Submitted by मोहिनी१२३ on 17 September, 2021 - 03:39
"गाडीत एकटी, दूरचा प्रवास आणि हवी ती गाणी लावायचं स्वातंत्र्य. अजून काय हवं असं वाटत असतानाच समोर लक्ष गेलं आणि ..."
कोणीतरी एका कारला टेकून उभे आहे असं वाटलं …
तो नाहीयंना??
छे..तो कशाला इथे येईल…..
सोनेरी काड्यांचा चष्मा,सडपातळ शरीरयष्टी,चेक्सचा फुलशर्ट
वाटतोय तर तोच…
मी डोळे फाडफाडून बघतच राहिले…
द्यावी का ओळख…
विचारावं का त्याला…असा २० वर्षापूर्वी आपला अचानक ब्रेकअप का झाला?
जाऊ दे…जुनी मढी कशाला उकरायची?
आपलं काही वाईट झालं नाही आणि त्याचंही बरंच दिसतयं चेहर्यावरून…
आपण फारच बारकाईने बघतोय का त्याला…
थांबवावी का गाडी?निदान हाय-हॅलो तरी करावा का?
तेवढ्यात मागच्या गाड्यांचे हॅार्न जोरजोरात वाजायला लागले आणि मी दचकून कार पुढे घेतली…
आता त्यावेळचं आमचं संकेतगाणं “चुरा लिया है तुमने जो दिलको” सुरू झालं होतं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. रोमॅन्टिक.
मस्त. रोमॅन्टिक.
अहाहा!!! मस्त मस्त!!
अहाहा!!! मस्त मस्त!!
थांबव ना गाडी. आणि बरा स्लिम राहीलाय तो. पट्टकन ओळख दाखव जा. अभी नही तो फिर कभी नही.
सामो. मागच्या गाड्यांचे काय
सामो. मागच्या गाड्यांचे काय करायचे?
मुग्धमोहिनी: दिलेली सुरूवात बघता रोमॅंटिकच आलं मनात
आत्ता तुमचा जूना लेख बघितला . त्यात पण सेमच गाणं दिसतयं
मस्त लिहलयं ...
मस्त लिहलयं ...
अगदी रोमॅण्टीक...!
धन्यवाद रूपाली.
धन्यवाद रूपाली.
छान लिहिलय
छान लिहिलय
धन्यवाद मृणाली.
धन्यवाद मृणाली.