Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“मामाची बायको चोरटी“
“मामाची बायको चोरटी“
असेच आहे ते ना. कारण चोरून शिकरण खायची. असे सुद्धा आहे ना?
वर्णवादी गाणे आहे
वर्णवादी गाणे आहे
मामा श्रीमंत म्हणून बायको गोरटी
जुना काळ आहे... मामा एक आणि
जुना काळ आहे... मामा एक आणि मावश्या अनेक... म्हणजेच भाचे कंपनी अनेक... हि कुठली पोरटी आहेत असे ती कन्फयुज होऊ शकते तेंव्हा आपण इंट्रोडक्शन देऊया - भाच्यांची (स्वतःची)नावे सांगूया - असे आहे ते....
मी पलटी.
मी पलटी.
आता मला श्रद्धा म्हणतात ते पटले एकदम. भाज्यांची नावेच आहे ते.
हसून हसून मेले वरच्या पोस्ट्स
हसून हसून मेले वरच्या पोस्ट्स वाचून. पण मलाही ते भाज्यांची नावेच ऐकू येत होते इतके दिवस
मामाची बायको चोरटी >>>> असेल
मामाची बायको चोरटी >>>> असेल तर त्या काळात बहुतेक सगळ्या बायका (माम्या) यात आल्या...
श्र
श्र
इतकी सुगरण असलेली मामी रोज
इतकी सुगरण असलेली मामी रोज रोज फक्त पोळी शिकरण करत असेल तर भाज्यांची नावं सांगणं अत्यावश्यक आहे तिला. >>> श्र
इतकी सुगरण असलेली मामी रोज
इतकी सुगरण असलेली मामी रोज रोज फक्त पोळी शिकरण करत असेल >> विशिष्ट गावची असेल..
आला गू आला गू आला गू आला गू
आला गू आला गू आला गू आला गू (?)
साला मैं तो साब बन गया
साला मैं तो साब बन गया
ये सूट मेरा देखो ये बूट मेरा देखो जैसे 'घोडा' कोई लंडन का !
मला घोडाच वाटायचे हल्लीच कळले कि ते गोरा होते.
आला गू आला गू आला गू आला गू (
आला गू आला गू आला गू आला गू (?)>>>>>>>>> अरे हे काय गाणं आहे? डान्स पण खतरनाक आहे जितेंद्रचा
पुढे काही लिहीणंच अशक्य आहे.
तरी एक सांगून मरते,
मी पण "भाच्यांची नावे सांगू या" म्हणते.
आला गू आला गू आला गू आला गू >
आला गू आला गू आला गू आला गू >>>>
किती विचित्र आहे हे , निःशब्द
मी बराच प्रयत्न केला ,दुसरे काही ऐकू येतंय का बघण्याचा ,'आय लव्ह यू' वगैरे पण नाही ते 'तेच' आहे...
मी पण "भाच्यांची नावे सांगू
मी पण "भाच्यांची नावे सांगू या" म्हणते. >> मग ते बरोबरच आहे असं ठरलंय ना?
आला गू >> हे गाणं ऐकून मी बाष्पगद्गदित झालो.
ते अल्ला हूँ अल्ला हूँ अल्ला
ते अल्ला हूँ अल्ला हूँ अल्ला हूँ असे असावे बहुधा
पण "भाच्यांची नावे सांगू या"
पण "भाच्यांची नावे सांगू या" म्हणते. >> मग ते बरोबरच आहे असं ठरलंय ना?>> हो काय? ता काय कळलाच नाय हसण्याच्या नादात .
आला गू आला गू आला गू आला गू (?)>>>>>>>>> हो ह्यानेच मेले मी काल
बरोबर की चूक सोडा. तुम्हाला
बरोबर की चूक सोडा. तुम्हाला काय आवडलं इथले प्रतिसाद वाचून तसे म्हणा.
नाही कशी म्हणू तुला, म्हणते
नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत...
चिं त्र्यं खानोलकर (आरती प्रभु) यांच्या या प्रसिद्ध गाण्यातली हि ओळ आहे
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परि नको अधरांचा मोडू सुमडाव
हे "परि नको अधरांचा मोडू तुम डाव" असे ऐकायला येते. सुमडाव चा नक्की अर्थ माहित नाही. पण बहुतेक "घडी" अशा अर्थाने असावा?
"मामाची बायको घोरटी, म्हणेल
"मामाची बायको घोरटी, म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया"
नेटवर मिळालेले शब्द.
२ - ३ साईटवर हेच शब्द मिळाले.
याचा अर्थ कुणी नीट सांगाल काय
याचा अर्थ कुणी नीट सांगाल काय? मग सुखाने मामाच्या गावाला जाईन म्हणतो.
घोरत असेल
घोरत असेल
रटणे असे हिंदीतून क्रियापद
घो रटी. रटणे असे हिंदीतून क्रियापद उधार घेतले असेल.
मामाची बायको जी सदा न कदा नवऱ्याच्या जप करत असते, ती (आता) म्हणेल कुठली ही पोरटी?
मामाची बायको गोरटी
मामाची बायको गोरटी
म्हणजे गोरी.
गोरी साठी गोरटी, गोरट्याली असे प्रतिशब्द आहेत खेडेगावात
काय ते नक्की ठरवा. मी
काय ते नक्की ठरवा. मी मामाच्या गावाला जाऊ की नको कळत नाहीये.
ते नक्की काय असावं असं कुणाला
ते नक्की काय असावं असा कुणाला खरंच प्रश्न पडला असेल यावर माझा विश्वास नाही, सगळे टिपी करत आहेत. (बालपणी भाज्य़ांची नावे, चोरटी वाटलं असेल कदाचित काहींना)
तरी वावे, च्रप्स आणि अतुल यांनी गंभीर व बरोबर प्रतिसाद दिले आहेत.
हरचंद फुल्ल टिपी करत आहेत.
>> रटणे असे हिंदीतून क्रियापद
>> रटणे असे हिंदीतून क्रियापद उधार घेतले असेल.
'घो'रटी
मानव स्टाईल व्यूत्पत्ती
टिपी करता करता पीएचडी झाली
टिपी करता करता पीएचडी झाली त्या गाण्यावर सर्वांची. तिथे नक्की काय शब्द असावेत यावर इतका काथ्याकूट खुद्द गदिमांनी सुद्धा केला नसेल
ओह.. गदिमा आहेत का कवी या
ओह.. गदिमा आहेत का कवी या गाण्याचे?
अतुल तुम्हीच जुने "अतुल पाटील
अतुल तुम्हीच जुने "अतुल पाटील " आय डी का ?
Pages