Submitted by जिद्दु on 15 December, 2021 - 07:57
अलीकडे काही धागे वाचताना जाणवले की निषेध व्यक्त करण्यासाठी कोणताही चांगला प्ल्याटफॉर्म (पक्षी धागा) इथे उपलब्ध नाही. इथे जो जातीय-धार्मिक परिसंवाद चालतो त्यात तुम्ही अमुकतमूक घटनेचा निषेध केलेला नाही दिसले तर तुम्हाला अमुकतमूक गोष्टींवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही हे वाचण्यात येते. तरी ही कुचम्बणा टाळण्यासाठी हा धागा उपयोगी ठरेल अशी आशा आहे. एकदा इथे निषेध नोंदवला म्हणजे कुठेही जोमाने उखाळ्या-पाखळ्या काढायला सोपे जाईल सर्वांना.
धागा निषेधाचा, आपल्या सर्वांचा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निषेध नोंदवण्याकरता वेगळा
निषेध नोंदवण्याकरता वेगळा धागा काढण्याची गरज आणणार्या परिस्थितीचा निषेध !
>>>>>या शब्दांना ओंगळवाणे,
>>>>>या शब्दांना ओंगळवाणे, किळसवाणे, बीभत्स म्हणू शकतो.
यालाच म्हणतात माया ही तर झाली नॉर्मल बॉडी फन्क्शन्स. पण आपण आपले विचार त्यावरती प्रोजेक्ट (प्रक्षेपित) करुन त्यांना विकृत रुप दिले. हा जो लिमिटेड कॉन्शसनेस आहे ती आहे माया
माझ्या कविता न वाचणार्यांचा
माझ्या कविता न वाचणार्यांचा पण निषेध आणि वाचून छान प्रतिसाद न देणाऱ्यांचा पण निषेध ...
चालूच आहे होय हे अजून ?
चालूच आहे होय हे अजून ?
"प्लस वन" चा सिलेक्टिव्ह
"प्लस वन" चा सिलेक्टिव्ह निषेध करणाऱ्यांचा निषेध
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळल्याची विटंबना कारणाऱ्यांवर तातडीची कारवाई न करता ती एक सामान्य गोष्ट असल्याची मुक्ताफळे उधळणाऱ्या भाजप शाशीत कर्नाटाक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा त्रिवार निषेध.
शनिवारीसुद्धा काम करायला
शनिवारीसुद्धा काम करायला लावल्याबद्दल बॉसचा निषेध. मी त्याच्यावर शाईफेक करायला जाणार होतो पण दहा दुकानं फिरून दौत मिळाली नाही. आजकाल कोणी फाउन्टन पेन वापरत नाही म्हणे. या शाईफेकू लोकांना कुठून शाई मिळते कोण जाणे.
गोकर्णाचा चहा फेकायचा.
गोकर्णाचा चहा फेकायचा.
काळी शाई वापरतात बहुधा, निळीत
काळी शाई वापरतात बहुधा, निळीत मजा नाही.
निळ्या शाईपेक्षा कोळश्याची पूड तेलात मिसळून लावावी.
किंवा सर्वात बेस्ट लाकूड जाळून त्याची राख. आमच्याकडे रंगपंचमीला रंग संपले की मग आदल्या रात्रीच्या होळीची राख जिंदाबाद..
निषेधाच्या धाग्यावर इतके कमी
निषेधाच्या धाग्यावर इतके कमी निषेध नोंदवल्याबद्दल घनघोर निषेध......सगळ्यांचाच.
शाहरूखवर टिका होत असताना ती
शाहरूखवर टिका होत असताना ती शांतपणे वाचणार्या शाहरूखच्या चाहत्यांचा निषेध !
शाहरुखची तुलना राजिंदर आणि
शाहरुखची तुलना राजिंदर आणि दलिप सारख्या सुमार हिरोज बरोबर केल्याचा निषेध....
कबुतरांवर स्वतःचे कुत्रे
कबुतरांवर स्वतःचे कुत्रे सोडणाऱ्यांचा निषेध
(कोण ते आठवत नाही पण ते वाचून मजा वाटली होती. आपला तो कुत्रा आणि दुसऱ्याच ते कबुतर असं वाटलं होतं मला ते वाचताना )
रस्त्यावरील कुत्र्यांना/मांजरांना खाऊ घालुन निवडक प्राणीप्रेम बाळगणाऱ्या समस्त मानव जातीचा निषेध! (एव्हढंच प्रेम वाटत तर घरी घेऊन जा त्यांना आणि त्यांचं vaccination etc व्यवस्थित करा!)
लोकांच्या घरात घुसणाऱ्या कबुतरांचा, लोकांवर हल्ले करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा त्रिवार निषेध!
मांजराना 'म्यांव म्यांव' करुन
मांजराना 'म्यांव म्यांव' करुन चिडवणार्या कोंबड्याचा निषेध!
Pages