Submitted by मॅगी on 16 September, 2021 - 14:53
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
---
कितीक काळ लोटला तरी या शंभर मजली मनोऱ्यावरच्या प्रचंड खोलीत मी तयारी करत आहे. लाकूडकाम झाले. मानव सोडून बाकी सगळ्या जोड्या वर चढवून झाल्या. गेले वर्षभर सुरू असलेला वादळी पाऊस आणि पुराने अंतिम प्रलय सुरू झाला. आज सगळी पृथ्वी पाण्याखाली आहे. आताच उसळलेली लाट धडकून, दरवाजा फुटून पाण्यात वाहून निघाला आणि मी निर्णय घेतला. बायकोला शिडीवरून खाली माझ्याकडे ओढली आणि साखळदंड सोडला. आम्ही दोघेही पाण्याखाली जाताजाता, पाण्यावर तरंगत दूरवर जाणारी माझी निर्मिती बघतो. मी नोआ! अलविदा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त ग
मस्त ग
मस्त!
मस्त!
वाह!!
वाह!!
स्स्स! सुरेख.
स्स्स! सुरेख.
मस्त !
मस्त !
आहा!
आहा!
कल्पक एकदम
कल्पक एकदम
सुरेख!
सुरेख!
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त
छान, मला जो कळलाय तो अर्थ "
छान, मला जो कळलाय तो अर्थ " आता ह्यापुढे मानवरहित जीवसृष्टी " असाच आहे ना?
बरोबर धनुडी. मानवाने
बरोबर धनुडी. मानवाने निसर्गाचा ऱ्हास केला, आता मानव विरहीत निसर्गच पुन्हा नव्याने स्वतःची काळजी घेईल.
सगळ्यांना धन्यवाद
छानच लिहिलंय..
छानच लिहिलंय..
सुरेख कल्पना.
सुरेख कल्पना.
सुरेख संकल्पना, मॅगी.
सुरेख संकल्पना, मॅगी.
छान लिहिलय
छान लिहिलय कल्पना आवडली.
छान
छान
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद