Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पालक पनिर पराठा - आजचा नाश्ता
पालक पनिर पराठा - आजचा नाश्ता



Mast
Mast
अरे वा, किती सुरेख लाटलाय!
अरे वा, किती सुरेख लाटलाय!
तोंपासू फोटो म्हाळसा
तोंपासू फोटो म्हाळसा
छान आहे हे.. ट्राय करायला हवे
छान आहे हे.. ट्राय करायला हवे
मस्त, चवदार आणि पौष्टिक.
मस्त, चवदार आणि पौष्टिक.
म्हाळसाक्का मस्तच दिसतोय
म्हाळसाक्का मस्तच दिसतोय पराठा.
म्हाळसा , respect !!
म्हाळसा , respect !!
मला stuffed cheeze पराठा कधीच जमत नाही. नेहमी चीज बाहेर येऊन तवा आणि पराठा दोन्ही खराब होतात .
मस्त केलास पराठा म्हळसा.
मस्त केलास पराठा . मुलांच्या आवडीचा.
मस्त....यम्म यम्म.......
मस्त....यम्म यम्म.......
करंगळी शेजारच्या बोटाचं नख
करंगळी शेजारच्या बोटाचं नख सांभाळा. झोपण्यापुर्वी त्यात थेंबभर जैतुन तेल सोडा नी किंचित दाब देवुन नखाला मालिश करा.
मुकामार लागला असेल तर ठीक होईल आपोआप.
(कोणाला कशाच तर बोढीला केसाचं)
जेबॉ प्लीज तेवढी आक्षेपार्ह
जेबॉ प्लीज तेवढी आक्षेपार्ह म्हण काढून टाकावी.
बोडकीला केसाचं अशी म्हण आहे ती.
बोडकी म्हणजे नवरा गेलेली स्त्री जिचे केशवपन केले गेलेले आहे.
दिनेश यांच्या एका जुन्या
दिनेश यांच्या एका जुन्या पोस्टवरून बनवलेले उडदाचे घुटे. सोबत ज्वारीची भाकरी व लसणाची चटणी. साधा सोपा चविष्ट मेनू

पराठे आवडल्याबद्दल सर्वांना
पराठे आवडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
नेहमी चीज बाहेर येऊन तवा आणि पराठा दोन्ही खराब होतात >> मी your food lab फॅालो करते .. ती छान छान ट्रिक्स सांगतो.. त्याच्या सगळ्याच रेसिपिज मस्त असतात.. तो सांगतो त्याप्रमाणे स्टफिंग भरल्यावर पीठ भुरभुरायचं आणि पराठा एकाच बाजूने लाटायचा.. शक्यतो लाटताना उलटायचा नाही.. मग नाही फुटत
मुकामार लागला असेल तर ठीक होईल आपोआप>> काळजीसाठी धन्यवाद पण तो मुकामार नाहीए, त्या एका नखाला इतर नखांपेक्षा वेगळ्या कलरची नेलपेंट लावलीए म्हणून तसं दिसत असावं
पण हो, नखे कापून दोन महिने झाले.. आता नखे कापायला हवीत .. किचनमधे काम करायलाही त्रासच होतो
त्या एका नखाला इतर नखांपेक्षा
त्या एका नखाला इतर नखांपेक्षा वेगळ्या कलरची नेलपेंट लावलीए म्हणून तसं दिसत असावं>>>>> मला वाटलंच होतं नेलपॉलिश असणार, कुठल्या दोन शेड्स आहेत ते पण दाखवा बरं
पराठे मस्त.
माझ्याकडे असतात हो सगळे फोटोज
माझ्याकडे असतात हो सगळे फोटोज

मिसळ पाव
मिसळ पाव
म्हाळसाकडून प्रेरणा घेऊन पालक
म्हाळसाकडून प्रेरणा घेऊन पालक चीज पराठे

त्या एका नखाला इतर नखांपेक्षा
त्या एका नखाला इतर नखांपेक्षा वेगळ्या कलरची नेलपेंट लावलीए>>> हो ते कळलचं आम्हा लेडीज ना.
दिनेश यांच्या एका जुन्या पोस्टवरून बनवलेले उडदाचे घुटे>>> मी पण बनवते हे घुटे. छानच.
नखांची चर्चा वाचून पुन्हा वर
नखांची चर्चा वाचून पुन्हा वर बघायला गेलो. तर पराठ्यांसोबत मागचा हातही दिसला. आधी नजर अर्जुनासारखी थेट पोपटाच्या डोळ्यावर पडावी तशी पराठ्यातील पनीरवर पडलेली.
पुन्हा खाली येताना तोच हात उलटा होत ती बहुचर्चित वाघीणनखेही दिसली.
आता फक्त ती अंगठी कुठल्या ग्रहाची शांती करायला आहे वगैरे ते ही सांगून टाका. म्हणजे सर्व शंका मिटतील
अवांतर - आज मी मसाला डोसा जेवलो दुपारी. बायको माहेरी गेली की असा जुगाड करावा लागतो. या गोड क्षणांची आठवण म्हणून मसाला डोसियाचा फोटोही काढला. आता आठवले. चेक करतो कसा आलाय. आणि टाकतो ईथे.
म्हाळसाकडून प्रेरणा घेऊन पालक
म्हाळसाकडून प्रेरणा घेऊन पालक चीज पराठे >>भारीच
वाघीणनखेही दिसली.
वाघीणनखेही दिसली.
आता फक्त ती अंगठी कुठल्या ग्रहाची शांती करायला आहे वगैरे ते ही सांगून टाका. >> हो, त्या अंगठीतल्या ग्रहांनी माझीच शांती केली आहे म्हणून आज तुम्ही वाचलात
पालक पराठा मस्त एकदम
पालक पराठा मस्त एकदम
@ म्हाळसा, शांतीवरून आठवले एक
@ म्हाळसा, शांतीवरून आठवले एक धागा काढायचा पेंडींग आहे लवकरात लवकर..
तुर्तास मगाशी कामाच्या नादात टाकायचा राहिलेला मसाला डोसा..
जेबॉ प्लीज तेवढी आक्षेपार्ह
जेबॉ प्लीज तेवढी आक्षेपार्ह म्हण काढून टाकावी.
सॉरी सामोजी.
आमच्यात केस विरळ झालेल्या स्रीला बोढी म्हणतात. (माझ्या मनात ते बोडकी कधीच नव्हतं)
आमच्यात केस विरळ झालेल्या
आमच्यात केस विरळ झालेल्या स्रीला बोढी म्हणतात. >>> बरोबर.
ओहके. धन्यवाद,
ओहके. धन्यवाद,
आज घरगुती डोसा होता..
आज घरगुती डोसा होता..
(No subject)
मुगवडीची भाजी, पालक-मेथी पराठे, दही आणि गाजराची कोशिंबीर (घरी बागेत लावलेली गाजरं होती, लावून विसरून गेलो म्हणून अशी बाहेर निघाली पण कोशिंबीर चांगलीच लागली)
ताक, पोळी, घट्ट वरण फोडणी घालून, मेथीचा घोळाना, पनीर-पुदीना भात

कातील दिसतायत दोन्ही ताट
कातील दिसतायत दोन्ही ताट
मुगवडी भाजी ची रेसिपी सांग की
Pages