Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31
मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्माइली कशा द्याव्यात तो
स्माइली कशा द्याव्यात तो धागा हवा आहे .
https://www.maayboli.com/node
स्माइली कशा द्याव्यात :-
https://www.maayboli.com/node/1818
धन्यवाद swwapnil
धन्यवाद swwapnil
या खालच्या धाग्यातील
या खालच्या धाग्यातील प्रतिसादात थोड्या हटके स्माईली आणि त्या कश्या टाकाव्यात हे आले आहे. जर कोणाला आवड असल्यास ... फायदा होईल.
मायबोलीवर अजून कोणकोणत्या इमोशन्ससाठी स्मायल्या हव्यात?
https://www.maayboli.com/node/78133
ओके. धन्यवाद ऋन्मेष
ओके. धन्यवाद ऋन्मेष
(No subject)
, इथं एक धागा वाचनात आला होता
, इथं एक धागा वाचनात आला होता अनारकली ड्रेस माप कसं घ्यावं कटिंग कशी करावी आता सापडत नाही कोणाला माहिती आहे का कोणी लिहिले आहे
मी डीझाइन केलेला अनारकली. :
मी डीझाइन केलेला अनारकली. : https://www.maayboli.com/node/53392
आणि
महीला दिना निमित्त मी स्वतः डीझाईन केलेला व शिवलेला अनारकली. : https://www.maayboli.com/node/48125
हे दोन धागे सापडले.
मामी हे नाहीत ओ त्यात माप कसं
मामी हे नाहीत ओ त्यात माप कसं घ्यावं कटिंग कशी करावी सांगितले आहे प्रतिसादात
पिहू, मी खूप शोधलं
पिहू, मी खूप शोधलं
असा काही धागा नाही मिळाला.
अजून काही आठवतंय का?
नाही ना , आपली दोन तीन
नाही ना , आपली दोन तीन दिवसांपूर्वी ची सर्च हिस्ट्री बघायची सोय हवी होती
अकबर बादशहा दिलं का सर्च मधे
अकबर बादशहा दिलं का सर्च मधे ?
<<आपली दोन तीन दिवसांपूर्वी
<<आपली दोन तीन दिवसांपूर्वी ची सर्च हिस्ट्री बघायची सोय हवी होती<< गप्पांच्या किंवा वाहत्या पानावर चर्चा केली असेल तर पोस्ट वाहुन गेली असेल.
प्रतिसाद इंग्लिशमधे होता का?
मायबोलीच्या नाही पण तुमच्या
मायबोलीच्या नाही पण तुमच्या ब्राऊझरच्या हिस्ट्रीमधे सापडतंय का बघा.
<<मायबोलीच्या नाही पण तुमच्या
<<मायबोलीच्या नाही पण तुमच्या ब्राऊझरच्या हिस्ट्रीमधे सापडतंय का बघा.<< हो त्यातही दिसते, आपण कोणकोणत्या धाग्यांना व्हिजिट केली आहे ते.
खुप शोधावं लागेल , धन्यवाद
खुप शोधावं लागेल , धन्यवाद सगळ्यांचे
शेअर मार्केट वर एक लेखमालिका
शेअर मार्केट वर एक लेखमालिका होती ती सापडेल काय ?
ज्योतिष भविष्य ची लिन्क
ज्योतिष भविष्य ची लिन्क कुठे मिळेल
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/18922
इथे सगळं ज्योतिषविषयक धागे एकत्र केलेत.
'हितगुज'वर गेलात तर विषयानुसार धागे मिळतील.
https://www.maayboli.com/hitguj/index.html
इथे
2 3 महिन्यापुर्वी चष्मा
...
काही दिवसांपुर्वी कुणी
काही दिवसांपुर्वी कुणी त्यांच्या मुलीला टेनिसच्या आंतरराष्ट्रिय स्पर्धांमधे भाग घेण्यासाठी फंडिंग कसे जमवावे असा लेख लिहिलेला. तो शोधून मिळत नाहीय. त्या मुलीच्या प्रगतीबद्दल उत्सुकता आहे.
हा त्याच विषयावर युकेमधल्या होतकरु खेडाळुंचा एक व्हिडीओ दिसला, तेव्हा नव्याने आठवण झाली.
https://youtu.be/ncsNZacfla0
त्या मुलीला शुभेछ्छा!
सध्या एखाद्या विभागातले सर्व लेखन कसे पाहता येइल? वरच्या 'गुलमोहर' वरुन त्या त्या विभागाला क्लिक केले तर ७२ तासातले नवीन लेखन इतकेच दिसते आहे.
दिनेशजी नावाच्या आयाडीचा लेख
दिनेशजी नावाच्या आयाडीचा लेख होता तो. तसा शोध देऊन बघा.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/80494 हा धागा आहे तो
दिनेशजी नावाच्या आयाडीचा लेख
दिनेशजी नावाच्या आयाडीचा लेख होता >> स्मरणशक्ती!
एक धागा गुमशुदा सदस्यांच्या
एक धागा गुमशुदा सदस्यांच्या शोधाशोधीसाठी पण हवा होता. आहे का असा ?
आमचे सर हरवले आहेत.
एका प्रतिसादात शेवटी
एका प्रतिसादात शेवटी हनुमानजींचा मंत्र होता कोणाला आठवतो का ?
स्वतःचेच लिहीलेले प्रतिसाद
स्वतःचेच लिहीलेले प्रतिसाद मायबोलीवर परत कसे पहाता येतील? मिसळपाव वर ही सोय आहे. यावरून आपण प्रतिसाद दिलेले जुने धागे परत वाचता येतील.
अॅडमिनना विचारून झाले पण काही उत्तर आले नाही.
मला स्पार्टाकस यांच्या
मला स्पार्टाकस यांच्या लेखमाला कशा वाचता येतील
तो आयडी उडाला आहे पण लेख आहेत
आता तो पणबुडीचा एक लेख दिसला त्यावरून आठवलं
मला स्पार्टाकस यांच्या
मला स्पार्टाकस यांच्या लेखमाला कशा वाचता येतील>>>
https://www.maayboli.com/user/41403/created
मस्त आहेत त्यांचे लेख. मी बुकमार्क करून ठेवलंय.
बेस्ट, हेच शोधत होतो
बेस्ट, हेच शोधत होतो
खूप खूप धन्यवाद
Pages