पेट्रोलची किंमत वाढत आहे, पण पेट्रोलवर किती, काय टॅक्स लावतात हे अजिबात माहित नव्हते, मग ते शोधायला सुरुवात केली, बऱ्याच ठिकाणावरून, बघून ही माहिती समजवून घेतली, या किंमती नॉन ब्रँडेड पेट्रोलच्या आहेत, किंमती अगदी ०.४७ अशा स्वरूपात मुद्दामून नमूद केल्या नाहीत, हे टॅक्स बरेच किचकट वाटत होते, ते सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
किती रुपयाला क्रूड (कच्चे) ऑइल मिळते?
१) ३३०० ते ३४०० रुपये पर बॅरल (२३ सप्टेंबर २०१७)
२) एक बॅरल म्हणजे १५९ लिटर्स
३) २१ ते २२ रुपये एका लिटर मागे
- वाहतूक, रिफायनरी अंदाजे खर्च = ९ ते १० रुपये एका लिटर मागे
- केंद्र सरकारचा EXCISE ड्युटी (कर) = २१ ते २२ रुपये एका लिटर मागे
- महाराष्ट राज्य सरकारचा VAT/ सेल्स टॅक्स (कर) = २३ ते २४ रुपये एका लिटर मागे
- पेट्रोल पम्प्स डीलरचे कमिशन = ३ ते ४ रुपये एका लिटर मागे
- एकूण किंमत = ७७ ते ८१ एका लिटर मागे (मुंबई व उपनगर मर्यादित)
काही ठळक मुद्दे:
१) पेट्रोल, डिझेलवर GST लागू नाही.
2) पेट्रोलवर जरी जास्तीत जास्त टक्क्याने GST लावला तर पेट्रोलची किंमत, एका लिटर मागे, ५१ ते ५२ रुपये होऊ शकते.
3) केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात EXCISE ड्युटी कमी केली नाही.
४) प्रत्येक राज्यात पेट्रोलवरचा VAT/ सेल्स टॅक्स हा वेगवेगळा आहे.
५)) मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये देशातील सर्वात जास्त, २६ टक्के VAT/ सेल्स टॅक्स आहे.
विरोधकांची बाजू:
१) क्रूड (कच्चे) ऑइलचे भाव कमी असताना, सरकारने पेट्रोलचे भाव कमी का केले नाहीत?
२) पेट्रोलवर GST का लागू केला नाही?
सरकारची बाजू:
१) सरकार पेट्रोलवरचा टॅक्स कमी करू शकत नाही, कारण सरकारला महसुलाची गरज आहे.
संदर्भ:
अरारारा.
अरारारा.
आता येथे डिसलाईकचा पर्याय कसा
आता येथे डिसलाईकचा पर्याय कसा बंद करणार?
आम्हीच फक्त हुशार असे समजणाऱ्या सरकारचा भ्रमाचा भोपळा नोटाबंदीनंतर फुटला तरी शहाणपण येण्याचे नांव नाही. जनता एक पाऊल पुढे आहे ह्या " अडाणी " सरकारपेक्षा .
थोडा गुगल सर्च मारल्यावर हे
थोडा गुगल सर्च मारल्यावर २०१४चा हा माल घावला
बहुत हुई मॅंहगाई की मार, अबकी बार मोदी सरकार
https://youtu.be/dmk8ZAAsAtk
बहुत हुआ रोजग़ार का इंतज़ार, अबकी बार मोदी सरकार
https://youtu.be/hFoClSI2Rwc
मोदीजी बरोबर करताहेत. त्यांनी
मोदीजी बरोबर करताहेत. त्यांनी पेट्रोल किमती वाढवल्या की लोकं गाड्या वापरायची आपोआप बंद होतील. त्यामुळे लोकांचा पेट्रोल 60-70 असताना जो पेट्रोलवर आणि गाड्यांच्या मेंटेनन्स वर खर्च व्हायचा तो शून्यावर येईल तसेच अपघात होण्याची शक्यताही कमी होईल. समजला तुम्हाला मोदींचा मास्टरस्ट्रोक?
प्रदूषण 0 होईल
प्रदूषण 0 होईल
समजला तुम्हाला मोदींचा
समजला तुम्हाला मोदींचा मास्टरस्ट्रोक? >>>> मला फार आधीच समजला होता
आदरणीय मोदीजींनी कालच इंधनदराचा भडका उडण्यास आधीच्या सरकारांना जबाबदार ठरवले आणि मी विचार करू लागलो आपले साहेब असे का म्हणाले असतील ? थोड्या वेळाने माझ्या मंद डोक्यात थोडा प्रकाश पडला. नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये हायड्रोजन क्रांतीची बीजे साहेबानी रुजवली आहेत म्हणजे त्यांनी नक्कीच भविष्याचा विचार करून पावले टाकायला सुरुवात केलेली आहे. एकदा इंधनदर वाढायला लागले म्हणजे जस जसे लोकं गाड्या कमी वापरायला लागतील तस तसे प्रदूषणाचा प्रश्न सुटायला मदत होईल आणि वाढत्या रहदारीची समस्यासुद्धा कमी होईल. लोकं आता इलेकट्रीक गाडयांना पसंती देतील आणि भविष्यात तर आपण घरीच हैड्रोजन भरू आपल्या गाड्यांत. सायकलींची विक्री वाढून त्या इंडस्ट्रीला चालना मिळेल आणि नवीन रोजगार तयार होईल. आपली जनता जोपर्यंत मोठा दणका मिळत नाही तोवर लायनीवर येत नाहीत हे साहेबांनी ओळखलेले असल्याने अशी दरवाढ होत राहणे अपरिहार्य आहे आपल्या भल्यासाठी. लवकरच १५० रुपये दर झाला तरी आश्चर्य मानू नका कारण देशहिताचाच निर्णय असेल तो. पेट्रोल शम्भरीपार गेले तर गेले, ज्यांची टाकी भरायची लायकी नाही त्यांनी सार्वजनिक वाहतुक सेवेचा लाभ घ्यावा म्हणजे यष्टी आणि पिमटी सारख्या सेवा आता नफ्यात येतील. एका दगडात साहेबांनी किती पक्षी मारले बघा. मुर्ख विरोधक काय कायम नावेच ठेवणार, त्यांना साहेबांचा हा मास्टरस्ट्रोक कळणार नाही. जय मोदी !
https://www.thehindu.com/news/national/petrol-at-100-pm-modi-says-reduci...
Submitted by जिद्दु on 18 February, 2021 - 14:02
(No subject)
(No subject)
पेट्रोल :११३.४६
पेट्रोल :११३.४६
डिझेल: १०४.००
ज्या लोकांची लायकी आणि काम मंदिरात 'घंटा' वाजवायचं होतं, त्यांच्या हाती देश सोपवला(पहिल्या टेन्यूअर मधे आम्ही ही होतो त्यातलेच) , आणि त्यांनी देशाचा हार्मोनियम वाजवून टाकला... तरीही भक्तांचे झोपेचे सोंग सुटत नाही आहे, सुंभ जळला तरी पिळ जात नाही हेच खरे, पण आता तर मोदीच यायला हवे, सुंभाचा पुर्णपणे कोळसा करुन तीच राख अंगाला फासुन हा फकीर एके दिवशी झोळी उचलून चालू पडणार आहे...Sometimes the most important life lessons are the ones we end up learning the hard way.
(No subject)
(No subject)
पेट्रोलचे भाव वाढवले , मग लोक
पेट्रोलचे भाव वाढवले , मग लोक डिझेलकडे वळले
डिझेलचे भाव वाढले, मग लोक सीएन्जि कडे चालले
तेहि वाढवले मग इलेक्ट्रिक कार कडे वळले
थर्मोडायन्यामिक्स मध्ये ज्याला लॉस ड्यु टू फ्रिक्शन , लॉस ड्यु टू हीट म्हटले आहे ते म्हणजे साक्षात आपले विश्वगुरु आहेत.
पेट्रोल 150 जाणार आहे या
पेट्रोल 150 जाणार आहे या वर्षाच्या शेवटपर्यंत, पुढच्या वर्षी 500 क्रॉस. प्रदूषणामुळे ध्रुवीय प्रदेशांचा बर्फ वितळून मुंबई पाण्याखाली जाऊ नये म्हणून मोदींचा मास्टर स्ट्रोक.
मुंबई नाय गुजरात असेल.
मुंबई नाय गुजरात असेल. गुजरातची काळजी जास्त.
नवीन बिजनेस्स आयडिया.
नवीन बिजनेस्स आयडिया. पेट्रोल आज ११३ ने घ्या आणि १५० झाल्यावर विकून टाका:)
मी ९५ रुपये लिटर असतानाच १०००
मी ९५ रुपये लिटर असतानाच १००० लिटर घेऊन ठेवलंय.
गोल्ड बॉण्ड सारखा पेट्रोल
गोल्ड बॉण्ड सारखा पेट्रोल बॉण्ड येईल लवकरच... अडाणी पेट्रोल बॉण्ड.
<< समजला तुम्हाला मोदींचा
<< समजला तुम्हाला मोदींचा मास्टरस्ट्रोक?>>
----- मोदींचा प्रत्येक स्ट्रोक मास्टरच असतो. गलवान मधे झालेल्या हल्ल्या प्रकरणांत चीनला क्लिन चिट देणे हा पण एक मास्ट्रर स्ट्रोक होता.
मोदी चा खास मित्र गुजराती
मोदी चा खास मित्र गुजराती दोघे पण.
ह्या अंबानी ला काँग्रेस नी चांगल्या हेतू नी कृष्णा ,गोदावरी खोरे अंदन दिले.
गॅस आणि पेट्रोल उद्घनान आणि उत्पादन साठी..
जेणेकरून देशात च पेट्रोल,डिझेल,गॅस चे उत्पादन होवून परकीय चलन वाचेल.
मोदी नी गॅस,पेट्रोल ह्यांच्या किमती वाढवली.
देशातच फुकट मिळालेल्या कृष्ण गोदावरी खोऱ्यातील फुकट मिळणारी पेट्रोल ,गॅस अंबानी इम्पोर्ट होणाऱ्या दर नी विकत आहे ,इम्पोर्ट टॅक्स नाही ना कोणता दुसरा टॅक्स.
फायदाच फायदा
कोणतेच उत्पादन जागतिक दर्जा चे नसताना पण अंबानी आशिया मधील सर्वात श्रीमंत आहे .
ते ह्याच कारणाने..bjp ल त्यांचा हिस्सा पुरवत असणार.
पेट्रोल महंगा नही हुआ है
पेट्रोल महंगा नही हुआ है
तुम्हारी खरीदने की क्षमता कम हुई है
:Wink:
मोदीजी चाहते है की देश का हर
मोदीजी चाहते है की देश का हर नागरिक सशक्त हो. What a master stroke
(No subject)
Pages