फुलांच्या रांगोळ्यांतून गणपती

Submitted by टवणे सर on 19 September, 2021 - 23:17

गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या आईने फुलांच्या सहाय्याने केलेली गणपतीची रेखाटने.
सर्व पाने फुले फळे भाज्या घरातल्या बागेतील आहेत.

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.12 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.17 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.19 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.22 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.25 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.28 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.31 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.34 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.38 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.41 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.42 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.44 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.44 PM (1).jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.45 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.46 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.47 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.47 PM (1).jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.06.48 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.10 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.10 PM (1).jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.11 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.12 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.12 PM (1).jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.13 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.13 PM (1).jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.14 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.15 PM.jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.15 PM (1).jpeg

--

WhatsApp Image 2021-09-19 at 10.07.16 PM.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम...
खूप धन्यवाद...
तुमचे, तुमच्या आईचे आणि बागेचे अनेकदा आभार या मंगल, नेत्रसुखद कलाकृतींसाठी..

खूपच सुंदर, कारलं वाले बाप्पा पण गोड दिसत आहेत. थेऊर च्या गणपती साठी वापरलेली अबोली फुलं तर खासचं

अफाट सुंदर आहे हे. रंगसंगती आणि आकार! फारच आवडलं.
सीताफळाचा उंदीर कोणी विचारही करू शकणार नाही कलाकाराशिवाय! खूपच सुंदर आहे.

फारच सुंदर
आणि एवढी फुलांची विविधता तुमच्या बागेत आहे.....भाग्यवान

काय सुन्दर आहेत एकेक रांगोळ्या... बघत राहव्याश्या वाटत आहेत. रोज दिसणार्‍या फुलातून इतक्या प्रकारच्या कलाकृती बनू शकतील कधी वाटलं नाही. म हा न !

टण्या, उच्च सृजनशीलता!

एकेक रांगोळी म्हणजे स्वतंत्र कलाकृती आहे. पाने, देठ, कळ्या, पाकळ्या, पुंकेसर, यांचा इतका प्रभावी आणि कलात्मक वापर मी आधी पाहिला नाही. एकूण एक रचना अगदी प्रमाणबद्ध आणि फार नेत्रसुखद आहेत!

काकूंना दंडवत! आणि इथे शेअर केल्याबद्दल तुला धन्यवाद.

खूपच सुरेख, नेत्रसुखद, वैविध्यपूर्ण रचना आहेत सगळ्या... बाप्पा आणि उंदीर पण मस्त आहेत सगळे Happy
टण्या, काकूंना आणि तुम्हाला ही धन्यवाद इथे शेअर केल्या बद्दल

Pages