Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2021 - 09:50
नमस्कार मायबोलीकर,
माझ्या कथाकारी या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.
या सर्व कथा प्रथम मायबोलीवरच लिहिल्या गेल्या. त्यातील निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला.
या सर्व कथांवर आलेले अभिप्राय हे मला आधीहून अधिक बरे लिहिण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहीत करत होते. एका अर्थाने, येथील वाचकवर्गाने केलेला लोभ आणि येथील प्रशासनाने दाखवलेले औदार्य हेच या पुरस्कारास कारणीभूत आहेत.
गझल लेखनाने मला अनेक पुरस्कार दिले, पण गद्य लेखनाला मिळालेला हा पुरस्कार मला एक वेगळाच आनंद देऊन गेला.
येथील प्रशासक, वाचक, प्रोत्साहक, सकारात्मक टीकाकार यांचे मी मनापासून आभार मानत आहे.
येथे मिळालेला स्नेह मला या वळणावर घेऊन आला आहे याची नम्र जाणीव मनात ठेवून थांबतो.
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप खूप अभिनंदन बेफी.
खूप खूप अभिनंदन बेफी.
तुमच्या कथा कादंबरी मुळेच मी माबो जॉईन केली होती. आता इथे राहिलेल्या अपूर्ण कथाही पूर्ण करा किंवा नवीन लिहा ही विनंती.
मस्तच! हार्दिक अभिनंदन
मस्तच! हार्दिक अभिनंदन बेफिकीर.
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन......!
अभिनंदन......!
अरे वा! अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन!
अभिनंदन !!!!
अभिनंदन !!!!
अभिनंदन !!!!
अभिनंदन !!!!
अभिनंदन बेफी
अभिनंदन बेफी
अभिनंदन
अभिनंदन
पुस्तकात कोणत्या कोणत्या कथा आहेत? माबोवर पूर्वप्रकाशीत आहेत का नवीनच आहेत?
वा अभिनंदन बेफिकीर !
वा अभिनंदन बेफिकीर !
छान! हार्दिक अभिनंदन.
छान! हार्दिक अभिनंदन.
मस्त. मनापासून अभिनंदन.
मस्त.
मनापासून अभिनंदन.
अभिनंदन बेफी, मी मोजकेच वाचतो
अभिनंदन बेफी, मी मोजकेच वाचतो. पण त्यात माबोवर आपल्याच कथा सर्वाधिक वाचल्या आहेत.
बाई दवे,
आता त्या कथा आम्ही माबोवर शोधून फुकट वाचायच्या की पुस्तक विकत घ्यायचे
छान! हार्दिक अभिनंदन
छान! हार्दिक अभिनंदन
नवीन कथेच्या प्रतीक्षेत
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन , कौतुक , एक
अभिनंदन व कौतुक !!!
एक मायबोलीकर म्हणून अभिमान वाटतोयं.
अभिनंदन बेफीकीर जी.
अभिनंदन बेफीकीर जी.
अभिनंदन बेफीकीर जी.
अभिनंदन बेफीकीर जी.
अभिनंदन बेफीकीर जी.
अभिनंदन बेफीकीर जी.
अभिनंदन बेफीकीर जी.
काय होतंय हे
खूप अभिनंदन बेफिकीर ! आनंद
खूप अभिनंदन बेफिकीर ! आनंद झाला.
तुम्ही चांगलंच लिहिता.
दहा वर्षांपूर्वी तुमची "२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २"
या लेखमालिकेबद्दल मला एकाने सांगितले होते.
ती वाचण्यासाठी पहिल्यांदा इकडे मायबोली वर आलो होतो.
तेव्हाच अंदाज आला होता की हे पाणी खोल आहे..!
बाकी तुमच्याकडून असंच सणसणीत लिहिणं होत राहो, या शुभेच्छा आहेतच.
पण 'मराठी'ला आणखी दहावीस बेफिकीर लाभो, जेणेकरून मराठी साहित्याचं/वाचकांचंही काही भलं होईल, अशीही आशा यानिमित्ताने व्यक्त करतोय.
पुनश्च अभिनंदन _/\_
अभिनंदन बेफिकीर! Well
अभिनंदन बेफिकीर! Well deserved!
तुमच्या कथा प्रचंड वाचनीय आणि खिळवून ठेवणार्या आहेत. अजूनही लिहीत राहा. आवडेलच वाचायला.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन बेफी.
अभिनंदन बेफी.
बरं वाटलं वाचून. मस्तच.
असेच लिहीत रहा छान छान कथा.
हार्दिक अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन, बेफि.
हार्दिक अभिनंदन, बेफि. वळणापुढची वाटचाल उत्तरोत्तर यशस्वी होवो...
खूप खूप अभिनंदन, आता माबोवर
खूप खूप अभिनंदन, आता माबोवर नवीन कथा लिहा...
अभिनंदन बेफिकीर! पुढील
अभिनंदन बेफिकीर! पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
अरे वा ! अभिनंदन बेफिकीर!
अरे वा ! अभिनंदन बेफिकीर!
नवीन कथा इथेही लिहित जा.
मस्त, अभिनंदन बेफीकीर.
मस्त, अभिनंदन बेफीकीर.
Pages