Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद धनुडी रेसीपी साठी
धन्यवाद धनुडी रेसीपी साठी
नैवेद्याचे ताट.
नैवेद्याचे ताट.
बाप्पांचे मोदक
स्प्राउट सॅलड
#Latepost
मिनी उथप्पाम विथ कोकोनट चटणी
मिनी उथप्पाम विथ कोकोनट चटणी अँड सांभार.
वाह रुचा कसले कातिल फोटो आहेत
वाह रुचा कसले कातिल फोटो आहेत.
मोह-द-क मोह-दक ............
मोह-द-क मोह-दक ................ दिल धक धक करने लगा!!
धन्यवाद ऋन्मेष आणि सामो.
धन्यवाद ऋन्मेष आणि सामो.
घरी गणपती आणि बहिणीकडे गौरी असल्यामुळे इकडे फिरकनेही झाले नाही.
आत्ताशी कुठे वेळ मिळाला सगळ्या आवरा आवरतून
हा धागा आवडता च आहे. सगळे
हा धागा आवडता च आहे. सगळे फोटो भारी असतात.
पावसाळी हवा ...गरम चहा आणि जोडीला गरम कुरकुरीत खुसखुशीत चकल्या...आणि काय हवं
मनीमोहोर ताई.,चकल्या मस्तच..!
मनीमोहोर ताई.,चकल्या मस्तच..!
चहा चकली मस्त च. मला हे
चहा चकली मस्त च. मला हे combination खुप आवडते..
कसला क्लासिक फोटो आलाय चकलीचा
कसला क्लासिक फोटो आलाय चकलीचा... एक नंबर
चहा चकली मस्त च. मला हे combination खुप आवडते..
>>>>
+७८६
माझे आठवड्यात सरासरी १०-१२ वेळा खाणे होते. शेवफरसाणचा स्टॉक भरताना त्यात चकल्या हव्याच. त्यामुळे घरी खाऊचा डब्बा उघडला आणि त्यात चकल्या नाही असे कधी होतच नाही
छान चकल्या व चहा
छान चकल्या व चहा
ब्लैक कैट यांच्या रेसिपी
ब्लैक कैट यांच्या रेसिपी नेहमीच नावीन्य पूर्ण असतात. कधी कधी एकदम साध्या घरगुती आणि जरा हटके असतात.
रुचा इतक्या डिश पोस्ट केल्यावर हे खाऊ की ते खाऊ असे वाटते.
ममो ताई चकली एकदम खुसखुशीत दिसत आहेत. दिवाळी फराळात हाच एक पदार्थ मला आवडतो. चकली पाहून दिवाळी कधी विचार मग काय आता कैलेंडर शोधते.
रुचा इतक्या डिश पोस्ट
रुचा इतक्या डिश पोस्ट केल्यावर हे खाऊ की ते खाऊ असे वाटते >> सियोना सगळंच खा
खाण्यासाठी जन्म आपुला म्हणायचं आणि खायचं
लाल भोपळ्याचे यम्मी सूप
लाल भोपळ्याचे यम्मी सूप
2) खुपच सही लागतं
चकल्या आवडल्या थँकू ...मस्तच
चकल्या आवडल्या थँकू ...मस्तच झाल्या होत्या.
धनुडी लाल भोपळ्याच सूप मस्त दिसतंय. आणि लागत पण छानच , बरी आयडिया दिलीस ,खूप दिवसात केलं नाहीये ,आता करते एक दोन दिवसात
ममो चकल्या मस्त दिसताएत.भाजणी
ममो चकल्या मस्त दिसताएत.भाजणी घरीच करतेस का ( हे तुला असं विचारणं म्हणजे :तोंड लपलेली बाहुली: ) माझ्या विकत च्या भाजणी च्या पण कधी कधी मउ पडतात.
भोपळ्याचे सुप, हो मला तर खुपच आवडतं. आधी तेलावर किंवा तुपावर परतून घेतल्यामुळे स्मोकी चव येते.
मस्त दिसतंय भोपळा सूप. कसं
मस्त दिसतंय भोपळा सूप. कसं करायचं?
भोपळ्या चे सुप मस्त दिसत आहे
भोपळ्या चे सुप मस्त दिसत आहे.
भोपळ्याचे मिडीयम तुकडे करून
भोपळ्याचे मिडीयम तुकडे करून घ्यायचे, पाव किलो असेल तर 1 लहान कांदा ही चिरुन घ्यायचा. हे दोन्ही तेलावर किंवा तुपावर परतून घ्यायचं. कांदा थोडा ब्राउन झाला पाहिजे. मग कुकरमध्ये उकडायचे. मी हे सुप् कुकरमध्येच करते डायरेक्ट. परतून त्यात पाणी घालून शिजवता येतं.
गार झाल्यावर मिक्सरमधून काढायचं. चवीपुरते मिठ आणि मिरपूड. गरम करून प्यायचं. थिकनींग साठी काहीच घालावं लागत नाही. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून पातळ करून घ्यायचं.
सूप फार चिकणे दिसतेय.. आमरस
सूप फार चिकणे दिसतेय.. आमरस म्हणूनही पाजू शकतो एखाद्याला
कोव्हीड होऊन चव गेलेल्याला?
कोव्हीड होऊन चव गेलेल्याला?
धनुडी थँक्स. आता दसऱ्यानंतर करून पाहीन, नागपूरला जातोय.
हो रंग मस्त येतो
हो रंग मस्त येतो
मानव
हो ना भोपळ्याचे सूप मस्त
हो ना भोपळ्याचे सूप मस्त दिसते आहे.
मक्याची भजी.
मक्याची भजी.
मस्त..तोंपासू
मस्त..तोंपासू
वा मस्तच दिसतायत
वा मस्तच दिसतायत
क्या बात है... जबरदस्त
क्या बात है... जबरदस्त
मस्त एकदम.
मस्त एकदम.
एकदम मस्त!
एकदम मस्त!
वाव! मकाभजी एकदम टेम्पटिंग.
वाव! मकाभजी एकदम टेम्पटिंग.
काल पुण्यात तर पावसाळी वातावरण आणि मग भरपूर जोराचा पाऊस पडला.
अश्या वातावरणात आयती भजी खायला मिळाली असती तर मजा आली असती.
Pages