मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे समई/दिवा.
समई/दिवा.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
एक जुना puराना चिझी फोटो
एक जुना puराना चिझी फोटो
मस्त आहे गं किल्ली.
मस्त आहे गं किल्ली.
दिप पुजन
दिप पुजन
दिप पुजन
दिप पुजन
(No subject)
सर्व फोटो प्रसन्नता आणणारे.
सर्व फोटो प्रसन्नता आणणारे.
(No subject)
(No subject)
सर्वच फोटो मस्त. किल्ली वरचा
सर्वच फोटो मस्त. किल्ली वरचा फोटो सुंदर. तेवढी ती खालची निरांजन पण लावायला हवी होती.समई मस्त दिसतेय.
किल्ली खरंच खूप सुंदर दिसतंय
किल्ली खरंच खूप सुंदर दिसतंय , बांगड्यांच्या सजावटीची आयडिया फारच कल्पक. मात्र मला ही ssj सारखच वाटलं की खालची निरंजन लावली असती तर जास्त सुंदर दिसलं असत का ! कधीतरी पुन्हा ते ही ट्राय करून बघ.
ही ओझरच्या विघ्नेश्वर मंदिराच्या प्रांगणातील दीपमाळ. बाजूचा दिवा आणि तारा टाळणं अशक्य होतं , नाहीतर दीपमाळ जास्त सुंदर दिसली असती.
(No subject)
मस्त आहेत दिवा फोटो
मस्त आहेत दिवा फोटो
किल्ली,माउमैय्या सुंदर फोटोज
माऊमैय्या मस्त नटवले आहे तिला.
किल्ली निरांजनची रांगोळी
किल्ली निरांजनची रांगोळी आय्डिया मस्त आहे.
(No subject)
धनुडी , मस्त दिसतेय रांगोळी
धनुडी , मस्त दिसतेय रांगोळी आणि दिवे ही.
धन्यवाद ममो. तुझी समई काय
धन्यवाद ममो. तुझी समई काय देखणी आहे.
(No subject)
छानच आहेत सगळे फोटो
धनुडी आहाहा काय रांगोळी आहे.
धनुडी आहाहा काय रांगोळी आहे. गणपतीचा दिवा तर अप्रतिमच आहे.
ममो समई छान.
सगळे फोटो मस्त आहेत, किल्ली
सगळे फोटो मस्त आहेत, किल्ली तुझा खासच.
घराच्या प्रवेशद्वाराशी गणपती
घराच्या प्रवेशद्वाराशी गणपती आणि त्यांच्यासमोर दिवा
सुंदर
सुंदर
वाह, सुरेख फोटो एकेक.
वाह, सुरेख फोटो एकेक.
तीनचार वर्षाच्या रांगोळ्या
तीनचार वर्षाच्या रांगोळ्या आणि दिवे एकत्र फोटो :
अहाहा धनुडी अगं किती सुंदर.
अहाहा धनुडी अगं किती सुंदर.
मी रंगवलेले दिवे.
मी रंगवलेले दिवे.
धनूडी भारीच.
धनूडी भारीच.
अमृताक्षर अप्रतिम.
वाह रंगीबेरंगी मातीचे दिवे.
वाह रंगीबेरंगी मातीचे दिवे.
धनुडी, रांगोळया खूप छान
धनुडी, रांगोळया खूप छान काढल्या आहेत.आणी रंगसंगती सुध्दा सुरेख आहे.
बाबौ... तुम तो कलाकार निकली
बाबौ... तुम तो कलाकार निकली धनुडी तै और मै तुमको कल्लाकार समझ रही थी...
तुम तो कलाकार निकली धनुडी तै
तुम तो कलाकार निकली धनुडी तै और मै तुमको कल्लाकार समझ रही थी... >> जबरदस्त सि
धनुडी सगळ्या रांगोळ्या अप्रतिम. ह्या वर्षी ह्या मधलीच एखादी काढीन म्हणतेय , चालेल ना
Pages