दुसरी भेट -
तो: शिवाजी पार्क सोडून गांधी मार्केटला भेटायला का बोलवलंस?
मी: अरे आईचा ड्रेस शिवायला दिलेला इथल्या टेलरकडे..आज मिळणार आहे
तो: म्हणजे तू मला भेटायला आलेलीस का टेलरला?
मी: दोघांना
तो: तू हे असंच वागतेस का सगळ्यांशी?
मी: मुड वर डिपेंड करतं
तो: म्हणजे आता मुड चांगला नाहीए का?
मी: नसावा कदाचित
तो: कुठल्या गोष्टीचा राग आलाय का?
मी: असावा कदाचित
तो: बरं, मुड कोणत्या गोष्टीमुळे बिघडतो नक्की?
मी: कुठल्याही
तो: आता ते मी कसं समजायचं?
मी: काय समजायचं?
तो: हेच की मुड चांगलाय की खराब
मी: आता ती काय समजून घ्यायची गोष्ट आहे?
तो: तसं नाही.. काही खाल्ल्याने मुड चांगला होईल का?
मी: होईलही
तो: तुला काय खायला आवडतं?
मी: टपरी वरचं सगळंच
तो: बरं, माझ्या बद्दल सांगायचं झालं तर मला माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं आणि हो..पीण्याचा विषय निघालाच आहे तर एक सांगतो..मला कुठलेही व्यसन नाही
मी: म्हणजे?
तो: म्हणजे मी दारू पीत नाही.
मी: पण आणून देशील ना?
तो: म्हणजे?
मी: म्हणजे मी पीते
तो: तुला टेलरकडे जायचं होतं ना? चल बाय
मी: हम्म बाय
#निस्ताचटाईमवेस्ट
माझ्या आईच्याच हातचं खायला
माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं >> इथेच विषय संपला होता.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी: पण आणून देशील ना?>>
मी: पण आणून देशील ना?>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
भन्नाट आणि अगदीच वास्तववादी
भन्नाट आणि अगदीच वास्तववादी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं >> इथेच विषय संपला होता. Lol >>>> हो ना, पुढच्या प्रश्नांची गरजच नव्हती.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझ्या आईच्याच हातचं खायला
माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं >> इथेच विषय संपला होता. Lol>>>>
भारीच
म्हाळसा इज बॅक
धमाल..! चित्र डोळ्यासमोर आलं.
धमाल..! चित्र डोळ्यासमोर आलं.
(No subject)
माझ्या आईच्याच हातचं खायला
माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं >> इथेच विषय संपला होता. Lol>>>>> विषय का संपला? मग काय मज्जाच .... आई (सासूच) रांधेल अन सुनबाई खाण्याचं काम करतील. ...
भारीच की!
भारीच की!
>> तो: तू हे असंच वागतेस का
>> तो: तू हे असंच वागतेस का सगळ्यांशी?
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>> मी: मुड वर डिपेंड करतं
>> तो: म्हणजे आता मुड चांगला नाहीए का?
>> मी: नसावा कदाचित
>> तो: कुठल्या गोष्टीचा राग आलाय का?
>> मी: असावा कदाचित
>> तो: बरं, मुड कोणत्या गोष्टीमुळे बिघडतो नक्की?
>> मी: कुठल्याही
>> तो: आता ते मी कसं समजायचं?
>> मी: काय समजायचं?
>> तो: हेच की मुड चांगलाय की खराब
>> मी: आता ती काय समजून घ्यायची गोष्ट आहे?
हाच तो क्षण जेंव्हा कवीला या ओळी सुचल्या असाव्यात
"मी धरू जाता… येई ना हाता… दूरच ते उडते… फुलपाखरू…"
तो: बरं, माझ्या बद्दल
तो: बरं, माझ्या बद्दल सांगायचं झालं तर मला माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं आणि हो..पीण्याचा विषय निघालाच आहे तर एक सांगतो..मला कुठलेही व्यसन नाही
मी: म्हणजे?
तो: म्हणजे मी दारू पीत नाही.>> कुणी तरी येणार येणार गं
लोल!
लोल! आवडलंय हे!
तो: बरं, माझ्या बद्दल सांगायचं झालं तर मला माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं आणि हो..पीण्याचा विषय निघालाच आहे तर एक सांगतो..मला कुठलेही व्यसन नाही
मी: म्हणजे तुला स्वतःच्या हातचं काहीच आवडत नाही?
मंजुताई, हे "मला आईच्याच
मंजुताई, हे "मला आईच्याच हातचं आवडतं" प्रकरण (मुलाचं असो की मुलीचं) फक्त खाण्यापुरतं एवढं साधं नसतं. हा फक्त आंशिक टिझर असतो.
(किमान १८ वर्ष वय गृहीत धरून.)
भारीच
भारीच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शिव शिव शिव... काय ही अधोगती.
शिव शिव शिव... काय ही अधोगती.
दाऋद्वेष्ट्या चाऋत्र्यसंपन्न आयडींनी हा धागा वाचला तर खैर नाही तुमची!
मंजुताई, हे "मला आईच्याच
मंजुताई, हे "मला आईच्याच हातचं आवडतं" प्रकरण (मुलाचं असो की मुलीचं) फक्त खाण्यापुरतं एवढं साधं नसतं. हा फक्त आंशिक टिझर असतो. Wink (किमान १८ वर्ष वय गृहीत धरून.) >>>> एवढं साधं नसतंच हो नाहीतर गरम पोळ्या (तव्यावरची पोळी ताटात) वर पोष्टीच्या पोष्टी नस्त्या हो पडल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे लिहीण्यात म्हाळसादेवींच कौतुक राहून गेलं.... भारीच लिहीलंय
माझ्या आईच्याच हातचं खायला
माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं >> इथेच विषय संपला होता. Lol>>>>> विषय का संपला? मग काय मज्जाच .... आई (सासूच) रांधेल अन सुनबाई खाण्याचं काम करतील >> मक्काय, असा कसा विषय संपेल.. ते वर ‘टपरीवरचं आणि आयतं’ असं म्हणायला हवं होतं
मी धरू जाता… येई ना हाता… दूरच ते उडते… फुलपाखरू >> इतकी हलकी नाहीएओ मी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अमा - आनेवालोंका स्वागत हम पानपरागसे करेंगे
मोरोबा - डोकेवर देण्यासाठी धन्यवाद!
आधी विचार केलेला धाग्याला “दारूचे उदात्तीकरण करण्याचा हेतू बितू नाही” असं काही तरी लिंबु मिरची लावावं ..पण नंतर म्हटलं हॅ,माबोकर तेवढे ह्युमरस तर आहेतच
मस्तच गं ,
मस्तच गं ,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
/ मी काही तुझी आई होऊ शकत नाही हं ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तो: बरं, माझ्या बद्दल सांगायचं झालं तर मला माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं>>> आपणं दोघं मिळून खाऊ की त्यात काय
(No subject)
धागा आणि प्रतिसाद
धागा आणि प्रतिसाद![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जोक्स द अपार्ट, बायको दुसरी आईच असते. आणि मुलगी तिसरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
लोल. मस्त आहे.
लोल. मस्त आहे.
अर्रर्रर्रर्र
अर्रर्रर्रर्र
(No subject)
(No subject)
(No subject)
हाहाहा.
हाहाहा.
तो: बरं, माझ्या बद्दल सांगायचं झालं तर मला माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं आणि हो..पीण्याचा विषय निघालाच आहे तर एक सांगतो..मला कुठलेही व्यसन नाही
मी : छान की, मलाही आवडेल तुझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला.
माझ्या आईच्याच हातचं खायला
माझ्या आईच्याच हातचं खायला प्यायला आवडतं >> इथेच विषय संपला होता. >>