मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
इमेज इन्सर्ट कशी करायची?
इमेज इन्सर्ट कशी करायची?
तुमच्या आयडीच्या प्रोफाइल
तुमच्या आयडीच्या प्रोफाइल मध्ये खाजगी जागा अशी टॅब असेल, त्या टॅब मध्ये जाऊन आधी जो फोटो तुम्हाला पोस्ट करायचा आहे तो अपलोड करा. नंतर धाग्यामध्ये किंवा प्रतिसादामध्ये जिथे तुम्हाला फोटो पोस्ट करायचा आहे तिथे कर्सर नेऊन प्रतिसाद खिडकीच्या खाली "मजकूरात image किंवा link द्या." असा मेसेज असेल त्यात image वर क्लिक करून आपल्याला पाहिजे तो फोटो सिलेक्ट करून इन्सर्ट बटन वर क्लिक करा आणि सेव्ह करा.
अपलोड झालाय पण इन्सर्ट करता
अपलोड झालाय पण इन्सर्ट करता येत नाहीये
इन्सर्ट बटन कुठे आहे?
एकदाच इन्सर्टवर क्लिक करा आणि
एकदाच इन्सर्टवर क्लिक करा आणि फाईल ब्राऊजर बंद करा.
तो पर्यंत हे घ्या ...बाळलेणं
तो पर्यंत हे घ्या ...बाळलेणं ... बिंदल्या
गोड सुरुवात हेमाताई.
गोड सुरवात हेमाताई.
हायला! हे बटनच नाही येत.
हायला! हे बटनच नाही येत.
तेच म्हटलं , सुरवात
तेच म्हटलं , सुरवात बाळलेण्याने होऊ दे
छान सुरुवात . वेगळे काही आहेत
छान सुरुवात . वेगळे काही आहेत का शोधते आता
मलाही फोटो टाकता येत नाहीयेत
मलाही फोटो टाकता येत नाहीयेत मोबाईलवरुन. दिव्याचा परवापासून द्यायचा प्रयत्न करते. मागच्यावर्षी सहज जमत होतं. मोबाईल जुना होता तरीही जमत होतं.
हो ना. वर दाखवलेलं इन्सर्ट चं
हो ना. वर दाखवलेलं इन्सर्ट चं बटन च नाही
मी परत निवांत बघेन. मागे जसे
मी परत निवांत बघेन. मागे जसे दिलेले त्याच प्रकारे द्यायचा प्रयत्न करत होते.
(No subject)
(No subject)
'सुंदर अक्षर'
'सुंदर अक्षर'
(No subject)
या धाग्याची सेन्च्युरी होईल
या धाग्याची सेन्च्युरी होईल बहुतेक.
रोजचे येणे होत नसले तरी
सॉरी ते प्रताधिकारमुक्तचं विसरून गेले. फोटो मी केलेल्या दागिन्याचा असला तरी क्लाएंटने पाठवलेला आहे.
मॄ काय मस्त भरगच्च आहेत गं.
ममो बिंदल्या फार क्युट.
मॄ काय मस्त भरगच्च आहेत गं. साडीवरती काय गोड दिसतील.
वावे सुंदर आहेत.
नी अप्रतिम!!!
(No subject)
मलाही इकडे झब्बू देणं भागच
मलाही इकडे झब्बू देणं भागच आहे.
सायो अफलातून.
सायो अफलातून.
थॅन्क्यू सामो. मी केलेला
थॅन्क्यू सामो. मी केलेला आजवरचा सगळ्यात आवडता नेकलेस आहे.
अरे वा तू बनवलायस? काय मस्त
अरे वा तू बनवलायस? काय मस्त रंगसंगती आहे. मस्टर्ड यलो माझा आवडता रंग आहे.
हो सामो
हो सामो
थँक्स सामो!
थँक्स सामो!
सायो मस्त झालाय हा पिस!
(No subject)
थॅन्क्यु नी.
थॅन्क्यु नी.
(No subject)
हा माझ्या फोटोग्राफर मैत्रिणीने माझ्या बांगड्यांचा काढलेला फोटो आहे.
(No subject)
Pages