मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.
पाळीव दोस्त
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
फार पूर्वी घराच्या खिडकीमध्ये
फार पूर्वी घराच्या खिडकीमध्ये बर्डफिडर टांगला होता.
(आता पक्षांसाठी ते अयोग्य आहे असं कळल्यावर तो काढून टाकला आहे. त्यांच्यासाठी पावसाळ्यानंतर पाण्याची मात्र सोय असते.)
तिथे हे खारीचं आणि पोपटाचं सहभोजन..
किती गोड आहेत इथले फोटो.माऊ
किती गोड आहेत इथले फोटो.माऊ आणि आजींचा तर सुंदरच.खार आणि पोपट पण आगळा फोटो.पक्षयांसाठी का अयोग्य आहे?आयतं खाऊन किडे शिकारीचं स्किल नाहीसं होईल म्हणून का?
मस्त फोटो आणि किस्से आलेत ईथे
मस्त फोटो आणि किस्से आलेत ईथे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या गोमैय्याला खरे तर आम्ही पाळलेले नाही. उलट हिच आम्हाला दूध देऊन पाळते. पण जेव्हा केव्हा पुण्य कमवायचे असते तेव्हा हिला थोडा चारा भरवून येतो. अर्थात ही गोठ्यातली आपल्या मर्जीने चारा खाणारी आहे. तरी तिचाच चारा तिलाच भरवतो
(No subject)
जुना फोटो. आम्ही नाही पण कुशला हॉटेल वाल्यानी पाळलेले. छोटी भाची छान खेळत होती ह्यांच्याशी.
आणि हे दुसरे पुण्याचे काम
आणि हे दुसरे पुण्याचे काम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्थात हे देखील आमचे पाळलेले नाहीत. पर दाणे दाणे पे लिखा है खानेवाले का नाम म्हणत हे आमच्यापर्यंत आणि आम्ही यांच्यापर्यंत पोहोचतो
(No subject)
आम्ही नाही पाळलेल्या. आंबेजोगाईला जाताना भावाने काढलेला फोटो आहे, हाही जुनाच आहे.
सर्वांचे फोटो भारी एकदम. या
सर्वांचे फोटो भारी एकदम. या पानावरची खारूताई आणि परी चारा भरवते ती गाय गोड आहेत.
हे आमच्या मावशीच्या घरातील
हे आमच्या वंदू मावशीच्या घरातील ब्रुनो आणि झिगी.
![IMG_20210926_053124.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61673/IMG_20210926_053124.jpg)
स्थळ : कोकण,वेंगुर्ला
दोघांनाही माझ्या मावस भाऊ मयुरेशने अडोप्ट केले आणि आधी वैरी सारखे वागणारे दोघे आता एकमेकांसोबत रुळले आहेत.
हा ब्रुनोचा क्लोजअप![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![IMG_20210926_053256.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61673/IMG_20210926_053256.jpg)
किती मस्त आहेत ब्रुनो आणि
किती मस्त आहेत ब्रुनो आणि झिगी.
परी चा चारा घालताना चा फोटो पण छान.
ससे एकदम गोष्टीतले वाटतायत.
अय्यो मुभा आणि माऊ एवढे
अय्यो मुभा आणि माऊ एवढे गुण्यागोविंदाने कसे काय राहतात?
सगळ्यांचे फोटो छान
अनु बॅटमॅन
ब्रुनो दातांचीही चांगली काळजी
ब्रुनो दातांचीही चांगली काळजी घेतो असं दिसतं
बऱ्यापैकी पांढरे आहेत.
सगळेच फोटो मस्तच आहेत.
सगळेच फोटो मस्तच आहेत.
पिल्लू असतानाचा हा आमचा मोती. आता चांगला बागडत असतो सगळीकडे. कोणी निघालं बागेत की हा पुढे. पावसाळ्यात कोंडी ( खडकात तयार झालेले नैसर्गिक खळगे हे जास्त खोल आणि मोठे नसतात ) पाण्याने भरतात त्यात पोहायला फार आवडतं. मुलांशी लपाछपीचा खेळ खेळण्यात पटाईत झालाय. मोsss ती अशी हाक मारून लपलं की बरोब्बर शोधून काढतो.
सर्व पाळीव दोस्तांचे फोटू
सर्व पाळीव दोस्तांचे फोटू मस्त.
मोती किती क्यूट दिसतोय लहानपणीचा
मोती क्यूट आहे खरेच.. आणि
मोती क्यूट आहे खरेच.. आणि ब्रुनो स्टायलिश !
हा आमचा बालपणीचा.. कॅटी vs कॅटी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असं गुब्बु होऊन बसलेलं माऊ
असं गुब्बु होऊन बसलेलं माऊ आणि परी ! बेस्ट.
मोती गुंडूल्या आहे
सकाळी फिरायला जाताना भेटतं
सकाळी फिरायला जाताना भेटतं
![IMG_20210401_093339.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23341/IMG_20210401_093339.jpg)
माऊचा कसा गोड लडीवाळ फोटो
माऊचा कसा गोड लडीवाळ फोटो आलाय.
maitreyee हो परत झालेत पिल्लू
maitreyee हो परत झालेत पिल्लू..पण हा जुनाच फोटो आहे लूना चा..
आमची पिल्लावळ..
आमची पिल्लावळ..
सर्व बाळं, चारपायी व दोनपायी
सर्व बाळं, चारपायी व दोनपायी…. फार गोड…
ससुले भारी गोड आहेत.
ससुले भारी गोड आहेत.
Chhan पिल्लावl
Chhan पिल्लावl
मोती कडून सर्वांना थॅंक्यु.
मोती कडून सर्वांना थॅंक्यु.
ससुले भारी गोड आहेत.
धन्यवाद सगळ्यांना.. मस्ती पण
धन्यवाद सगळ्यांना.. मस्ती पण तेवढीच करतात सगळे मिळून![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
आमची व्हेला आणी कॅश्यु माऊ
आमची व्हेला आणी कॅश्यु माऊ
सुसूली भारी गोड. आणि हि
सुसूली भारी गोड. आणि हि सशासारखी मांजरं व्हेला, कॅश्यु मस्त
काय मस्त माऊ आहेत
काय मस्त माऊ आहेत
एकदम चित्रातली.
चालली बाई मी लग्नाला
या बाई फॉरीन च्या पाटलीण बाई
या बाई फॉरीन च्या पाटलीण बाई वाटतायत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages