तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट सांगुन ठेवा..... तसलेच रेफ. दाखवता येतिल.....
अगदिच स्पेसिफिकच बूक द्यायच असेल ( उदा. फक्त फक्त आणि फक्त मनाली ) तर तसेही सांगा
Submitted by निवांत पाटील on 17 August, 2018 - 11:09
अग अंजु तुझं नाव नाही घेतलं म्हणजे तू निशाचर मेम्बर आहेस, त्यामुळे रात्री येणार हे माहीत होतं मला।
आणि इमानाने येत पण मामांचा दरारा एवढा की इमान direct टीम्बर मार्केट ला लँड होतात म्हणे
निपा हो मला पण कांदे पोहे खायला भयंकर आवडतात आणि बंगाली स्वीटस साठीच बंगाली पोरगी चालेल म्हंटल!
मामांचा दरारा एवढा की इमान direct टीम्बर मार्केट ला लँड होतात म्हणे >>> व्हय काय. मग तिकीट नाही काढलं तरी चालेल. तिकडे उतरल्यावर मामा देतीलच पैसे पायलटला.
भारीच निपा!
भारीच निपा!
तुमच्या लायब्ररी वर धाड पडण्याची दाट शक्यता आहे आता!
दक्षि ने केवढा मोठा हाययय
दक्षि ने केवढा मोठा हाययय सोडला!
तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट
तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट सांगुन ठेवा..... तसलेच रेफ. दाखवता येतिल.....
अगदिच स्पेसिफिकच बूक द्यायच असेल ( उदा. फक्त फक्त आणि फक्त मनाली ) तर तसेही सांगा
दक्षिणाजी कश्या आहात? कोपुला
दक्षिणाजी कश्या आहात? कोपुला येताव कि नाही कधी मधी
निपा स्पेसिफिक बुक काय अजून
निपा स्पेसिफिक बुक काय अजून ठरवलं नाही खरं ठरवल्यावर इथे घोषणा होईलच पुस्तकनिवडीसाठी! मराठी पुस्तक पाहिजे एवढंच नक्की आहे, फारफारतर बंगाली चालेल
झकास.... म्हणजे पुढचा मे
झकास.... म्हणजे पुढचा मे महिना कामी लागणार आमचा.... आय लव्ह इटींग कांदेपोहे.... ( अल्सो आय लव्ह ऑल काईंड्स ऑफ बेंगॉली स्विट्स )
हायला इतके मेसेज बघून डोळे
हायला इतके मेसेज बघून डोळे भरून आले. एकेकाळी किती बागडलोय इथे. आता ओस पडलाय.
कुलु तू माझं नाव नाही घेतलं तरी मी आले बघ.
चला एक पी एच डी झाली कुलुची
चला एक पी एच डी झाली कुलुची की दुसरी समोर हजर.
मुहूर्त कळवा, कोपुत इमानाने येणार बघा आम्ही, कुलुसाहेब स्वखर्चाने.
मामांनी हेलिकॉप्टर धाडलं तर त्यांच्या खर्चाने.
अग अंजु तुझं नाव नाही घेतलं
अग अंजु तुझं नाव नाही घेतलं म्हणजे तू निशाचर मेम्बर आहेस, त्यामुळे रात्री येणार हे माहीत होतं मला।
आणि इमानाने येत पण मामांचा दरारा एवढा की इमान direct टीम्बर मार्केट ला लँड होतात म्हणे
निपा हो मला पण कांदे पोहे खायला भयंकर आवडतात आणि बंगाली स्वीटस साठीच बंगाली पोरगी चालेल म्हंटल!
मामांचा दरारा एवढा की इमान
मामांचा दरारा एवढा की इमान direct टीम्बर मार्केट ला लँड होतात म्हणे >>> व्हय काय. मग तिकीट नाही काढलं तरी चालेल. तिकडे उतरल्यावर मामा देतीलच पैसे पायलटला.
मामा पायलट ला पैसे आणि टॉवेल
मामा पायलट ला पैसे आणि टॉवेल टोपी देतात असं ऐकलंय!
आज इकडे लय भारी दिवस उगवलाय। फिरायला जाणार आहे इकडच्या राधानगरी धरणावर!
भारीच कोपुकर मान देणारे, टोपी
भारीच कोपुकर मान देणारे, टोपी घालणारे
एन्जॉय तिथलं राधानगरी आणि लिही त्यावर.
टॉवेल टोपी
टॉवेल टोपी
माझ्या मते
माझ्या मते स्पर्धा
व्यक्तिचित्रण स्पर्धा
पाककृती स्पर्धा
रंगपेटी (भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम)
माझ्या मते
माझ्या मते स्पर्धा
व्यक्तिचित्रण स्पर्धा
पाककृती स्पर्धा
रंगपेटी (भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम)
कोण आहे रे इकडे?
कोण आहे रे इकडे?
मय हय इकडे
मय हय इकडे
NDA मधील करीअर बाबत काही
NDA मधील करीअर बाबत काही माहीती हवी आहे.
१० वी नंतर यामध्ये करिअर करता येते का???
मुलींना यामध्ये करिअर करता येईल का??
२ वर्षे भुमिगत झालेला धागा
२ वर्षे भुमिगत झालेला धागा वर काढतेय
अशोक मामा, सृष्टी कसे आहेत?
अशोक मामा, सृष्टी कसे आहेत?
हल्ली बिलकुलच दिसत नाहीत इकडे
अशोक मामा मस्त! आम्हालाही
अशोक मामा मस्त! आम्हालाही भेटत नाहीत. तिकडे फेसबुकवर बागडत असतात.
सृ बाई, म्हण्जे मास्तरीण बाईही मजेत.
२ वर्षे भुमिगत झालेला धागा वर
२ वर्षे भुमिगत झालेला धागा वर काढतेय>>>>> २ पेक्षाही जास्त वर्ष झाली ना ग...
हॅलो
हॅलो
नमस्कार लोक्स
नमस्कार लोक्स
अशोक मामा हाजिर व्हावे मेजावे
अशोक मामा हाजिर व्हावे
मेजावे
आम्ही पण यावं का
आम्ही पण यावं का
आर्या, अशोक मामा अन सृष्टी ची
आर्या, अशोक मामा अन सृष्टी ची खुशाली वाचून खूप बरे वाटले.