गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)
हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?
(No subject)
अहो,
अहो,![Bw](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/bw.gif)
भक्तिमार्ग तर तुमच्या आवडीचा.
बघा बघा येईल
विष्णुचे विशेषण असावे
विष्णुचे विशेषण असावे
असू शकेल.
असू शकेल.
परंतु जो कोण अशा अवस्थेला पोहोचू शकतो त्या कोणालाही लावता येईल...
भक्तीच्या समानार्थी शब्दसाठी विचार केला की योग्य दिशा मिळेल
नाय बॉ येत. सांगा उत्तर
नाय बॉ येत. सांगा उत्तर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येत नाही
येत नाही
यमनियमसाधनी
यमनियमसाधनी
= इंद्रियें, राग, विकार इ॰ ताब्यांत ठेवणारा
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A4%AE%...
अरे बापरे हे माहीत नव्हते.
अरे बापरे हे माहीत नव्हते.
यमनियम वाटत होत, किंवा
यमनियम वाटत होत, किंवा शमदमादि ... असा मी अन्दाज लावत होते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या शब्दरंजनच्या धाग्यावर ही एक नजर टाका डॉक्टर
आर्या ,तिकडे उत्तर दिले आहे
आर्या ,तिकडे उत्तर दिले आहे
हो बघितले. धन्यवाद!
हो बघितले. धन्यवाद!
संस्कॄत शब्द आहे. व्याकुळ,
संस्कॄत शब्द आहे. व्याकुळ, उद्विग्न
@र्यु@@
येतय का? कि सान्गु?
येतय का?
कि सान्गु?
शुभ रजनी
शुभ रजनी
पर्युत्सुक.
पर्युत्सुक.
आता कोणीतरी झब्बु द्या बरं.
स्वतःच्याच विश्वात दंग असणारा
स्वतःच्याच विश्वात दंग असणारा, दुसऱ्यांमध्ये न मिसळणारा
???ब?
घरकोंबडा
घरकोंबडा
बरोबर
बरोबर
वाकडेपणा घेणारा ? ? गा ?
वाकडेपणा घेणारा
? ? गा ?
वक्रगामी ?
वक्रगामी ?
कृष्णा नाही
कृष्णा नाही
हे गती संदर्भात झालं.
आपल्याला वाकडेपणा म्हणजे शत्रुत्व या अर्थाने....
कृपया अजुन एखादा क्लु द्या .
कृपया अजुन एखादा क्लु द्या .
तेढ निर्माण करणारा
तेढ निर्माण करणारा
प्रतिगामी तर नाही वाटत.
प्रतिगामी तर नाही वाटत. प्रतिगामी म्हणजे जुन्या विचारांचा बरोबर?काय असावं बरं?
दांडगाई सारखा काही शब्द आहे
दांडगाई सारखा काही शब्द आहे का?
नाही विशेषण
दोन्ही नाही
विशेषण
वाकडेपणा घेणारा आडगाठ्या
वाकडेपणा घेणारा
आडगाठ्या
हा शब्द माहीत नव्हता.
हा शब्द माहीत नव्हता.
तुम्हीच दुसरा द्या डॉक्टर
कामात आहे द्या कोणी पण
कामात आहे
द्या कोणी पण
नारदमुनींसारखा $$ला$
नारदमुनींसारखा
$$ला$
Pages