Submitted by हसरी on 12 November, 2009 - 00:08
दातांचा खुप त्रास होतो आहे कोणती ही ट्णक पदाथ खाता येत नाही (उदा.खारीक) शिवाय दोन वेळा ब्रश करुन दातांची व तोंडाची स्वच्छता राखुन हा त्रास होतो दंतवौदयांकडे जाउन काही उपयोग नाहि तसेच मिठ आणि लिंबु हा घरचा प्रयोग चालु आहे आणि मध्येच सगळया दातांतुन कळा येतात(थंड व गरम खात नाही) दांत कश्यामुंळे कळा मारतात कळत नाहि पण कधी (बदाम सारखा वस्तु पण खाता येत नाही ) खुप त्रास होतो आहे कोणि उपाय सुचवा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे कोणी नकली दात बसवले आहेत
इथे कोणी नकली दात बसवले आहेत का? (माझ्या आईचे दाढा काढल्या आहेत त्यामुळे तिला चावता येत नाही.) मला त्यासंबधी माहिती हवी होती.
पाणी पितांना दात दुखतात .साधच
पाणी पितांना दात दुखतात .साधच पाणी पिते .काय कारण असेल? डॉ.कडे जाव लागेल का?
\एक अबोलि, वर चे सर्व उपाय
\एक अबोलि,
वर चे सर्व उपाय वाचावेत. मी स्वतः त्रिफळाचा प्रयोग करुन पाहिला आहे. उपयोग होतो. अर्थात आपले वय किती. हिरड्या किती मागे सरकल्या आहेत यावर उपचार यशस्वी होण्यास लागणारा वेळ अवलंबुन आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपले कन्या लग्न असल्यास फार झाले तर वय साठ पर्यत दात साथ देतील.
धन्यवाद नितिनचंद्र
धन्यवाद नितिनचंद्र
माझ्या 4 वर्षांच्या मुलीचे
माझ्या 4 वर्षांच्या मुलीचे दात वर पिवळया काळसर तपकिरी रेषा आल्या आहेत. ती लहानपणा पासूनच दात नीट घासू देत नाही. मध्यंतरी असे वाचले की लहान मुलं साठी फ्लोराईड फ्री टूथपेस्ट वापरावी. फ्लोराईड मुळे दात पिवळे पडतात. मी तिच्यासाठी Mee Mee ची फ्लोराईड फ्री टूथपेस्ट वापरत आहे. तिच्या dr. तिला काही दिवसांपूर्वी आयर्न सप्लिमेंट सुरू केले आहे. त्याचा काही परिणाम होतो का. तिच्या दाताच्या स्वच्छतेसाठी नेमके काय करायचे याबद्दल अजूनही संभ्रम आहे. लहान मुलांचे दात कसे स्वच्छ करावे, काय काळजी घ्यावी, याबाबत तज्ञ मंडळी नी मार्गदर्शन करावे. ही विनंती.
Amway iron tablet घेतल्यानंतर
Amway iron tablet घेतल्यानंतर माझ्या मुलीचे दात पिवळे झाले आहेत. आणि अजूनही पिवळे दिसत आहेत. रेषा सुद्धा दिसतात.
Iron tab घेतल्यानंतर पाण्याने चूळ घेणे फायदेशीर आहे असं वाचलं होतं. पण नेमका तेव्हा माहित नव्हतं.

Pages