Submitted by हाडळीचा आशिक on 11 September, 2021 - 09:26
काहीच सुचत नाहीये. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
सभोवताली उजेड पसरला. क्षणार्धात एक लखलखतं हत्यार वेगानं आतमध्ये येत खस्सकन् पोटात खूपसलं गेलं. अपार वेदनेनं त्याचा जीव कळवळला. मीही डोळे घट्ट मिटून घेतले.
काही वेळानं जरासं घाबरतच डोळे उघडले. दरवाजा बंद होऊन सभोवताली पुन्हा काळोख पसरला होता. तो आता सुसह्य वाटला. थोडा सैलावलो तोच पुन्हा दरवाजा उघडला जाऊन माझ्यावरही प्राणघातक वार झाला. डोळे झाकण्याआधी तो चेहरा दिसला आणि संध्याकाळपासून कितव्यांदातरी मी तिच्या प्रेमात पडलो.
'देवा तिला माफ कर!'
जीव सोडण्याआधी तिचा सुमधुर आवाज ऐकला,
"मम्मीsss बटाटे उकडलेत !"
-हाडळीचा_आशिक
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बटाट्याचे मनोगत आवडले.
बटाट्याचे मनोगत
आवडले.
छान
छान
बटाटे चटके नाही का बसले?
(No subject)
फार आवडली. चावट बटाटा कुठचा
फार आवडली. चावट बटाटा कुठचा
(No subject)
मस्तच! सामो,प्रतिसाद आवडला.
मस्तच!
सामो,प्रतिसाद आवडला.
देवकी
देवकी
(No subject)
हाआ शशक मस्त.
हाआ शशक मस्त.
सामो चावट बटाटा मस्त
(No subject)
अस्मीतै, मानवकाका, धनुडी,
अस्मीतै, मानवकाका, धनुडी, ऋन्मेष, सामो, मृतै, देवकी, कविन, निरुदा, सितै प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Lol बटाटे Lol चटके नाही का बसले?>>>हो चटके बसले पण प्रेमात न बोलता तेवढे सहन करावे लागतात म्हणून लिहीलं नाही.
(No subject)
मस्त ! आवडली.
मस्त ! आवडली.
लोल मस्तच
लोल मस्तच
मस्त…
मस्त…
(No subject)
मस्त..
सिंडरेला, आरती, लंपन, सुनिधी,
सिंडरेला, आरती, लंपन, सुनिधी, असामी, चैत्राली धन्यवाद !
हायला ! बटाटा इन लव्ह मस्तच
हायला ! बटाटा इन लव्ह
मस्तच
मस्त
मस्त
हा रोमँटिक बटाटा आवडला .
हा रोमँटिक बटाटा आवडला .
:हाहा : आशिकी भारीये
अरे काय हे
अरे काय हे
माझ्या मुलीकडे वाकडी नजर
माझ्या मुलीकडे वाकडी नजर टाकतोस मेल्या, सोलुनच काढते