मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.
उंचावरून काढलेली छायाचित्रे
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
सुंदर आहेत सर्वच उंची वाले
सुंदर आहेत सर्वच उंची वाले फोटो.
हा लिंगमळा धबधबा.
ग्रीनलँडवरचं मानवस्पर्ष
ग्रीनलँडवरचं मानवस्पर्श विरहित, प्रदुषण विरहित असं हे टरक्वाईन ब्ल्यु तळं असावं न? अन सोबत हिरव्याचा मागमूस नसणारे खडकाळ डोंगर!
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
अनु, मस्तच आहे फोटो. इंद्रधनुष्यही दिसतंय.
Hongkong
Hongkong
(No subject)
सगळच प्रचि सुंदर
सगळच प्रचि सुंदर
मिशिगनमधील एका डोंगरकपारीवरून
मिशिगनमधील एका डोंगरकपारीवरून खाली दिसणारे घनदाट जंगल अन नाक पुढे केलेला एक खडक
मेहरौली, दिल्लीतला आदमखान का
मेहरौली, दिल्लीतला आदमखान का मकबरा
मस्त फोटो आहेत सगळे
मस्त फोटो आहेत सगळे
मस्तच आहेत सगळेच फोटो.
मस्तच आहेत सगळेच फोटो.
हा लंडन आय मधून घेतलेला बिग बेन घड्याळ, पालमेंट इमारत, टेम्स वरचा मला वाटतय वेस्ट मिनस्टर पूल वैगेरे
.
शुभ्र पांढऱ्या बर्फानी
शुभ्र पांढऱ्या बर्फानी
काळ्या भोर दगडावरी
तालिबानी अंमल चढला
हात नका लावू आता
अफगाणिस्तानाला
किल्ले रायगड
किल्ले रायगड
सगळे फोटो मस्त! अनु यांच्या
सगळे फोटो मस्त! अनु यांच्या फोटोतले इंद्रधनुष्य वावे यांनी सांगण्यापूर्वी लक्षात आले नव्हते. मस्तच.
(No subject)
माऊमैया फार सुंदर फोटो
माऊमैया फार सुंदर फोटो
गजानन केव्हढा मोठा स्पॅन, सुंदर
मेट्रोट्रॅक
मेट्रोट्रॅक
मुक्तागिरीचा मनोहर धबधबा...
मुक्तागिरीचा मनोहर धबधबा...
मोक्षु फार सुंदर धबधब्याचे
मोक्षु फार सुंदर धबधब्याचे प्रचि
पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे
पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे
सोनेरी मखमली रुपेरी पंख कितिकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे
अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती
साळीवर झोपली जणु का पाळण्यात झुलती
झुळकन् सुळकन् इकडून तिकडे किती दुसरी उडती
हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती
पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलिकडिल तो सोन्याचा गोळा
कवीवर्य भा रा तांबे
सगळेच फोटो छान..
सगळेच फोटो छान..
गेटवे ऑफ इंडिया, ताजमधून
गेटवे ऑफ इंडिया, ताजमधून
rr38 <<< मस्त. हा व्ह्यू
rr38 <<< मस्त. हा व्ह्यू पहिल्यांदाच पाहिला. भारी आहे.
BLACKCAT <<< तुमच्या फोटोतून अगदी वेगळाच मूड समोर आल्यासारखे वाटते. कविताही मस्त!
अवल, धन्यवाद.
---------------------
आज सायंकाळी खिडकीतून अगदी अनपेक्षितपणे चक्क इंद्रधनुष्याचा लाभ झाला!
धन्यवाद गजानन, सर्वच प्रचि
धन्यवाद गजानन, सर्वच प्रचि खूप सुंदर
मुंबई लोअर परेल.
मुंबई लोअर परेल.
(No subject)
विमानातून दिसणारा कॅनकुन चा व्ह्यू.
आहाहाहाहाहा काय फोटो काय फोटो
आहाहाहाहाहा काय फोटो काय फोटो.
किती सुंदर फोटो आहे मैत्रियी
किती सुंदर फोटो आहे मैत्रियी
गेटवे.. लोअर परेल भारी..
गेटवे.. लोअर परेल भारी.. हृदयाजवळच्या जागा
rr38 - अफाट!!!
rr38 - अफाट!!!
मामी - मस्त
गजानन - फोटो आवडले.
मै, ब्लॅककॅट - छान.
हा फार ऊंचावरून नाही. पण
हा फार ऊंचावरून नाही. पण घराच्या बाल्कनीतून काढलेला फोटो. समोर ईतके निळे आकाश रोज रोज नाही दिसत. एक सीजन असतो. त्यामुळे लॅपटॉपवर वॉलपेपर म्हणून लावायला फोटो काढला.
Pages