पेट्रोलची किंमत वाढत आहे, पण पेट्रोलवर किती, काय टॅक्स लावतात हे अजिबात माहित नव्हते, मग ते शोधायला सुरुवात केली, बऱ्याच ठिकाणावरून, बघून ही माहिती समजवून घेतली, या किंमती नॉन ब्रँडेड पेट्रोलच्या आहेत, किंमती अगदी ०.४७ अशा स्वरूपात मुद्दामून नमूद केल्या नाहीत, हे टॅक्स बरेच किचकट वाटत होते, ते सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
किती रुपयाला क्रूड (कच्चे) ऑइल मिळते?
१) ३३०० ते ३४०० रुपये पर बॅरल (२३ सप्टेंबर २०१७)
२) एक बॅरल म्हणजे १५९ लिटर्स
३) २१ ते २२ रुपये एका लिटर मागे
- वाहतूक, रिफायनरी अंदाजे खर्च = ९ ते १० रुपये एका लिटर मागे
- केंद्र सरकारचा EXCISE ड्युटी (कर) = २१ ते २२ रुपये एका लिटर मागे
- महाराष्ट राज्य सरकारचा VAT/ सेल्स टॅक्स (कर) = २३ ते २४ रुपये एका लिटर मागे
- पेट्रोल पम्प्स डीलरचे कमिशन = ३ ते ४ रुपये एका लिटर मागे
- एकूण किंमत = ७७ ते ८१ एका लिटर मागे (मुंबई व उपनगर मर्यादित)
काही ठळक मुद्दे:
१) पेट्रोल, डिझेलवर GST लागू नाही.
2) पेट्रोलवर जरी जास्तीत जास्त टक्क्याने GST लावला तर पेट्रोलची किंमत, एका लिटर मागे, ५१ ते ५२ रुपये होऊ शकते.
3) केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात EXCISE ड्युटी कमी केली नाही.
४) प्रत्येक राज्यात पेट्रोलवरचा VAT/ सेल्स टॅक्स हा वेगवेगळा आहे.
५)) मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये देशातील सर्वात जास्त, २६ टक्के VAT/ सेल्स टॅक्स आहे.
विरोधकांची बाजू:
१) क्रूड (कच्चे) ऑइलचे भाव कमी असताना, सरकारने पेट्रोलचे भाव कमी का केले नाहीत?
२) पेट्रोलवर GST का लागू केला नाही?
सरकारची बाजू:
१) सरकार पेट्रोलवरचा टॅक्स कमी करू शकत नाही, कारण सरकारला महसुलाची गरज आहे.
संदर्भ:
स्वप्नील, जागरुक वगैरेचे काही
स्वप्नील, जागरुक वगैरेचे काही नक्की माहित नाही पण राजकारणावर पोट चालत नसेल तर शहाण्या माणसाने त्यात पडू नये..... एक मतदान सोडले तर बाकी फार काही त्याच्या हातात नसते
उलट जे त्याच्या हातात आहे त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले तर बाकी गोष्टींचा फारसा त्रास होत नाही किमानपक्षी तो impact झेलण्याची कुवत येते... असो!
निदान सायकल ला तरी सबसिडी
निदान सायकल ला तरी सबसिडी द्या आता
देशी सायकली चा धंदा व्हावा म्हणून परदेशी ब्रँड वर जोरदार कर लावला आहे
पण म्हणून देशी सायकल ब्रँड नफा कमावतात
दर्जात, गुणवत्तेत फार सुधारणा करत नाहीत
स्पर्धा असली तर सुधारणा होते
Hero आणि herculas, Atlas he
Hero आणि herculas, Atlas he सायकल मधील उत्तम ब्रँड आहेत.
त्यांचे मालक कोण आहेत ही माहिती जमा करण्याची जबाबदारी भक्तांची.
सरकार नी दिलेली फुकट दिलेली
सरकार नी दिलेली फुकट दिलेली जमीन ,वीज ,पाण्याच्या बिलात दिलेली सूट, करात दिलेली सूट,विक्री भावाची हमी,
आणि फालतू दर्जा असलेला माल विकत लोकांनी घ्यावा म्हणून स्वदेशी चा नारा.
हे सर्व असेल तर च लाडके उद्योगपती प्रगती करतात.
आणि हे राहिले.
बँकांनी दिलेले कर्ज माफ करायला हवे.
देश हितासाठी.
लोकांचा पैसा च बँकेत जमा असतो पण लोकांना थोडे देश हित माहीत असते
एक मतदान सोडले तर बाकी फार
एक मतदान सोडले तर बाकी फार काही त्याच्या हातात नसते
उलट जे त्याच्या हातात आहे त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले तर बाकी गोष्टींचा फारसा त्रास होत नाही किमानपक्षी तो impact झेलण्याची कुवत येते... असो!
Submitted by स्वरुप on 22 February, 2021 - 14:20
>>>>>>
हीच तर राजकारण्यांनी आपल्याला लावलेली सवय आहे.
ते हत्तीला नाही का लहान असतानाच बांधून ठेवतात, जेणेकरून त्याला त्याची सवय होते आणि मोठे झाल्यावर ताकद असून तो बंधन तोडू शकत नाही.
अशाच प्रकारे, आपल्याकडे लोकांच्या जाणीवा मेल्या आहेत,त्यामुळे "हे असेच चालणार", "आपण काय करू शकतो" असा विचार नागरिक करतात.
Ok then carry on..... मी
Ok then carry on..... मी माझ्यापुरते लिहले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भक्त शिरोमणी चे विश्वासू
भक्त शिरोमणी चे विश्वासू बिपिन चंद्र राव गायब झाले.
भक्त शिरोमणी नी नवीन forward करण्यासाठी भंकस msg ajun पाठवले नाही वाटत
पेट्रोलचे भाव वाढण्यामागे खरे
पेट्रोलचे भाव वाढण्यामागे खरे कारण आहे ते
'हम चार और हमारे चालीस' यांना पोसायचे व सबसिडीवर जगणार्या फुकट्यांना खाऊ घालायचे म्हणून सध्या पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवणे राज्य व केंद्र सरकारला गरजेचे आहे.
तुमच्या लॉजिकने पाकिस्तान अन
तुमच्या लॉजिकने पाकिस्तान अन बांगला देशात 300 रु अन सौदीत 500 रु पेट्रोल हवे
नेहरूला एकच मुलगी
नेहरूला एकच मुलगी
इंदिराला दोनच सुना
सोनिया 2
प्रियंका 2
दामोदर 6
बीष्ट 7
Sumit बाळ
Sumit बाळ
जरा देवाने मेंदू दिला आहे त्याचा वापर करत जा
अती मुर्खासारख वागू नये.
लोकसंख्या ह्या ९ महिन्यातच वाढली आहे का.
ह्या भक्तांना कधी अक्कल येणार
चिन्मय तन्मय चूमीत मंडळींचा
चिन्मय तन्मय चूमीत मंडळींचा कधीही वाहने किंवा पेट्रोल डिझेलशी संबंध येत नसावा. देणग्या आणि 40 पैशावर जगणारी मंडळी एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्यासाठी लिफ्ट मागत असावेत. फुकट.
ब्लॅक कॅट
ब्लॅक कॅट
हे सर्वसामान्य भक्त स्वतःची बुध्दी चा वापर करत नाहीत.
भक्त शिरोमणी ना शब्द भंडार पाठवायला उशीर होतोय म्हणून कधीच न वापर केलेला गनजलेला मेंदू मधून काही पण बाहेर पडत.
त्यांची अडचण समजून घ्या
(No subject)
या भक्तांना कधी अक्कल येणार
या भक्तांना कधी अक्कल येणार
नवीन Submitted by Hemant 33 on 22 February, 2021 - 18:02
--
तु आधी चेकवून घे ! अक्कल म्हणतो मी !![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ऑगस्ट २००४ मधे मुंबईत पेट्रोलचा भाव रु. ३६.८१ पैशे होता आणि तोच भाव जानेवारी २०१४ मधे मुंबईत रु. ८१.८० पैशे झाला. म्हणजे कॉंग्रेस सरकारच्या दहा वर्षात पेट्रोलचे भाव ४४.९९ रुपयांनी वाढले.
आता श्री मोदी सत्तेत आले तेंव्हा (१३ मे २०१४) मुंबईत पेट्रोलचा भाव होता रु.८०.०/लीटर आणि आज आहे रु. ९७.०/लीटर याचा अर्थ मोदी सरकारच्या ६.५ वर्षाच्या काळात (तोही आता) पेट्रोलचे रेट १९ रु.नी वाढले. आता मला सांग कोणत्या सरकारच्या काळात पेट्रोलची सर्वाधिक भाव वाढ झाली?
बुद्धी भ्रष्ट झाली की गणित
बुद्धी भ्रष्ट झाली की गणित गन्जते
क्रूड ऑइल ची प्राईस बघा
ते काय असतं तेही सांगा
ते काय असतं तेही सांगा त्यांना![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
https://twitter.com
https://twitter.com/indiantweeter/status/1363745429473566720?s=09
राष्ट्रीय जावई वाद्रा ने land cruiser ऐवजी सायकल चालवून पेट्रोल महागाई चा निषेध केला.
पण !
नेहमी प्रमाणे इंडिया टुडे ने त्याचा इव्हेंट करण्याच्या प्रयत्न केला आणि रिपोर्टर चे मात्र दात पडले !
नशीब फेकू सत्तेत आहे.. नाहीतर
नशीब फेकू सत्तेत आहे.. नाहीतर आज त्याने पेट्रोल भाववाढी विरोधात म्हातार्या आईला राजकोटच्या गल्ल्यांतून मिडियाच्या लखलखाटात सायकल हाणायला लावली असती..!!!!
"ते काय असतं तेही सांगा
"ते काय असतं तेही सांगा त्यांना "
सांगून ,शिकवून तरी त्यांना समजेल का .
भक्त शिरोमणी कडून जेवढे ह्यांना येते तेवढेच त्यांना थोडे फार समजते.
<< या भक्तांना कधी अक्कल
<< या भक्तांना कधी अक्कल येणार
नवीन Submitted by Hemant 33 on 22 February, 2021 - 18:02
--
तु आधी चेकवून घे ! अक्कल म्हणतो मी ! Lol
ऑगस्ट २००४ मधे मुंबईत पेट्रोलचा भाव रु. ३६.८१ पैशे होता आणि तोच भाव जानेवारी २०१४ मधे मुंबईत रु. ८१.८० पैशे झाला. म्हणजे कॉंग्रेस सरकारच्या दहा वर्षात पेट्रोलचे भाव ४४.९९ रुपयांनी वाढले.
आता श्री मोदी सत्तेत आले तेंव्हा (१३ मे २०१४) मुंबईत पेट्रोलचा भाव होता रु.८०.०/लीटर आणि आज आहे रु. ९७.०/लीटर याचा अर्थ मोदी सरकारच्या ६.५ वर्षाच्या काळात (तोही आता) पेट्रोलचे रेट १९ रु.नी वाढले. आता मला सांग कोणत्या सरकारच्या काळात पेट्रोलची सर्वाधिक भाव वाढ झाली?
>>
----- जगात क्रूड तेलाचे दर गडगडले आहेत.... मार्च २०२० मधे निचांक गाठला होता, तरी भारतात पेट्रोल महागच होत आहे.
जागतिक बाजारांत अनेक पटींनी स्वस्त होणारी वस्तू भारतात महाग होते हे कुठल्याही वैदिक गणितात बसते ते सांगा.
मे २०१४ मधे $ १०२ प्रती बॅरल
मार्च २०२० मधे $ १५ प्रती बॅरल
आज $ ५८ प्रती बॅरल
https://www.macrotrends.net/2516/wti-crude-oil-prices-10-year-daily-chart
माठ भक्तांना वस्तुस्थिती
माठ भक्तांना वस्तुस्थिती शिकवणे म्हणजे कोंबडा अंडी घालेल याची वाट पहाण्यासारखं आहे..!!!
<< माठ भक्तांना वस्तुस्थिती
<< माठ भक्तांना वस्तुस्थिती शिकवणे म्हणजे कोंबडा अंडी घालेल याची वाट पहाण्यासारखं आहे..!!! >>
------ द्विरुक्ति - माठ आणि भक्त.
भक्त हा भक्तच आहे. तो विचार करत नसतो.... त्याने विचार केला तर मग तो भक्त रहाणार नाही.
आले WA - कुठलाही विचार न करता, त्यातल्या मजकुराची शहानिशा न करता ढकल त्याला पुढे. मग कुठल्या WA मधे दत्तोपंत ठेंगडी हे आंबेडकरांचे स्विय सहाय्यक होते असे पेरलेले असते.... तेच येथे पेस्ट केल्या जाते. सत्यता तपासण्याची जबबदारी वाचकांची.
श्याम रंगीलाचा व्हिडीओ
श्याम रंगीलाचा व्हिडीओ बघा
https://youtu.be/1N1w5rgvscI
त्याच्या व्हिडिओची एवढी धास्ती की पेट्रोल पम्पवालेबी घाबरतात शूट करू द्यायला
https://youtu.be/R4-1noFFsDo
(No subject)
राष्ट्रीय जावई वाद्रा ने land
राष्ट्रीय जावई वाद्रा ने land cruiser ऐवजी सायकल चालवून पेट्रोल महागाई चा निषेध केला.
देशाचा कुणीही नागरिक असा निषेध करू शकतो
All the Petrol Pump should
All the Petrol Pump should have board like this:
Basic Rate: *35.50*
Central Govt Tax *19.50*
State Govt Tax *41.55*
Distributor *6.50* ------------
Total. *103.05*
Then public will understand who is responsible.
share it with your groups & friends.
Wa/forward
(No subject)
आयटी सेल चा ऋनमेष पण बळी आहे
आयटी सेल चा ऋनमेष पण बळी आहे असे वाटते.
लोकांची दिशाभूल करण्यासाठी तर आयटी सेल आहे.
राज्यांना आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्रांनी राज्यातून कोणताच कर वसूल करू नये.
इन्कम टॅक्स,service tax मधील हिस्सा,gst मधील हिस्सा, आयात कर,निर्यात कर .
ह्या वरील केंद्रांनी हक्क सोडून द्यावा .
सर्व टॅक्स वर हक्क सांगायचं आणि राज्यांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी पैसे वसूल करून द्यायचेच नाही आणि उलट राज्यांना च दोषी ठरवले जाते आहे.
जे फॉर्वर्ड आहे ते चिपकवलेय.
जे फॉर्वर्ड आहे ते चिपकवलेय.
त्या आकड्यांचा मुद्देसूद खुलासा झाला तर जिथून आलेय त्याला चिपकवेन.
मी माझ्या राज्याबद्दल आणि राज्याच्या सरकारबद्दल काही एक ऐकून घेणार नाही.
जय महाराष्ट्र !
Pages