मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे समई/दिवा.
समई/दिवा.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
हाच आहे माझ्याकडे.
हाच आहे माझ्याकडे.
अस्मिता , भारी ग
अस्मिता , भारी ग
अस्मिता
अस्मिता

(No subject)
सुंदर!!!
सुंदर!!!
मस्त! त्या ज्योती
मस्त! त्या ज्योती थरथरल्यासारख्या वाट्ताहेत.
सुंदर
सुंदर
सुरेख.
सुरेख.

हा माझा झब्बू. आईकडचे देवघर, आमचे देव (शाळीग्राम) डब्यात असतात.
काही वर्षांपूर्वी एका
अस्मिता , छान फोटो आणि देवघर ही.
काही वर्षांपूर्वी एका औक्षणासाठी टोमॅटो ची कमळं करून त्यात कणकेचे दिवे ठेवले होते.
(No subject)
दोन्ही मस्तच.
दोन्ही मस्तच.
दिपक (नवरा )चा फोटो चालेल का
दिपक
(नवरा )चा फोटो चालेल का 
सर्व फोटो सुंदर !
सर्व फोटो सुंदर !
किल्ली
किल्ली

खूप सुरेख प्रचि!
खूप सुरेख प्रचि!
अहाहा एक से बढकर एक
अहाहा एक से बढकर एक
(No subject)
(No subject)
सर्व फोटो सुरेख, प्रसन्न
सर्व फोटो सुरेख, प्रसन्न वाटलं.
(No subject)
src="/files/u69959/20210621
src="/files/u69959/20210621
.
(No subject)
सर्व फोटो सुरेख.
सर्व फोटो सुरेख.
दिपक Light 1 (नवरा )चा फोटो
दिपक Light 1 (नवरा )चा फोटो चालेल का Proud >> तो तुमच्या सासूबाई टाकू शकतात. तो त्यांच्या वंशाचा दिवा आहे
(No subject)
एकेक दिवा पाहून हात जोडले.
एकेक दिवा पाहून हात जोडले. मंगल आणि शुभ व्हाईब्ज आहेत प्रत्येक फोटोच्या.
हा गेल्या महिन्यात दिपवती
हा गेल्या महिन्यात दिपवती अमावास्येला केलेल्या दिपपूजेचा
(No subject)
(No subject)
Pages