गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)
हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?
लफंगा
लफंगा
जयु झब्बु द्या
जयु झब्बु द्या
हा पुढारी असतो पण मध्ये एक
हा पुढारी असतो पण मध्ये एक अक्षर आले की अपात्र ठरतो.
नालायक
नालायक
बरोबर.
बरोबर.
हा शाब्दिक बाण मारुन हल्ले
हा शाब्दिक बाण मारुन हल्ले करतो.
??स?
तिरसट
तिरसट
वरचं बरोबर आहे का?
वरचं बरोबर आहे का?
एक प्रकारचा आळशी माणूस
? बा?
वरचं बरोबर आहे का? हो
वरचं बरोबर आहे का? हो जयु
गबाळा
गबाळा
तडक कसली भीडभाड न ठेवता
तडक कसली भीडभाड न ठेवता मागचापुढचा विचार न करता बोलणारी व्यक्ती
xx क x
जयु यांचा निर्णय ?
जयु यांचा निर्णय ?
फटकळ
फटकळ
सस्मित, फटकळ.
सस्मित, फटकळ.
जयु यांचा निर्णय ? बरोबर आहे
जयु यांचा निर्णय ? बरोबर आहे
धन्यवाद. आता मी देतो
धन्यवाद. आता मी देतो
भावनाशून्य व्यक्ती
? ? र ? ?
निगरगट्ट
निगरगट्ट
नाही.
आर्या नाही.
निगरगट्ट म्हणजे डांबरट किंवा निर्लज्ज
बरोबर आहे का? पुढचा क्ल्यू?
.
<<निगरगट्ट म्हणजे डांबरट
<<निगरगट्ट म्हणजे डांबरट किंवा निर्लज्ज<<
आम्ही निगरगट्ट म्हणजे भावना शून्य म्हणून वापरत होतो!भावनाविवश प्रसंगी एखादीच्या डोळ्याला पाणी नाही आलं तर, "काय निगरगट्ट आहे ती! तिला काहीच कस वाटलं नाही"! अस म्हणायचो!
हो का!
इथे पाहाhttps://bruhadkosh
इथे पाहा
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%B0%...
लाज नसणे आणि भावना नसणे, असा हा भेद आहे
विकारहीन?
विकारहीन?
विकारहीन बरोबर
विकारहीन
बरोबर
हे मुलीचे नाव आडनाव जोडून
हे मुलीचे नाव आडनाव जोडून लिहलंय की हळव्या व्यक्तीचे विशेषण आहे?
??????
माझा असा समज होता की :
माझा असा समज होता की :
भावनाशून्य - म्हणजे ज्याला दुसऱयाविषयी जराही पाझर फुटत नाही.
विकारहीन - ज्याला कसलाच विकार, लोभ, उरला नाही - मुक्ती पावलेला, शुद्ध, विरक्त.
चूभूघ्याद्या०
गजानन हे पहाhttps:/
गजानन हे पहा
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%...
भावनाशून्य
विकारहीन, भावनाहीन
(शब्दकौमुदी)
मानव भावनाप्रधान
मानव
भावनाप्रधान
बरोबर.
बरोबर.
भांडखोर ? दा ? ?
भांडखोर
? दा ? ?
शब्दकौमुदीचा वर दिलेला दुवा
शब्दकौमुदीचा वर दिलेला दुवा पाहिला.
माझ्यामते भावना आणि विकार यांच्या अर्थात फरक आहे. सगळ्याच प्रकारच्या भावनांना आपण विकार म्हणत नाही.
वरचे मानवचे उदाहरण घ्यायचे झाले तर भावना हे व्यक्तिचे नाव म्हणून वापरले जाते. विकार नाव ठेवले जात नाही.
विकार:
https://dsal.uchicago.edu/cgi-bin/app/molesworth_query.py?qs=%E0%A4%B5%E...
भावना:
https://dsal.uchicago.edu/cgi-bin/app/molesworth_query.py?qs=%E0%A4%AD%E...
Pages