप्ते ह्या लेखकाची दंशकाल ही कादंबरी .. माझ्या मते ह्यावर चांगला चित्रपट बनु शकेल
इंग्रजीत आधीच बनला असेल बघा
इंग्रजीत आधीच बनला असेल बघा
हळद आणि हडळ सर्व्हे नंबर २५
हळद आणि हडळ
सर्व्हे नंबर २५
गानुआजीची अंगाई तुंबाड
गानुआजीची अंगाई तुंबाड (सिनेमा) सारखेच आहे.
जी ए कुलकर्णींच्या कथांवर
जी ए कुलकर्णींच्या कथांवर उत्तम भयपट बनवले जाऊ शकतील. उदाहरणार्थ प्रवासी ही दीर्घकथा.
दंशकाल >> ही भयकथा नाही वाटली
दंशकाल >> ही भयकथा नाही वाटली. पुढे पुढे तर थोडी कंटाळवाणी पण वाटली होती. यावर हॉरर पिक्चर बनेल असं नाही वाटत. त्यापेक्षा त्याच्या 'दैत्यालय' गोष्टीवर चांगला हॉरर पिक्चर बनू शकेल.
निव्वळ हॉरर या प्रकाराला लोक
निव्वळ हॉरर या प्रकाराला लोक कंटाळलेत. हॉरर + गूढ / रहस्य किंवा हॉरर + कॉमेडी + जमलाच तर एखादा संदेश हे बरं वाटतं बघायला. निव्वळ घाबरा, घाबरा घाऊक घाबरा यात काही वेताळ राहिलेला नाही.
दैत्यालय वर मस्त बनेल
दैत्यालय वर मस्त बनेल
पण फक्त ते सर्व दृश्यात आणणं कठीण पडेल.
मला प्रचंड आवडलेली कथा आहे ती.
दंशकाल फार बोअर झाली.
दैत्यालय वर मस्त बनेल >> सॉरी
दैत्यालय वर मस्त बनेल >> सॉरी, माझी नावांत गफलत झाली. दैत्यालय !!
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांचे मनःपूर्वक आभार. प्रत्येकाला स्वतंत्र उत्तर कसे देता येते हे कळले नाही म्हणून ही एकच प्रतिक्रिया.
मिळालेल्या प्रतिसदांमध्ये भरपूर माहिती आणि पुस्तकांची नावे मिळाली, वाचून परत येतो.
पुन्हा एकदा धन्यवाद.
@भ्रमर, धन्यवाद.
@भ्रमर, धन्यवाद.
शांत माणूस असहमत.
शांत माणूस असहमत.
हॉरर कॉमेडी हे मला फक्त कॉमेडी वाटत. हॉरर हवं असेल तर ओल्ड स्कूल हॉरर !