साहित्य :
चवळीची पालेभाजी - १ जुडी
पातीचा कांदा - मूठभर
लसूण पाकळ्या बारीक चिरून - ८-१०
बारीक चिरलेली हिरवी/ लाल मिरची - २
लिंबू - १
मीठ - चवीनुसार
कोणतेही वाफवलेले कडधान्य (ओप्शनल) - मी सोयाबीनचे दाणे घेतले
फोडणीसाठी
तेल - २ चमचे
जीरे+ मोहरी - १ लहान चमचा
हिंग - पाव चमचा
चवळीची पालेभाजी स्वच्छ धुऊन घ्या.
एका टोपात / मोठ्या कढईत धुतलेली भाजी आणि पातीचा कांदा घ्या. किंचित पाणी घालून झाकण ठेवून वाफवायला ठेवा.
दुसरीकडे एका छोट्या लोखंडी कढईत बारीक चिरलेली मिरची आणि निम्मा लसूण थेंबभर तेलावर परतून घ्या. बाजूला काढून ठेवा.
.
त्याच कढईत वाफवलेले कडधान्य परत थेंबभर तेलावर भाजून घ्या.
.
एकीकडे भाजीत घातलेलं पाणी आटलं की चवीनुसार मीठ घाला. मीठामुळे भाजीला पुन्हा पाणी सुटेल त्या अंगच्या रसात भाजी परत २-३ मिनिटे शिजवून घ्या.
पूर्ण शिजली की जरा थंड झाल्यावर परतलेले लसूण आणि मिरची घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. त्यात कडधान्य घाला.
फोडणीसाठी तेल गरम करून त्यात जीरे, मोहरी, हिंग घाला. उरलेला लसूण घाला. लसूण खरपूस गुलाबी झाला की कडकडीत तापतेली फोडणी भाजीवर घाला. वरून लिंबू पिळा .
नीट मिसळून घ्या.
गरम गरम चपाती/भाता बरोबर खायला घ्या.
अधिक टिपा:
अगदी कमी तेलात बनणारी ही भाजी भात/भाकरी/ चपाती सोबत खूप चवदार लागते.
माझ्या आत्याच्या सासरी विशाखापट्टणमला नेहमी करतात.
आज लसूण वगळता बाकी सर्व घरच्या गार्डन मधील आहेत. सोयाबीन देखील.
.
माहितीचा स्रोत: आतोबा
ही रेसिपी दिसलीच न्हवती आधी.
ही रेसिपी दिसलीच न्हवती आधी. छान दिसते आहे.
धन्यवाद अमितव _/\_
धन्यवाद अमितव _/\_
अरे मस्त वाटतेय ही रेसिपी!
अरे मस्त वाटतेय ही रेसिपी! नक्की करून बघणार.
छान
छान
छान आहे इथे भरपूर मिळते चवळई.
छान आहे इथे भरपूर मिळते चवळई..
आता ह्या आठवड्यात आणतोच ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागेल!
छान रेसिपी
छान रेसिपी
पालेभाज्या खूप आवडतातच ही
पालेभाज्या खूप आवडतातच ही रेसिपीही आवडली. यालाच वोट देणार
छान.
छान.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मस्त.
मस्त.
छानच दिसतेय कृती.
छानच दिसतेय कृती.
मतदान केलं असतं तर ह्याच भाजीला मत दिलं असतं.
छानच दिसतेय कृती.
छानच दिसतेय कृती.
मतदान केलं असतं तर ह्याच भाजीला मत दिलं असतं.
दोनदा झाला. एक काढून टाकला.
दोनदा झाला. एक काढून टाकला.
छान दिसतेय
छान दिसतेय
मतदान केलं असतं तर ह्याच भाजीला मत दिलं असतं. >>>>> का करणार नाही मतदान हिरा?
मस्त
मस्त
छान रेसिपी आहे.
छान रेसिपी आहे.
भारीच
भारीच
मस्त आहे ही रेसिपी. नक्की
मस्त आहे ही रेसिपी. नक्की करून बघणार.
सर्व प्रतिसादकर्त्यान्चे आभार
सर्व प्रतिसादकर्त्यान्चे आभार
******* अभिनंदन
******* अभिनंदन मनिम्याऊ *******
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
धन्यवाद संयोजक मंडळ.
धन्यवाद संयोजक मंडळ.
मतदात्यांचे खूप खूप आभार
मनिम्याऊ अभिनंदन.
मनिम्याऊ अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन ....
अभिनंदन ....
छान च रेसिपी. ( हि सुद्धा का
छान च रेसिपी. ( हि सुद्धा का नाही दिसली काय न कळे) वेगळी पद्धत आहे, मिरची लसूण मिक्सरमधून काढून घालण्याची. मी पालेभाजीला कधी लसूण मिरची वाटून घातली नाहीये. वाफवलेले कडधान्य पण वेगळी चव आणेल.
अभिनंदन व्दितीय क्रमांकासाठी.
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
मनीम्याऊ हार्दिक अभिनंदन आणि
मनीम्याऊ हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. भाजी करून पाहिली. मस्त चविष्ट लागली. अशाच आगळ्यावेगळ्या रेसिपी शेअर कर.
Pages