मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
सामो किती हटके आहे डिझाइन.
सामो किती हटके आहे डिझाइन. असं सरप्राईज गिफ्ट मिळणं म्हणजे! लकी आहेस. >> +१
मस्त दागिने आहेत सगळे.
मस्त दागिने आहेत सगळे.
मणिमाऊ ,पैंजण खूप सुंदर दिसतायत.
हे एक अनोखे दागिने सगळे आहेत पण कणकेचे देवी साठी केलेले. फोटो रिपीट आहे।
कानातले
कानातले
फोटो जवळून घेतलाय
म्हणून जास्त मोठे दिसत आहेत
ममो मस्त मस्त. किल्ली सुंदर
ममो मस्त मस्त. किल्ली सुंदर शेप.
माशाची जोडवी आहे का. फार गोड
माशाची जोडवी आहे का. फार गोड आहे.
किल्ली छान शेप कानातल्यांचा
किल्ली छान शेप कानातल्यांचा,
ममो छान दागिने
(No subject)
माऊमैय्या भारी आहे चोकर.
माऊमैय्या भारी आहे चोकर.
काय भारी विषय दिलाय, माझे
काय भारी विषय दिलाय, माझा झब्बू
माऊमैय्या भारी आहे चोकर. >>>>
माऊमैय्या भारी आहे चोकर. >>>>> धन्यवाद सामो
(No subject)
Silk thread बांगडी
Silk thread बांगडी
ट्रायबल ज्वेलरी फार आवडते.
ट्रायबल ज्वेलरी फार आवडते. मोठ्ठी मोठ्ठी.
---------------------------------------------
हे गुलाबी काचेचे मोठ्ठे पेंडंट एका मैत्रिणीला देउन टाकले. पण फार लाडके होते.
एक ग्रीन गुलाबाच्या फुलाची
.
सामो तुमचे collection युनिक
सामो तुमचे collection युनिक आहे ..
ए_श्रध्दा हैण्डमेड कानातले आहे का? छान आहे.
ते गुलाबी पेण्डंट खरंच खूप
ते गुलाबी पेण्डंट खरंच खूप गोड आहे, सामो
माऊमैय्या हो ना अगंं इतका
माऊमैय्या हो ना अगंं इतका सुरेख पिस होता. मला फार पश्चाताप झाला/होतोय लोल. भावनेच्या भरात देउन टाकलं.
श्रद्धाचे कानातले हँडमेडच
श्रद्धाचे कानातले हँडमेडच वाटतायत. कलर गोड आहेच पण गणपती भारी आहे.
सगळे दागिने मस्त आहेत.
सगळे दागिने मस्त आहेत.
ते पेंडंट बारीक काळ्या किंवा सिल्व्हर स्ट्रिंग बरोबर चांगले दिसेल.
>>>>>ते पेंडंट बारीक काळ्या
>>>>>ते पेंडंट बारीक काळ्या किंवा सिल्व्हर स्ट्रिंग बरोबर चांगले दिसेल.
होय बरोब्बर. काळ्या स्ट्रिंगबरोबर मस्त.
कणकेच दागिने मस्तच आहेत. एकदम
कणकेच दागिने मस्तच आहेत. एकदम सुबक... सामो तुमची पण ट्रायबल रिंग मस्त!
(No subject)
एकेक फोटो एकसेएक.
आमची छोटी वारकरीण भलीमोठी नथ घालून तयार झालेली, जुना फोटो.
मला सामोचे बहुतेक फोटोज दिसतच
मला सामोचे बहुतेक फोटोज दिसतच नाहीयेत.
सायो, किती सुंदर आहे तू बनवलेलं नेकलेस. मी कुठे पाहिलं असतं तर लगेच घेतलं असतं.
स्वाती, आयेम सो जेलस!!! एकतर मला ऑक्साईड जुलरी आवडते आणि त्यात हे इतके सगळे प्रकार मला हवे आहेत. अटक भारतातून अमेरिकेत येईन तेंव्हा घेऊन येईन. भारतात मला सोन्याचेच घालावे लागतात. तेच ते 4 दागिने, इतकं बोअर होतं पण ए आई आणि ओ आईंपुढे काही चालत नाही . असो! अमेझॉन वर मिळतायेत आता घेऊनच टाकते.
अन्जु वारकरीण गोड आहे.
अन्जु गोबर्या गालाची वारकरीण गोड आहे.
>>>>असो! अमेझॉन वर मिळतायेत आता घेऊनच टाकते.
अरे वा!!! घे.
सामो, सायो, मला अशा प्रकारची
सामो, सायो, मला अशा प्रकारची ज्वेलरी खूप आवडते, सुंदर आहे
चार वर्षांपूर्वी थायलँडच्या
चार वर्षांपूर्वी थायलँडच्या जेम्स फॅक्टरी मधील खरेदी
ब्रेसलेट, कर्णफुले आणि अंगठी
RR किती मस्त रंग आहे. मोतिया.
RR किती मस्त रंग आहे. मोतिया.
--------------
-----------------------------
वरचीच अंगठी या चित्रात पण कॅटस आयच्या नेकलेसबरोबर.
मस्त आहे वारकरीण.
मस्त आहे वारकरीण.
सामो, ही मदर ऑफ पर्लची आहे,
सामो, ही मदर ऑफ पर्लची आहे, म्हणूनच मोतीया रंग. टूर वरील इतर महिलावर्गाने माणिक, पाचू, पुष्कराज इत्यादी रत्नांच्या खरेदीकरता झुंबड केली होती. मी काहीतरी वेगळं शोधत होते, तेव्हा माझ्या नवऱ्याने हे आवडतं का बघ म्हणून दाखवलं.
हां बरोबर मदर ऑफ पर्लची.
हां बरोबर मदर ऑफ पर्लची. करेक्ट. माझ्याकडे पेंडंट आहे.
Pages