मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'कष्टकरी/मेहनत/कामात मग्न'
कष्टकरी/मेहनत/कामात मग्न
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
हा चालेल का फोटो?
हा चालेल का फोटो?
केया माझ्याकडे पण सेम मॅट आहे
केया माझ्याकडे पण सेम मॅट आहे.. डीमार्ट मधून आणलेलं..
होय चालेल कामात मग्न हेसुद्धा
होय चालेल कामात मग्न हेसुद्धा प्रिरिक्विझिट आहे ना.
श्रवू दे टाळी..
श्रवू दे टाळी..
आता योगा पोज चा फोटो पण येऊ दे
आमची टीम - इन अॅक्शन!
रोबॉटिक्स टीम - इन अॅक्शन!
(No subject)
भात लावणीकरता तयार रोपे घेऊन जाताना
हरपेन, अगदी प्राईज विनर ठरेल
हरपेन, अगदी प्राईज विनर ठरेल असा फोटो आहे.
पाणवठ्यावर..
पाणवठ्यावर..
धन्यवाद अनु
धन्यवाद अनु
लॉकडाऊन वर्क फ्रॉम होम मग्न
लॉकडाऊन वर्क फ्रॉम होम मग्न आणि वर्क फ्रॉम होम कि दुश्मन.
काजूबिया भाजण्याचं काम.
काजूबिया भाजण्याचं काम.
हा बच्चु कामात खुपच मग्न होता
हा बच्चु कामात खुपच मग्न होता. फोटोसाठी पोझ द्यायलापण तयार नव्हता.
मस्त चित्रे आहेत एकेक.
मस्त चित्रे आहेत एकेक.
आंब्याचं सॉर्टइंग पॅकिंग
आंब्याचं सॉर्टइंग पॅकिंग इत्यादी
पोरीच्या लग्नाची चिंता
पोरीच्या लग्नाची चिंता लहानपणीच मिटली होती.
अशी स्वयंपाक कामात मग्न पोरगी दुर्मिळ होणार आहे हो येत्या पिढीत
छान फोटो आहेत सगळे.
छान फोटो आहेत सगळे.
(No subject)
ही पण एक मेहनतच .
ही पण एक मेहनतच
.
macD figurines होती एक माझ्या कलिगच्या डेस्कवर . तीच्या सोबत टाईमपास चालू होता एकदा .
मेहनत अशीही , आमच्या
मेहनत अशीही , आमच्या ज्योतीताई मन लावून काम करताना
(No subject)
(No subject)
ही आमची कामाची मैना...
ही आमची कामाची मैना...
सर्व चित्रे झकास!
सर्व चित्रे झकास!
मी कामात मग्न!!

सगळे फोटो सुरेख!
सगळे फोटो सुरेख!
सर्व फोटो मस्तच !! भात
सर्व फोटो मस्तच !! भात लावणीचा फोटो विशेष आवडला.
छान आहे हा झब्बूचा विषय.
छान आहे हा झब्बूचा विषय.
तुंगारेश्वरच्या जंगलात -
तुंगारेश्वरच्या जंगलात -
(No subject)
इथले सर्व फोटो खूप छान
इथले सर्व फोटो खूप छान वाटतायत बघायला
एकेका महिन्याचं कॅलेंडर करावं असे.
मंजूताई फोटो खूप आवडला.
मंजूताई फोटो खूप आवडला. हास्य या अन्य धाग्यावरही चालेल.
Pages