मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.
पाळीव दोस्त
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
माऊला साप बीप दिसला का?
माऊला साप बीप दिसला का?
मला वाटतं ती घाबरली नसेल.दबा धरण्याच्या पवित्र्यात सावध असेल. समोर एखादा फॅटी न्यूट्रिशीयस पक्षी असेल.
ही आमच्या गावाकडच्या घरातली
ही आमच्या गावाकडच्या घरातली मनी आणि तिची नुकतीच 2 आठवड्याची झालेली पिल्लं सिम्बा आणि सांबा
फारच क्युट आहेत सिंबा आणि
फारच क्युट आहेत सिंबा आणि सांबा.
सगळेच फोटो मस्त
सगळेच फोटो मस्त
क्युट आहेत एकसे एक
थँक्स mi_anu दिवसभर फार मस्ती
थँक्स mi_anu दिवसभर फार मस्ती सुरू असते त्यांची..
सगळे फोटो एकदम मस्त..
सगळे फोटो एकदम मस्त..
मस्त फोटो!
मस्त फोटो!
उईईईईईई गोडूपोडू
उईईईईईई गोडूपोडू
(No subject)
हा माझा लाडका स्नोई
हा माझा लाडका स्नोई
केयांचे माऊ किती मस्त पोझ
केयांचे माऊ किती मस्त पोझ देतेय!
स्नोई खूप गोड आहे.
केयाचे माऊ सुंदर आहे.अगदी
केयाचे माऊ सुंदर आहे.अगदी शांत सुशील पण वाटतेय
केयाच्या केसांचा भांग पाडलाय
केयाच्या केसांचा भांग पाडलाय मधोमध अस वाटतय. डोळे काळेभोर आणि निरागस दिसतायत
स्नोई ही गोड आहे.
अजिबात शांत नाहीय ग मुलींनो
अजिबात शांत नाहीय ग मुलींनो बहिणीचा आहे..चिकू नाव आहे ..
(No subject)
3 म्हशी 3 बगळे , नेरळमध्ये
3 म्हशी 3 बगळे , नेरळमध्ये दिसले होते.
पुलंचा पाळीव प्राणीमध्ये विनोद आहे. कुणी कुणाला पाळलंय हेच समजत नाही.
My building cat
My building cat
आमचे पूर्वीचे अॅल्फा आणि
आमचे पूर्वीचे गिनीपिग्स अॅल्फा आणि पॉन्चु. गाजर फार आवडतं यांना.
कसले क्युट फोटो आहेत एकेक.
कसले क्युट फोटो आहेत एकेक.
बहीणीची मुलगी परवा तिच्या अंजुमाऊला, मातोश्री माऊ खाऊ का गिळू करत होती तेव्हा कुत्री म्हणाली तिला, हाहाहा. मला एकदन मी अनु आठवली, ती पण तिच्या धाग्यावर रागाने कुत्री म्हणाली होतीना. तो किस्सा मी सांगितला. भाचीबाई आणि मी मग खूप वेळ हसत होतो.
बाय द वे फोटो कधीपर्यंत टाकायचे आहेत. अपने पास बहोत है.
बाप्पाला माउई चा सा.न.
बाप्पाला माउई चा सा.न.
माऊई चे सगळे फोटो क्यूट
माऊई चे सगळे फोटो क्यूट असतात.
सामो गिनीपिग्स कसले गोंडस आहेत.
(No subject)
आमचा टारझन..
हे आमचे दोन बदमाष. मोठा निओ
हे आमचे दोन बदमाष. मोठा निओ आणि लहान्या ब्लू. आइस्क्रीमच्या आशेने दोघं पाहताहेत.
ब्लु म्हणजे पोपटाचा डोळा
ब्लु म्हणजे पोपटाचा डोळा पहाणारा अर्जुनच झालाय.
निओ आणी ब्लू फार क्यूट!
निओ आणी ब्लू फार क्यूट!
आरण्यकच्या किचन ओट्यावर उबेला
आरण्यकच्या किचन ओट्यावर उबेला बसलेला टारझन..
एकदम अलिप्त..
कसले भारी एक्सप्रेशन देतायत
कसले भारी एक्सप्रेशन देतायत प्राणी एकेक
ते गिनींपिग मला ससे वाटले.
अमांची सोसायटी माऊ थोडी रागात वाटतेय.
मी इथला पाळीव प्राणी धागा वाचून मांजरीला कुत्री म्हणणं सोडून दिलं
अमांची सोसायटी माऊ थोडी रागात
अमांची सोसायटी माऊ थोडी रागात वाटतेय.... बोका असावा.गोल गरगरीत तोंड आणि बिलंदर भाव.
टारझन,त्यामानाने मऊ दिसतोय.
नवीं पिल्ले मस्तच.
2 दिवसांपूर्वी ग्रिलामध्ये कबुतर, नेट खालून यायचा प्रयत्न करत होते .त्यावेळी मी म्हटले काय कुत्रं घुसायचा प्रयत्न करतेय.मग अनुच्या धाग्याची आठवण होऊन हसायला आले.
अईग किती क्युट माऊ सगळी,
अईग किती क्युट माऊ सगळी, केयाचं माऊ पांढरं शुभ्र सशाला सारखं आहे. सामो गिनी पिग्ज मला पण ससेच वाटले.
अमांची सोसायटी माऊ थोडी रागात वाटतेय.>>+११
जुई तुमचा स्नोई क्युट आहे. मोकळा असतो का? जपावे लागत असेल आजूबाजूच्या मांजरापासून.
माऊई कसला गोड आहे. निओ, ब्लू पण मस्त.
आणि आता माझ्या हिरोची एन्ट्री " टारझन "ला मुआ खुप साऱ्या पाप्या. त्याचं गुलाबी नाक कसलं गोड आहे.
टारझन मस्त आहे काय तो लूक!
टारझन मस्त आहे काय तो लूक!
Pages