मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'कष्टकरी/मेहनत/कामात मग्न'
कष्टकरी/मेहनत/कामात मग्न
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
हे नाशिकजवळ कावनई पठार,
हे नाशिकजवळ कावनई पठार, श्रीगजानन महाराज तपोभुमी इथे या ताई अगदी मन लावुन पार्किंग स्पेस पुसत होत्या.
अ हा हा...! मंजुताई!, कोणाचा
अ हा हा...! मंजुताई!, कोणाचा फोटो हो हा?
आमचे एक शेतकरी दादा आहेत
सामो, खरं तिथे टाकायचा होता पण राहून गेला.
आर्या, एक शेतकरी दादा आहेत त्यांच्या आईचा फोटो त्यांच्या शेतावर गेले होतो तेव्हा काढला.
सुंदर फोटो आहेत सगळे.
सुंदर फोटो आहेत सगळे.
लॉकडाऊन मधे सोसायटीसमोर
लॉकडाऊन मधे सोसायटीसमोर येणारा भाजीवाला.
हेमलकसाजवळ रस्त्याकडेला ताडी
हेमलकसाजवळ रस्त्याकडेला ताडी विकणारी आदिवासी स्त्री
छानच फोटो मंजुताई
छानच फोटो मंजुताई
बाहेरून मागवलेले रेडीमिक्स
बाहेरून मागवलेले रेडीमिक्स काँक्रीट ओतण्यात व्यग्र कामगार
फायनली आमच्या सोसायटीबाहेरचे
फायनली आमच्या सोसायटीबाहेरचे रस्ता बनवण्याचे काम सुरू झाले.
कोणार्क - चंद्रभागा बीच - सँड
कोणार्क - चंद्रभागा बीच - सँड आर्ट फेस्टिव्हल
वाळूशिल्पं तयार करण्यात गर्क असलेले देशी-परदेशी कलाकार
(No subject)
वरच्या वाळू शिल्पांना झब्बू..
वरच्या वाळू शिल्पांना झब्बू..
मुंबईमध्ये राहण्याचे सुख
एकेकाळचे दर विकेंडचे आवडते काम ..
@गजानन - सुंदर प्रचि!!
@गजानन - सुंदर प्रचि!!
ईथे फारसे फोटो नाही आलेत.
ईथे फारसे फोटो नाही आलेत. कामात मग्न लोकं फार कमी आहेत वाटते आपल्याकडे
हे आमच्याकडचे कामात मग्न.. पापु पार्टी टाईम
गणपती डेकोरेशनच्या कामात मग्न
गणपती डेकोरेशनच्या कामात मग्न असलेला भाऊ आणि त्याला त्रास देण्यात मग्न मी (आईने टिपलेला फोटो)
डेकोरेशनच्या कामाला झब्बू
डेकोरेशनच्या कामाला झब्बू

ऑफिसचे दिवाळी डेकोरेशन. आपले क्युबिकल आपली जबाबदारी.
काम करताना कोणीतरी आपला फोटो काढतेय याचा अंदाज आल्याने चेहऱ्यावर आपसूक एक हास्य आले
अरे कसले एकेक भन्नाट फोटो
अरे कसले एकेक भन्नाट फोटो आहेत इथले.
म्हाळसा डोंबिवलीतला का फोटो, तू मुळची डोंबिवलीतलीना, वाचलेले कुठेतरी म्हणून विचारते.
काय सुंदर फोटो आहेत
काय सुंदर फोटो आहेत
कामात पक्षी आमच्यासाठी खाऊ
कामात पक्षी आमच्यासाठी खाऊ बनवण्यात मग्न असलेली आजी. तिला कळलं फोटो काढतोय ते... मग दिली स्माईल ...
हा फोटो चालेल ना?
अनामिका किती गोड फोटो आहे.
>>>>काम करताना कोणीतरी आपला फोटो काढतेय याचा अंदाज आल्याने चेहऱ्यावर आपसूक एक हास्य आले Wink
खी: खी:
--------------
अनामिका किती गोड फोटो आहे. एकदम झकास.
बोका स्वत: लोणी काढतोय
बोका स्वत: लोणी काढतोय म्हटल्यावर कामात मग्न तर होणारच
(No subject)
बंधुराज पातोळे करण्यासाठी नारळ खऊन देताना.
वरचा आजी आणि नंतरचा परीचा
वरचा आजी आणि नंतरचा परीचा फोटो गोड एकदम.
प्रयागराज च्या खुसरो बागेत
प्रयागराज च्या खुसरो बागेत अभ्यासात मग्न असलेले भावी अधिकारी
इथेही मस्त फोटो. ऋन्मेष काय
इथेही मस्त फोटो. ऋन्मेष काय आयकत नाय हां.
(No subject)
दहा वर्षाच्या भाचीबाई पातोळे थापून देताना.
सुनिधी
सुनिधी
ईसी बात पे वरच्या अभ्यासात मग्न पोरांना झब्बू
मुलगी शिकली, प्रगती झाली
>>>>बोका स्वत: लोणी काढतोय
>>>>बोका स्वत: लोणी काढतोय म्हटल्यावर कामात मग्न तर होणारच Happy
वह!! क्या बात है!
(No subject)
मैत्रेयीच्या रोबाटिक्स इन अॅक्शनला झब्बू - बिल्डींग ए रोबाट…
Push ups मारण्यात मग्न
Push ups मारण्यात मग्न
Pages